पांडवांनी स्वतःच्या वडिलांचे मां’स का खाल्ले होते..का आली त्याच्यावर ही वेळ.. जाणून घ्या यामागील खरी कहाणी..कारण ऐकून आश्चर्य वाटेल..

धार्मिक

आपल्याला माहित आहे कि इतिहासातील काही गोष्टी खूप प्रेरक असतात. त्यामध्ये महाभारतातील प्रत्येक घटना खूप काही शिकवून जातात आणि या लेखात आपण पांडवांनी स्वतःच्या वडिलांचे मां स का खाल्ले होते याबाबदल जाणून घेणार आहोत, कि ही वेळ त्याच्यावर का आली होती. तर आपणांस माहित आहे कि महाभारतात असे अनेक रहस्ये आहेत.

ज्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. असेच एक रहस्य पांडवांच्या बाबतीत घडले होते. ते समजल्यानंतर तुम्हाला देखील खूपच आश्चर्य वाटेल. असे समजले जाते की, पांडवांनी त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच पांडूच्या मृ त्यूनंतर
त्याच्या शरीराचे मां स खाल्ले होते. या लेखात आपण यामागील कारण जाणून घेणार आहोत. तर असे म्हटले जाते की, युधिष्टर, भीम ,अर्जुन, नकुल, सहदेव यांचे वडील महाराज पांडू याला किदंम ऋषींनी शा प दिला होता.

कि जर तो कोणत्याही स्त्रीजवळ शा रीरिक सु खाच्या अपेक्षेने जाईल, त्याचवेळी तात्काळ त्याचा मृ त्यू होईल. यामुळे पांडूने त्याच्या पत्नी म्हणजेच कुंती आणि माद्रिशी कधीही शा रीरिक सं बंध ठेवले नाहीत, त्यापूर्वीच कुंतीला दुर्वासा ऋषीनी एक मं त्र दिला होता. आणि हा मंत्र उच्चारताना ती कोणत्याही देवतेचे स्म रण करेल आणि त्या देवता कडून तिला पुत्र प्राप्ती होईल.

महाराज पांडूच्या सांगण्यावरून कुंतीने मंत्र म्हणत देवतांचे स्मरण केले, तिच्यासोबत माद्रीनेही तसेच केले. मग कुंतीने यमकडून युधिष्टिर, पवनदेवकडून भीम, देवराज इंद्र कडून अर्जुन, असे तीन मुले झाली. तसेच माद्रीला नकुल, सहदेव असे दोन पुत्र झाली. तसेच असे सांगितले जाते की, एक दिवस महाराजा पांडू स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि त्याने माद्रिशी शा रीरिक सं बंध ठेवले.

त्याच वेळी ऋषी किंदम यांनी दिलेल्या शापानुसार महाराज पांडू म रण पावला. त्याच्या मृत्यू नंतर त्याच्या मृ त शरीराचे मां स पाच भावांनी मिळून खाल्ले. यामागे पांडूची स्वतःची इच्छा होती. कारण पांडव पुत्राचा ज न्म त्याच्या वि र्यापासून झाला नव्हता. कारण यामागे ऋषी किंदम यांनी शा प दिला होता. ज्यामुळे पांडूचे ज्ञान आणि कौशल्य त्याच्या मुलांमध्ये येणार नव्हती.

या कारणामुळे महाराज पांडूने मृ त्यूपूर्वी असे वरदान मागितले होते की, पांडूच्या मृ त्युनंतर त्याची मुले, त्याच्या शरीराचे मां स वाटून खावे जेणेकरून त्याचे गुण, कौशल्य, मुलामध्ये येईल. पांडवांनी त्यांच्या वडिलांचे, म्हणजेच
महाराज पांडूचे मां स सेवन केल्याबद्दल दोन मान्यता आहे. पहिल्या मान्यता नुसार, मां स पाच भावांनी खाल्ले होते. परंतु सर्वात मोठा भाग सहदेवने सेवन केले होते.

दुसऱ्या वडिलांच्या इच्छेनुसार फक्त सहदेवने त्यांच्या मेंदूचे तीन भाग खाल्ले. पहिला तुकडा खाल्ल्यानंतर सहदेवला इतिहासाचे म्हणजेच भूतकाळाचे ज्ञान मिळाले. तसेच दुसरा तुकडा खाल्ल्यानंतर त्याला वर्तमानाचे ज्ञान मिळाले. तिसरा तुकडा खाल्ल्यानंतर भविष्याचे ज्ञान मिळाले. याच कारणामुळे सहदेव पांडवांमध्ये सर्वात ज्ञानी होता.

यासह भविष्य काळातील घटना पाहण्याची शक्ती व ज्ञान त्याला अवगत होते. भविष्यातील घटना पाहण्याच्या ज्ञानामुळे सहदेवने महाभारताचे यु द्ध ही पाहिले होते. आणि यामुळेच श्रीकृष्णाला याबाबत भी ती वाटत होती.
सहदेवने हे रहस्य इतर कोणाला सांगितले तर खूप मोठे अनर्थ होईल, म्हणून श्रीकृष्णाने सहदेवला शाप दिला की, जर याबद्दल त्याने कोणाशी बोलले तर तो म रेल.

म्हणूनच त्याने हे कोणाला सांगितले नाही. मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना देखील शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *