आपल्याला माहित असेल कि सिनेक्षेत्रात चालणाऱ्या अनेक चर्चांना बऱ्याच वेळा काही अर्थ नसतो. कारण अ फवांचे स्तोम असलेले हे क्षेत्र आहे, तसेच एखादा अभिनेत्री किंवा अभिनेता त्यांच्या वै यक्तीक आयुष्यात काय करतात किंबहुना कोण काय जगावेगळं करतं ह्यावर ह्या चर्चा आधारित असतात. पण ह्यामध्ये आज सुद्धा अभिनेत्री रेखा बद्दल ही प्रचंड चर्चा असते.
त्यामध्ये मग अभिनेते अमिताभ बच्चन यांसोबतचे प्रे म प्रकरण असो किंवा पर्सनल सेक्रेटरी फर्जाना सोबत ही त्यांचे सं बं ध असो अशा अनेक चर्चा या होत असतात, पण गेल्या बत्तीस वर्षांपासून रेखा सोबत सावली सारखी काम करणारी फर्जाना फक्त सेक्रेटरी नसू शकते असे बरेच लोकांचे मत आहे. त्यामुळे त्या दोघी सुद्धा समलै…असू शकतात असे सुद्धा बोलले जाते.
तसेच आज सुद्धा अमिताभ बच्चन सोबत ही एक्स्ट्रा मॅ रेटिअल अफेअर असल्याच्या बातम्या रंगतात. रेखा आणि अमिताभचे सं’बं’ध हे कुणापासून लपलेले नाही. पण आपणांस सांगू इच्छितो कि सिनेमा सिलसिला नंतर दोघांनी एकत्र कधीही काम केलेले नाही. तसेच रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रे म प्रकरणाबाबत आजही पूर्ण सत्य कोणालाही माहीत नाही.
१९८० मध्ये अभिनेता ऋषि कपूर आणि नीतू सिंह यांचे लग्न होते. सर्व जण लग्नात नेहमीच वधूवर कडे पाहत असतात, पण रेखा या फंक्शनला येताच सर्वांचे डोळे तिच्याकडे वळले कारण, एका विवाहित महिलेप्रमाणे रेखा तिच्या मागं मध्ये सिंदूर लावून आली होती. सर्व जण रेखाच्या मागं मधला सिंधूर आश्चर्यचकित होऊन पाहत होते. सर्वाना हाच प्रश्न पडला कि रेखा ने अमिताभशी लग्न केले का?
परंतु या प्रश्नांच्या उत्तर रेखाने कधीही उघडपणे दिलेले नाही. आणि हाय आजही रह’स्य आहेच. पण आपल्याला माहित असेल कि रेखाने बिजनेस मॅ न मुकेश अग्रवाल यांच्याशी वि वाह केला होता. परंतु त्यांनी 3 महिन्यातचं घ टस्फो ट घेतला आणि त्यानंतर मुकेश अग्रवाल यांनी काही दिवसांतच ग ळफा स लावून घेऊन आ त्म ह त्या केली. तेव्हा सुद्धा त्यांची सेक्रेटरी फर्जाना हिनेही रेखावर त्या आ त्म ह त्येचे आरोप केले होते.
पण आज रेखा सोबत कोणचं नाही आणि तो आज एकटे आपले आयुष्य जगत आहे, आपला पती या जगात नसताना सुद्धा रेखा सिंदूर लावणे पसंद करते. आता यामागे अनेक लोक अनेक कारणे देत असतात. पण आपल्याला कदाचित आठवत असेल कि रेखाच्या वैयक्तिक आयुष्यावर एक पुस्तक मध्ये प्रकाशित झाले होते. ज्याचं नाव होतं ‘रेखा द अनटोल्ड स्टोरी’.
यासीर उस्मान यांनी हे पुस्तक लिहलेले होते. आणि त्यानंतर काही अफवा पसरल्या होत्या की रेखा संजय दत्त यांच्या नावाचे सिंदूर लावते, असे पुस्तकात लिहले आहे. तेव्हा यासीर उस्मान यांनी स्वतः पुढे येऊन स्पष्टीकरण दिले होते. ते म्हणाले,” पुस्तक न वाचता काहीही अफवा पसरवल्या जातात. माझी विनंती आहे की पुस्तक स्वतः नीट वाचून त्यावर मत द्यावीत.”
रेखा संजय दत्त यांच्या नावाने सिंदूर लावते ह्या अफवावर यासीर उस्मान यांनी स्वतः एक किस्सा सांगितला आहे. जमीन अस्मान ह्या सिनेमामध्ये रेखा आणि संजय दत्त ह्यांनी एकत्र काम केले होते. तेव्हा संजय दत्त ह्यांच्या वैयक्तिक आयुष्यात बरेच तणाव असल्याने रेखाने फक्त त्यांना मैत्रीचा हात दिला होता.
एवढंच नव्हे तर त्या दोघांनी एकत्र ल ग्न केल्याच्या अ फवा ही बऱ्याच गा जल्या होत्या. तेव्हा संजय दत्तनी स्वतः ती बातमी खोटी असल्याचे एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितले. तरीही रेखा कोणाच्या नावाने सिंदूर लावते हे एक मोठे गूढ आहे. पण फक्त सौंदर्य वाढवण्यासाठी रेखा सिंदू र लावते असेही बऱ्याच ज णांचे म्हणणे आहे.
तर कोण म्हणते ती अजूनही अमिताभ यांना आपला पती मा नते. तर कोण म्हणतं आपल्या मृ त पतीच्या आठवणीसाठी ती सिंदूर लावते. पण ह्या सगळ्यात अजूनही हे एक मोठे सिक्रेट आहे. तिच्या सिंदूर लावण्यामागचे खरे कारण कोणालाही माहीत नाही. ज्याची उकल फक्त रेखाच करू शकते.
तर आपल्याला याबद्दल काय वाटते, तुम्ही याआधी हे वा चले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.