पहा, पुरुष दे’ह विक्री मुंबई पुण्यात कश्या पद्धतीने चालते, श्रीमंत महिला येतात ग्राहक बनून ! तर एका रात्रीसाठी..

लाईफ स्टाईल

नमस्कार मि त्रांनो, वे’श्या व्यवसाय पैशाच्या लोभापोटी, कमीअधिक प्रमाणात तात्पुरते लैं-गिक सं’बंध ठेवण्याची पद्धत होय. या वे’श्या व्यवसायात प्रामुख्याने महिला पुरुषांसाठी आपले श’रीर म्हणजेच दे’ह विक्री करताना दिसतात. पण मोठ्या शहरांमध्ये पुरुष देखील या वे’श्याव्यवसायात गुंतलेले असतात, म्हणजेच पुरुष देखील दे’ह व्यापार करतात.

हे फार कमी लोकांना माहीत आहे. सामान्यत: या पुरुषांसाठी ग्राहक हे श्रीमंत घराण्यातील महिला असतात. हि खूपच अचंबित करून सोडणारी गोष्ट आहे. स्त्रियांनी पैसे देऊन पुरुष वे’श्यांकडून लैं-गिक सुख घेण्याचा प्रकार अस्तित्वात असला, तरी तो खूपच कमी प्रमाणात किंवा थोड्याच ठिकाणी आढळतो.

आपल्या सर्वांना माहिती आहे की, ज्या महिला दे’ह विक्री करतात, त्यांची ठिकाणे हि निश्चित असतात. पण भारतातील अनेक भागात मुंबई, पुणे आणि दिल्ली अशा कितीतरी ठिकाणी पुरुष दे’ह विक्री खूप मोठ्या प्रमाणात चालते. ज्याठिकाणी महिला जाऊन, अशा पुरुषांसाठी बोली लावत असतात. होय हे खर आहे. त्यालाच जिगोलो बाजार म्हणजेच जिगोलो मार्केट असे म्हणतात.

हा जिगोलो बाजारमध्ये पुरुष हे साधारपणे श्रीमंत लोकांच्या परिसरात रात्र झाली की पुरुष दे ह विक्री करण्यास तयार असतात. या पुरुषांचे ग्राहक म्हणून अनेक मोठ्या श्रीमंत घरातील स्त्रिया, मुली तसेच परदेशातील सुद्धा अनेक मुली येत असतात. आणि या ठिकाणी दे’ह विक्री करणाऱ्या पुरुषांबद्दल बोली लावत असतात.

यामध्ये जर त्या महिला किंवा मुली, या पुरुषांना जर घरी घेऊन जाणार असतील, तर अशा पुरुषांना अधिक पैसे द्यावे लागतात. किंवा त्यांना अन्य शहरात घेऊन जायचे असेल, तर त्याचे वेगवेगळे दर देखील ठरलेले असतात. हे पुरुष दे’ह विक्रीसाठी, त्यांच्या ग्राहकाकडून म्हणजेच या श्रीमंत महिलांकडून एका तासासाठी हे जिगोलो २५०० ते ३५०० रुपये घेत असतात.

आणि जर संपूर्ण रात्रीसाठी पुरुष हवा असेल, तर ५ हजार ते १० हजार रुपये हे जिगोलो घेत असतात. आणि जर एखाद्या ग्राहकाला जर श’रीरयष्टी म्हणजेच सिक्स पॅक असलेला पुरुष हवा असेल, तर १०,००० ते १५००० रुपये मोजावे लागतात. साधारपणे, महिला वे’श्यापेक्षा या पुरुषांना दे’ह व्यापारात म्हणजेच या जिगोलो मार्केट मध्ये जास्त प्रमाणात कमाई करत असतात.

यासाठी त्या पुरुषांना म्हणजे जि’गोलांना प्रशिक्षण देतात. या प्रशिक्षणामध्ये महिलांशी कशा पद्धतीने सं’तुष्ट करायचे या ग्राहकांशी कश्या पद्धतीने बोलायचे, असे नानाविविध प्रशिक्षण हे संस्थेमध्ये जिगोलोंना शिकवले जाते. जिगोलो हे दे’ह विक्री व्यवसाय हे नियोजनबद्धरित्या करत असतात. हि दे’ह विक्री करणार्‍या पुरुषाने म्हणजेच या जिगोलाने,

आपल्या कमाईच्या २० ते २५ टक्के रक्कम, हि त्यांच्या जिगोलो संस्थेला द्यावी लागते, ज्या संस्थेशी तो सं’बंधित आहे. आणि या संस्था त्यांना नवनवीन श्रीमंत ग्राहक मिळवून देत असतात. एका रिपोर्ट्सनुसार, जिगोलो पुरुषांची ओळख पटवण्यासाठी, त्यांच्या गळ्यात किंवा हातामध्ये जिगोलो रुमाल किंवा एखादे पट्टे बांधलेले असते. अशा प्रकारे ते जिगोलो आहेत.

हे माहित होते. आणि कोणत्या पुरुषांचे किती चार्जेस आहेत हे जिगोलोच्या या रुमालच्या किंवा या पट्टेच्या लांबीवरून ओळखले जाते. खरंतर या जिगोलोंना म्हणजेच या पुरुषांना या दे’ह विक्रीतुन भरपूर पैसा मिळतो. पण यात जिगोलोंना एच आय व्ही सारखा भयंकर रो’ग होण्याची किंवा अन्य आ जार होण्याची देखील शक्यता जास्त असते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *