तुम्हाला ‘बी ए पास’ चित्रपट आठवत असेल. यामध्ये दे ह विक्री करणारा पुरुष या द लद लित कसा फसला जातो, त्याची अवस्था काय होते, हे दाखवण्यात आले. पण, वास्तवात मुंबई पुण्यात अशाच प्रकारे महिला पुरुषांची बोली लावतात. त्याला “जि गोलो मार्केट” असे नाव आहे. हे मार्केट नेमके कुठे आहे आणि त्याचे काम कसे चालते याबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.
तर आपल्याला माहित असेल कि पैशाच्या आ मिषाने, कमी अधिक प्रमाणात तात्पुरते कोणासोबत तरी सं बं ध ठेवण्याची पद्धत म्हणजे वे श्या व्यवसाय होय. या वे श्या व्यवसायात मुख्यत: स्त्रिया पुरुषांसाठी दे ह विक्री करताना दिसतात. पण पुरुषही मोठ्या शहरांमध्ये दे ह व्यापार करतात ही बाब काही लोकांना माहीत नसते. सामान्यत: या पु रुषांसाठी ग्राहक असतात श्रीमंत घराण्यातील महिला असतात.
तिथे या बाजारात त्या महिला दे ह वि क्री करणाऱ्या पुरुषांशी बोली लावतात. यामध्ये जर त्या महिला या पुरुषांना घरी घेऊन जाणार असतील तर त्याला जास्त पैसे लागतात तसेच त्यांना बाहेर गावी घेऊन जायचे असेल तर प्रत्येकाचे दर ठरलेले असतात. ही एक अ चंबित करून सोडणारी गोष्ट आहे.
जिगोलो बाजाराची ठिकाणं, जिगोलो बाजार हा प्रतिष्ठित लोकांच्या परिसरात भरतो आणि या परिसरात रात्र झाली की पु रुष दे ह विक्री करण्यास तयार होतात. ह्यांचे ग्राहक म्हणून मोठ्या घरातील व स्वतःला सभ्य समजणाऱ्या श्रीमंत बायका येतात व दे ह वि क्री करणाऱ्या पुरुषांची बोली लावतात.
या जि गोलेंचे दरही ठरवले जातात. आणि त्यांना बाहेर गावी न्यायचे असल्यास प्रत्येकाचे दर वेगवेगळे असतात व घरी बोलवयाचे असेल तर जास्त पैसे द्यावे लागतात. हे पुरुष दे ह विक्री साठी त्यांच्या ग्राहकाकडून एका तासासाठी जिगोलो 2000 ते 3000 रुपये घेत असतात असे सांगितले जाते तर संपूर्ण रात्रीसाठी 8 हजार ते 10 हजार रुपये घेतात.
आणि जर कोणत्या ग्राहकाला जर एखादी पिळदार श रीर यष्टी असलेला, सि क्स पॅ क बॉ डी असलेला पुरुष हवा असेल तर 15,000 ते 20,000 रुपये मोजावे लागतात. साधारपणे असे सांगितले जाते की महिला वे श्या पेक्षा या पुरुषाना दे ह व्या पारात जास्त प्रमाणात कमाई होत असते. यासाठी जि गोलांना प्रशिक्षण देतात.
या प्रशिक्षणामध्ये महिलांशी कशा पद्धतीने बोलायचे, महिला ग्राहकाला सं तुष्ट कसे करायचे हे या प्रशिक्षण संस्थेमध्ये जि गोलोंना शिकवले जाते. जि गोलो हे दे ह विक्री व्यवसाय हे नियोजन बद्ध रित्या करतात व आपला कमाईचा 20 ते 30 टक्के रक्कम जि गोलो या संस्थेत देतात व या संस्था नवनवीन ग्राहक मिळवून देतात.
खरंतर या जि गोलोंना या दे ह विक्रीतुन अमाप पैसा मिळतो. पण यात जिगोलोंना एच आय व्ही सारखा भयंकर रो ग व इतर आ जार होण्याची शक्यता असते. तर कसा वाटला हा लेख ते नक्की कळवा. मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शे यर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया क मेंट करून नक्की कळवा.
मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पे ज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंध श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मि त्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टि प्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पे जशी कनेक्टेड रहा, धन्यवाद