पळून जाऊन लग्न केलेली मुलगी दहा वर्षांनी माहेरच्या दारात उभी राहते.. तेव्हा काय घडले तिच्यासोबत ! नक्की वाचा सविस्तर..

लाईफ स्टाईल

मित्रांनो आजकालच्या जी वनात फारच बदल झालेला दिसतो. लग्न म्हणजे दोन जी वांचे एकत्र येणे. यासाठी खूप विचार करून निर्णय घेतला जाई. पण आज आपल्या आई-बाबांना देखील आपल्या मुलांचे ल ग्न झाले आहे हे देखील मुले ल ग्न करून जेव्हा घरी येतात त्यावेळेस समजते. मित्रांनो आई वडील हे आपले कधीच वा ईट साधत नाहीत.

आज-काल सर्व ठिकाणे प्रेम वि वाह खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतात. प्रेमवि वाहात काहीजण आई वडिलांची परवानगी घेतात तर काही जण आई वडिलांची परवानगी न घेता पळून जाऊन लग्न करतात. मुलांना आंतरजा तीय मुलांबरोबर ल ग्न करण्याची परवानगी कुटुंबातील आई वडील हे कधीच देत नसतात.

त्यामुळे ही मुले पळून जाऊन लग्न करतात. कारण त्यांना माहित असते की, आपले कुटुंब परवानगी देणार नाही.असे जास्तीत जास्त मुलींच्या बाबतीत खूप भरून येते कारण त्यांचे आई-वडील आंतरजा तीय मुलाबरोबर ल ग्न करण्याची परवानगी देत नाहीत. मित्रानो या कथेचे संपूर्ण श्रेय लेखिका अश्विनी दंडवते खांदवे यांना जाते आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक हृ दयस्पर्शी कथा या कथेचे नाव आहे ‘वाटा’.

आणि लेखन केले आहे अश्विनी दंडवते खांदवे मॅडम यांनी. लेखिकेचे लेखन खूप अप्रतिम आहे. ही कथा तुम्हा सर्वाना नक्की आवडेल. चला तर मग कथेला सुरवात करूया…घरात आरतीचा भाऊ सुजय, मेघा सुजयची बायको आणि आई जरा टें शन मध्ये बसले होते. आरतीच्या बाबांना हा र्टचे ऑ परेशन करण्यास सांगितले होते. ऑ परेशनला किमान पाच सहा लाख रुपये खर्च येणार होता.

सुजयनेही शिक्षण पूर्ण केले नव्हते. नोकरीत सुद्धा धरसोड वृ त्ती होती. त्यामुळे पगार कमीच….इतके दिवस बाबांच्या जी वावर घर चालत होते. घरात तीच चर्चा चालू होती की, पैसे कसे जुळवाजुळव करायची. सगळे हतबल झाले होते. तेवढ्यात दा रात आरती उभी होती. हातातला लिफाफा पुढे करत दादा माझा वाटा. आरतीचे शब्द ऐकताच सुजयचा रा ग अनावर झाला. त्याने खाडकन आरतीच्या कानाखाली वा जवीली.

अग.. आमची बदनामी करून पळून गेलीसच आणि इथे बाबा दवाखान्यात आहेत. आम्ही कोणत्या परिस्थितीतुन जात आहे हे कळतंय का? तुला बाबांना कल्पना होतीच या लोकांनी तुला पैश्या साठीच फसवलंय. आरती तशीच र डत दारात उभी होती. आई पुढे येऊन म्हणाली तू घरात लहान, हुशार म्हणून तुझ्या शिक्षणासाठी किती कष्ट करून बाबांनी पैसे भरले. आणि तू आता अश्या त्यांच्या अवस्थेत वाटा मागतेस.

चांगलेच पान फे डलेस तू आमचे. हात जोडून तडतड पणे आई बोलत होती. आरती मात्र निशब्द पणे र डतच होती. सगळ्यांच बोलुन झाल्यावर ती हिम्मत करून बोलायला लागली. आई वहिनी दादा मला माफ करा मी तुमच्या वि रोधात जाऊन ल ग्न केलं. पण मला माहिती आहे तुमचा विरोध राहुलला नव्हता. विरोध होता तो जा तीसाठी. राहुल वेगळ्या जा तीचा आहे म्हणून तुम्ही आमच्या ल ग्नाला परवानगी दिली नाही.

तो पैशासाठी ल ग्न करत आहे असे तुम्हाला वाटले. परंतु दादा असे काही नसून त्यांनी मी कमवीत असलेल्या पैशाची कधीही विचारपूस केली नाही. उलट हा लिफाफा माझ्या हातात त्यांनीच दिला आहे. दादा याच्यावर जेवढी हवी तेवढ्या रकमेचा आकडा याच्यावर लिहून बाबांचे लवकरात लवकर ऑ परेशन कर. माझ्या सासरच्या लोकांनी असे करायला सांगितले आहे. आरतीच्या या बोलण्याने सर्वजण खूप भावूक झाले व त्यांना त्यांची चूक कळून आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *