पत्त्यांमधील तीन राजांना मिश्या असतात, पण बदामच्या राजाला मिश्या का नसतात?…काय आहे कारण जाणून आपल्या सुद्धा आश्यर्य वाटेल

अजब गजब

आपल्यातील बरेच लोक फावल्या वेळेमध्ये, पत्त्यांने खेळत बसतात, आणि आता तर काय लॉ कडाऊन आहे त्यामुळे प्रत्येक घरात छोटी मंडळी आपला वेळ घालवण्यासाठी पत्त्यांने खेळत असतात. पण अनेक म्हणतात कि पत्त्यांने खेळणे ही चांगली गोष्ट नाही कारण त्याने अनेक लोक जु गार खेळतात. पण मनोरंजन म्हणून खेळणे ही बाब वगेळीच आहे.

पण आपल्याला कधी असे बघण्यात आले आहे का कि प त्त्यांमधील तीन राजांना मिश्या असतात, पण बदामच्या राजाला मिश्या नसतात? मग आपण आपण असा काही विचार केला आहे का? नाही ना तर आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत. आपणास सांगू इच्छितो कि या पत्त्यांमध्ये अनेक र हस्य आणि क था लपलेल्या आहेत.

आपल्याला माहित आहे कि ५२ पत्त्यांमध्ये एकूण चार राजे असतात, आणि जर आपण बारकाईने कधी निरीक्षण केले असेल तर आपल्या लक्षात आले असेल कि यातील ३ राजांना मिशी असते. पण चौथा राजा क्लीन शेव असतो. आता प्रश्न हा आहे की, ५२ पत्त्यातील चौथ्या राजाला मिश्या का नसतात? काय कार्ड डिझाइन करणाऱ्याकडून काही चूक झाली आहे? की यामागे काही कारण आहे?

होय, तर यामागे आश्यर्यकारक कारण आहे, आपण पाहिले असेल कि विशिष्ट इं ग्लिश-अमेरिकन पत्त जाड-जड कागदाचे किंवा प्लास्टिकपासून तयार केलेले असतात. आणि हे पत्ते ओळ्खण्यासाठी त्यावर काही विशिष्ट प्रकारच्या खु णा असतात, आणि यांचा सरास वापर हा जु गार खेलण्यासाठी एका सेटच्या रूपात केला जातो.

तसेच या खेळात सुविधेसाठी सामान्यपणे हे पत्ते तळ हाताच्या आकाराचे असतात. तसेच पत्त्यांच्या एका पूर्ण सेटला पॅक किंवा डे क म्हटलं जातं. पण आपल्यातील बरेच लोक केवळ मनोरंजनासाठी पत्ते खेळत असतात. आणि खरं तर भारतात हे पत्ते इं ग्लंडहून आलेले आहेत. यांवर पान, विट, पक्षी आणि हु कूम रेखाटले आहेत.

हे चिन्ह सर्वातआधी एका फ्रान्सच्या व्यक्तीने १६व्या शतकात तयार केले होते. त्यामुळे शाही पत्त्यांमद्ये  ट्यूडर राजांच्या वेशभूषेत दिसतात. तर आता प्रश्न हा उभा राहतो कि त्या मिशी नाही त्या राजाचं नाव काय? तर पत्त्यांमध्ये ज्या राजाच्या चित्रात मिशी नाही त्याच राजाचं नाव आहे King of Hearts.

आपल्याला आठवत असेल कि King of Hearts या नावाने, सिनेमाही आला होता. त्यातही राजाला मिश्या नव्हत्या. तो फार सुंदर आणि क्लीन शेव आहे. पण British newspaper The Guardian नुसार, सुरूवातीला या राजालाही मिश्या असायच्या. पण एकदा कार्ड रिडिझाइन केलं जात होतं तेव्हा डिझायनर त्याला मिश्या काढणं विसरला आणि तेव्हापासून किंग ऑफ हा र्ट्स विना मिश्या असलेला राजा झाला.

आणि मग आज तागायत तरी त्या राजाच्या पत्याचे असेच डि झायन केले जाते, तर यामागे फक्त हे एकच कारण आहे ते म्हणजे त्या डि झायनरने केलेली चू क, तर आपल्याला याबद्दल काय वाटते तुम्ही याआधी हे वा चले होते का?  हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *