नॉर्मल कि सिझेरियन डिलिव्हरी करायची डॉक्टर हे कोणत्या गोष्टीवरून ठरवतात…जाणून घ्या यामागे असणारे तथ्य…फक्त महिलांसाठी

लाईफ स्टाईल

आपल्याला माहित आहे कि बाळ होणे ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा क्षण आणि आनंदाचा क्षण असतो. हा नऊ महिने नऊ दिवसाचा काळ ती आपल्या म नात आयुष्यभर साठवून ठेवणार असते. पण एखाद्या स्त्रीवर त्याकाळात असणारा मा नसिक आणि शा री रिक त्रा स हा तिच्या शिवाय कोणीच समजू शकत नाही.

आणि पुरुष तर मुळीच नाही, पण त्या काळात एखाद्या स्त्रीची जितकी जास्त काळजी घेतली जाते, तितकीच तिला प्र सूती दरम्यान ताकद, शक्ती मिळणार असते. त्या नऊ महिन्यात होणाऱ्या त्रा साची सर्व उत्तरे आपल्याला एखाद्या पुस्तकात नक्कीच मिळतील, पण हा होणार त्रा स प्रत्येक पुरुषाच्या आकलनापलीकडे आहे.

पण यावेळी सर्वात महत्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे नॉर्मल डि लिव्हरी करायची कि सि झे रियन डि लिव्हरी करायची? आणि प्रत्येक स्त्रीला हा प्रश्न त्यावेळी विचारला जातो. पण जर नॉर्मल पद्धतीने डि लिव्हरी करायची म्हटलं तर त्यावेळी होणार त्रा स हा इतका भ यंकर आणि वे दनादायक असतो कि …ज्याचा कोणी विचार सुद्धा करू शकत नाही.

एक वेळी २०० हाडे तु टल्यावर जितका त्रा स होईल तितका त्रा स हा नॉर्मल डि लिव्हरी मध्ये स हन करावा लागतो. याआधी म्हणजे सुमारे ८० च्या दशकांत नॉर्मल डि लिव्हरीला प्राधान्य दिले जात असे, पण आज या आधुनिक युगात सि झेरियन डि लिव्हरीला जास्त पसंती दिली जाते, कारण यामध्ये होणारा त्रा स हा कमी असतो.

पण आपणास सांगू इच्छितो कि सि झेरियन डि लिव्हरी ही खरं तर धो कादायक पद्धत आहे, पण तरी सुद्धा का बरं या पद्धतीने डि लिव्हरी करण्याचा सल्ला डॉ क्ट र आणि वै द्य कीय शा स्त्र देत असेल? तर याकडे अनेक कारणे आहेत आणि तिच आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

सि झेरियन डि लिव्हरी मध्ये नॉर्मल डि लिव्हरी पेक्षा धो का हा जास्त असतोच पण, सि झेरियन डि लिव्हरी बाळाच्या ज न्माचा दिवस हा आपल्याला आधीच ठरवता येतो, त्यामुळे रात्री अपरात्री होणार स्त्रीला होणार त्रा स हा कधी पण टाळता, येतो आणि हा त्रा स जास्त करून दु गर्म तसेच खेड्यात राहणाऱ्या महिलांना स हन करावा लागतो. पण सि झेरियन डि लिव्हरीमध्ये या त्रा साचा प्रश्नच येत नाही.

तसेच लांबलेली प्रसूती’ हे सुद्धा एक त्यामागे महत्वाचे कारण आहे, आणि अशा वेळी आई आणि बाळाच्या दोघांच्या जी वाला सुद्धा खूप धो का असतो, तसेच ज्यांना जुळे होणार असते त्यांना तर अधिक धो का असतो पण मग अशा वेळी पण हाच धो का लक्षात घेऊन डॉ क्ट र सि झेरियन डि लिव्हरीला पसंती देतात.

तसेच पोटातील बाळाची स्थिती काय आहे यावरून देखील हे ठरवले जाते कि प्र सूती नॉर्मल होणार कि सि झेरियन पद्धतीने पण जर बाळाचे डोके जर का स्त्रीच्या यो नी कडे असेल तर नॉर्मल डि लिव्हरी जास्त प्रधान्य दिले जाते, पण जर का अशी स्थिती नसेल तर मग सि झेरियन डि लिव्हरी पद्धतीचा अवलंब केला जातो. तसेच जर का एखाद्या परिस्थितीमधे बाळाला ऑ क्सिज नचा पुरवठा होत नसेल तर हा धो का ओळखून देखील सि झेरियन पद्धतीला प्रधान्य दिले जाते.

तसेच नॉर्मल डि लिव्हरी होणार कि सि झेरियन हे आईच्या त ब्यतीवरून सुद्धा ठरवले जाते, जर आईची त ब्यत ही नाजूक असेल तर सि झेरियन पध्दत वापरली जाते, तसेच ग रो दर महिलाना आधीपासून कोणता आ जार असेल किंवा अति र क्त दाबाचा त्रा स होत असेल किंवा डा यबे टिस असेल तर तेव्हा सुद्धा सि झेरियन डि लिव्हरी पद्धत जास्त उपयोगी मा नतात.

तसेच जर का बाळ हे आकाराने जास्त मोठे असेल किंवा बाळाचे डोके हे जास्त मोठे असेल तर यो नी मधून बाळ येताना होणार त्रा स हा अति भ यंकर असतो अशा वेळी सुद्धा सि झेरियन डि लिव्हरी पद्धत वापरली जाते, पण आपणांस सांगू इच्छितो कि सि झेरियन डि लिव्हरी पद्धत ही अतिशय खर्चिक आणि धो कादायक आहे.

पण स्त्रीच्या आणि बाळाच्या असणाऱ्या आ रो ग्यावरून हे सर्व ठरवले जाते, तसेच वरील करणाच्या व्यतिरिक्त अजून काही कारणे सुद्धा असू शकतात. त्यासाठी प्रत्येक जोडप्याने वेळोवेळी डॉ क्ट रांकडून जाणून घ्यावे. तसेच ज्यांना ही माहिती नव्याने कळली असेल त्यांनी ती आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करावी, तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *