पर स्त्रीशी शा रीरिक सं बंध केल्याने भविष्यात होऊ शकतात याचे परिणाम.. जाणून घ्या ही सत्य घटना…शा रीरिक सं बंध बनवून झाल्यावर जे काही घडले

लाईफ स्टाईल

काल बाजारात अचानक सतीश भेटला. सतीश माझा शाळेतला अगदी खास मित्र आम्ही सतत एकत्र असायचो. शाळेत एकत्र जायचो, एकाच बाकावर बसायचो, अगदी एकमेक्चा डब्बा देखील हक्काने खायचो. मी सतत माझा अभ्यास आणि शाळा यात गुंग असायचो. तर सतीश नेहमीच उनाडक्या करण्यात मग्न हुशार असला तरी गृहपाठ मात्र तो कधीच करत नसे.

करेल तरी का म्हणा, बाजूच्या गावच्या सरपंचांचा मुलगा होता ना तो. पुढे कॉलेज साठी मी शहरात गेलो तर सतीश गावातच राहून वडिलांचा कारभार सांभाळू लागला. सतीशचे वडील म्हणजेच सरपंच एक अतिशय ताकदवान व्यक्ती आहे ज्याला गेली ३० वर्षे राजकीय पाठिंबा मिळाला आहे.

त्यांची आर्थिक समृद्धी देखील भक्कम आहे तसेच त्यांच्याकडे सुमारे १००-१२५ बिघा सुधारित शेतजमीन देखील आहे. नेहमी उनाडक्या करणारा आणि हसतमुख असणारा सतीश थोडा उदास वाटला, चल थोड बोलू म्हणून त्याला मी बाजूच्या हॉटेलमध्ये घेऊन गेलो. खूप बर झालं रे तू भेटलास म्हणून तो गळ्यात पडून लहान मुलासारखा रडू लागला.

मी त्याला शांत करून विचारू लागलो काय झालं सत्या? येवढा कसला त्रा स करून घेत आहेस? अन आज इकडे कुठे वाट चुकवून आला आहेस? सतीश सांगू लागला, ज्योतिष विषयक सल्ला घेण्यासाठी आलो आहे. त्याच्या त्रा साचे कारण विचारल्यावर त्याने सांगितले की, त्याची पत्नी तिच्या प्रियकरासह घरातून पळून गेली आहे.

आणि ती पळून जाण्याची ही पहिलीच वेळ नाही तर, घरातून कायमची पळून जाण्याचा तिचा हा दुसरा प्रयत्न आहे. मित्रांनो, आपल्या ग्रामीण भारतात लग्न अगदी कमी वयामध्ये होते, त्याची मोठी मुलगी १२ वर्षांची आहे आणी दुसरी तिच्यापेक्षा ८ वर्षांनी लहान आहे आणि २०१९ मध्येच एक मुलगा ज’न्माला आला आहे.

तीन-तीन मुले झाल्यावर देखील एका महिलेसाठी तिच्या प्रियकरासोबत पळून जाणे हि खरोखर दुःखद घटना होती. सत्याला शांत करण्याच्या मनःस्थित मी नव्हतोच, त्याने माझे भाव ओळखून पुढे बोलायला सुरुवात केली, त्याने त्याच्या भूतकाळाबद्दल बोलायला सुरुवात केली. जेव्हा एखादी व्यक्ती मर्यादेपलीकडे दुःखी होते.

तेव्हा त्या अवस्थेत तो परत त्याच्या भूतकाळात जातो आणि अपराधी वाटत असताना पूर्णपणे सत्य गोष्टी बोलू लागतो. सतीशने सांगितले की, सुमारे ७-८ वर्षांपूर्वी एक सरकारी डॉ क्टरची बदली झाल्यानंतर ते त्यांच्या गावात आले होते, आणि त्यांनी त्यांची पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलालाही गावात आणले. त्याची त्या डॉ क्टरशी मैत्री झाली आणि हळू-हळू घरापर्यंत प्रवास सुरू झाला.

त्यानंतर डॉ क्टर साहेबांच्या पत्नीच्या अधिक जवळ आले आणि दोघांनी अनै तिक प्रेम सं बंध प्रस्थापित केले जे सुमारे १ वर्ष टिकले. एके दिवशी, डॉ क्टर जेव्हा त्याच्या गावातील निवासस्थानी शा सकीय रु ग्णालयातून लवकर आले, तेव्हा त्याने आम्हाला त्याच्या घरात आणि आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले.

परंतु पत्नी सुद्धा संमतीने या अनै तिक प्रेमात होती आणि माझे वडिल सरपंच एक प्रभावी व्यक्ती होते. त्यामुळे त्या डॉ क्टरांना समोरासमोर जाणे म्हणजे भविष्य आणि वर्तमान या दोन्ही गोष्टींवर संकट येण्याची भीती वाटत होती. डॉ क्टरांनी जे काही आदरणीय सभ्य सामान्य व्यक्ती करेल तेच केले, त्यांनी एका महिन्यात त्यांची बदली दुसरीकडे केली.

पण ज्या दिवशी डॉ क्टर साहेब गाव सोडून जात होते, त्या दिवशी त्यांनी मला सांगितले, मित्रा, तू मला मित्र मानत होतास ! तू माझे घर उद्ध्वस्त करून ठीक केले नाहीस, पण कदाचित आता देव त्याचा निर्णय घेईल. त्या डॉ क्टर साहेबांचे हे शब्द अक्षरशः सतीशच्या कानात घुमत होते.

आपण आपल्या आयुष्यात अनेक वेळा पाहिले आहे की जे केवळ त्यांच्या वा’सना पूर्ण करण्यासाठी स माजाने बनवलेल्या का यद्याच्या विरुद्ध वागतात, त्यांचे नशीब लवकर किंवा नंतर खूप वाईट होऊ लागते. आणि जे अनै तिक आचरण करतात त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शिक्षा मिळते, आज सतीशच्या बाबतीत ही हेच झाले होते. त्याला सां त्वनाचे दो शब्द ऐकवण्या पलीकडे मी काहीच करू शकलो नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *