नमस्कार मित्रांनो, झोप आपल्या आ रोग्यासाठी किती फा यदेशीर आहे हे आपणा सर्वांना तर माहीतच आहे. जर तुम्ही एक दिवस पुरेशी झोप घेतली नाही तर तुमचा संपूर्ण दिवस वाया जाईल. त्यामुळे कधीकधी डोकेदुखी देखील निर्माण होत असते. तर प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने झोपत असतो. काहीजण कपडे घालून झोपतात तर काही रात्रीचे कपडे म्हणजेच नाईट सूट घालतात.
हे ठीक आहे पण आज आपण वि वाहित जोडप्यानी कसे झोपावे हे जाणून घेणार आहोत. जेणेकरून त्यांना त्याचा अधिकाधिक आनंद घेता येईल आणि त्यांचे जी वन आनंदी होऊ शकेल. पण मित्रांनो, खूप कमी लोकांना माहित आहे की कपड्यांशिवाय झोपणे देखील तुमच्यासाठी खूप फा यदेशीर आहे. असे मानले जाते की शांत झोपेचे अनेक आश्चर्यकारक आ रोग्य फा यदे आहेत. त्याच वेळी, ते पुरुष आणि महिलांसाठी एक विशेष आणि विशिष्ट लाभ देखील देतात. कपड्यांशिवाय झोपण्याचे फा यदे आपण पुढे जाणून घेऊया.
कपड्यांशिवाय झोपण्याचे फा यदे पहा:- सीडीसी नुसार, प्रत्येक प्रौढ व्यक्तीने दररोज रात्री किमान सात तासांची झोप तरी अवश्य घेतलीच पाहिजे. कमी झोप घेतल्याने तुमच्या आ रोग्यावर त्या गोष्टीचा नकारात्मक परिणाम होऊ लागतं असतो. हे लक्षात घेऊन कपड्यां शिवाय झोपणे तुमच्या झोपेसाठी फा यदेशीर ठरू शकते. कसे ते माहीत करून घ्या. स्लीप फाउंडेशनच्या मते, तुमचे शरीर सर्का डियनलयचे पालन करते. ही लय शरीराच्या ग रम आणि थंड होण्यावर अवलंबून असते.
66 ते 70 डिग्री फॅ रेन हाइट तापमान तुमच्या झोपेसाठी योग्य मानले जाते. त्यामुळे कपड्यां शिवाय झोपल्याने तुमच्या शरीराचे तापमान कमी होते आणि नीट झोप सुद्धा येते. स्लीप फाउंडेशनचे म्हणणे आहे की कपड्यां शिवाय झोपल्याने महिलांना कॅ न्डिडा यी स्टच्या सं सर्गापासून संरक्षण मिळते. कारण घट्ट आणि सिं थे टिक अंत र्वस्त्र परिधान केल्यामुळे हवेच्या अपुऱ्या प्रवाहामुळे सं सर्ग निर्माण होत असतो. त्यामुळे अशाप्रकारे, झोपल्याने महिलांना यो नि मार्गात खा ज सुटणे आणि Can dida सं स र्गामुळे होणाऱ्या वे दनांपासून सुरक्षित राहता येते.
शु क्रा णूंची निर्मिती सुधारते – हा सर्वात महत्वाचा फा यदा आहे, युनिव्ह र्सिटी ऑफ सॅ न्डफॉ र्ड आणि नॅ शनल हे ल्थ इन्स्टिट्युट ऑफ़ चाईल्ड अॅन्ड ह्यु मन डेव्हलप्मेंट 2015 यांच्या अभ्यासानुसार, जर आपण रात्री झोपताना टा ईट कपडे किंवा अं ड र विअर घालत असाल तर त्याचा थेट परिणाम हा आपल्या शु क्रा णू निर्मितीवर होत असतो. तसेच जे पुरुष नि व स्त्र झोपतात त्याचे शु क्रा णू हे कपडे घालून झोपणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत २५ % अधिक स्वस्थ असतात.
शा रीरिक आणि मा नसिक आ रोग्य – जर का आपण पती-पत्नी नि व स्त्र झोपला तर आपले शा रीरिक आणि मा नसिक आ रोग्य एकदम स्वस्थ राहते आणि नि व स्त्र झोपणं खूप लाभदायक असल्याचा दावा बड्या अभ्यासकांनी, जाणकारांनीही केला आहे. आपल्या चांगल्या आ रोग्यासाठी हा प्रयत्न आपण नक्कीच करून पहा.
थकवा दूर होतो:- तज्ज्ञांनुसार नि व स्त्र झोपले तर त्यापेक्षा दुसरा आनंद कशामधेच नाही कारण, नि व स्त्र झोपल्यामुळे आपल्याला झोप लगेच लागतेच शिवाय आपल्याला ता णत णावातून देखील मुक्ती मिळते, तसेच आपल्या नात्यातील असणारा विश्वास देखील यामुळे अधिक दृढ होण्यास आपल्याला मदत होते
त्वचेचा पोत सुधारतो:- आपण दिवसभर अधिक घट्ट कपड्यामध्ये वावरत असल्यामुळे आपल्या र क्त परीसंरचनात खूप मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असतो, परिणामी जर का आपण नि व स्त्र झोपलो तर आपला र क्त प्रवाह सुरळीत आणि वेगाने होतो यामुळे आपल्या हृदयाचे देखील आ रोग्य सुधारते तसेच आपली त्वचा देखील उजळ आणि तेजस्वी बनते.
काम जी वन सुधारते:- जर का आपल्याला त्या गोष्टीमध्ये रस नसेल तर आपण नि व स्त्र झोपण्यास सुरुवात केली तर आपल्याला प्र ण य करण्याची अधिक प्रेरणा मिळते. तसेच यामुळे एकमेकांच्या बाबतीतला सं कोच कमी होतो आणि संकोच कमी झाल्यामुळेही प्र णय जी वन सुधारते.
बुद्धी तल्लख होते – तसेच जर का आपण नि व स्त्र झोपत असाल त्यांची बुद्धी इतरांच्या तुलनेत तल्लख असते, असे एका सर्वेनुसार सिद्ध झाले आहे. अनेक मानस शात्रज्ञही याला दुजोरा देतात, तसेच ज्यांना डोकेदू खी, पाठ दूखीचा त्रा स आहे अशा लोकांनी हा प्रयोग करून पहायला हरकत नाही. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.