”नेस्ले” कंपनीने स्वतःच केला धक्कादायक खुलासा…म्हणाले आमची मॅगी आरोग्यसाठी हानिकारकच…भविष्यात करावा लागू शकतो या रोगाचा सामना..त्यामुळे आता मुलांना मॅगी देताना…

लाईफ स्टाईल

नेस्ले कंपनीने सादर केलेल्या अहवालानुसार हे सिद्ध झाले आहे की नेस्ले ची ६०% उत्पादने सुरक्षित नाहीत. दोन मिनिटात झटपट तयार होणारी मॅगी पुन्हा एकदा धो कादायक बनली आहे. नेस्ले कंपनी ने स्वतः हे कबूल केले आहे. म्हणजे पुन्हा एकदा हे सिद्ध झाले आहे की आपली मॅगी सुरक्षित नाही. विशेष म्हणजे हा अहवाल आल्यानंतर कंपनीने इ-कॉमर्स कंपन्यांमार्फत त्वरित आपली उत्पादने विक्रीची ऑफर देऊन विकायला काढली.

नेस्लेचे आईस्क्रीम देखील आ रोग्यदायी नाही. एका अहवालानुसार नेस्ले ची मिठाई आणि नेस्ले चे आईस्क्रीम देखील आ रो ग्यासाठी अत्यंत धो कादायक आहे. या उत्पादनामुळे आपल्या आ रो ग्यास मोठे नुकसान होते. मॅगी ही नेस्ले च्या सर्वात लोकप्रिय उत्पादनांमध्ये प्रथम क्रमांकावर येते. असे असले तरी मॅगी ही आपल्या शरीरास अ पायका रक आहे.

लहान मुलांना अतिशय प्रिय असणारी मॅगी नेस्ले च्या उत्पादनांमध्ये सर्वप्रथम येते. त्यानंतर नंबर लागतो तो म्हणजे नेस्ले च्या काॅफीचा आणि नंतर बाकीचे उत्पादने. एक मात्र नक्की नेस्ले ची कॉफी अत्यंत सुरक्षित घोषित करण्यात आली आहे. अमेरिकेतील युकेच्या बिझनेस डेली फायनान्शियल टाईम्स मध्ये एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

त्यानुसार २०२० च्या सुरुवातीला वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केलेल्या सादरीकरणात असे म्हटले आहे की, नेस्ले च्या सुमारे ३७% उत्पादनांना ऑस्ट्रेलिया हे ल्थ स्टारने ३.५ स्टार दिले आहे. ३.५ स्टार रेटिंग चा अर्थ आहे की आपली उत्पादने आ रो ग्यासाठी कितपत फा य देशीर आहेत. ह्या क्रमवारीत ५ स्टार मिळवणे आवश्यक असते. या अहवालानुसार नेस्ले ची केवळ ३७ टक्के उत्पादन ३.५ स्टार ची आहेत. तर इतर उत्पादनांपैकी ६० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक उत्पादन मानांकांची पूर्तता करीत नाही.

आता आपण पाहुयात मॅगी खाल्ल्याने काय दु ष्परिणाम होतात:- १) र क्त कमी होऊ शकते. २) सांधेदु खीला आमंत्रण. ३) शा रीरिक क्षमतेवर परिणाम होतो. ४) स्म रणश क्ती क मकु वत बनते. ५) कि ड नीला धो का निर्माण होतो. ६) यकृताला धो का निर्माण होतो. ७) मा नसिक अस्व स्थ्य येऊ शकते. ८) कानांनी ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. ९) एका ग्र ता न ष्ट होते.

मुले आणि ग र्भ वती महिलांसाठी मॅगी अत्यंत धो कादायक आहे. अगदी थोड्या प्रमाणात का असेना पण शि से वापरल्याने थेट आपल्या बाळाचा बुद्ध्यांक, ग र्भा चे वर्तन, शिकण्याची क्षमता यावर परिणाम होतो. म्हणूनच मुले आणि ग र्भ वती म हिलांनी सध्याची मॅगी खाऊ नये असा सल्ला त ज्ज्ञ डॉ क्ट रांनी दिला आहे. नेस्ले कंपनीने देखील हे मान्य केले आहे की, खरच त्यांच्या उत्पादनांचा दर्जा खालावला आहे.

आणि भविष्यात कंपनी आपली उत्पादने सुधारित करण्याचे काम करेल. तसेच कंपनीने असे म्हटले आहे की, अशी काही उत्पादने आहेत की जी खाण्यासाठी कधीही योग्य नाहीत. आणि त्यात सुधारणा करून ही ती आ रो ग्यदायी राहत नाहीत. पण कंपनीचं असं म्हणणं आहे की ते सतत उत्पादनाच्या सुधारणेवर काम करत आहेत.

साखर आणि सो डि यम चा वापर कंपनीने अनेक उत्पादनांमध्ये कमी केला आहे. गेल्या सात वर्षात साखर आणि सो डि यम यांचा वापर १४ ते १५ टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. ही प्रक्रिया बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे आणि भविष्यात देखील याची काळजी घेतली जाणार आहे. नेस्ले कंपनीच्या म्हणण्यानुसार ते आपल्या उत्पादनांचे पौष्टिक मूल्य तपासत आहेत.

उत्पादनांची तपासणी केल्यानंतर प्रॉ डक्ट बनविण्याची पद्धत बदलली जाईल व त्यावर काम केले जाईल. कंपनीच्या मते ही गोष्ट आ रो ग्याशी सं बं धित आहे तर आता उत्पादन चवदार व त्यासोबत आ रो ग्यदायी होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नेस्ले कंपनी चे म्हणणे आहे की, कंपनी आपला संपूर्ण पो र्टफो लिओ बदलण्याचा विचार करीत आहे.

लोकांचे आ रो ग्य लक्षात घेऊन त्यांना निश्चितपणे चांगली हे ल्दी प्रोडक्टस दिली जातील. असे असले तरी आपण जर गेल्या काही वर्षापासून नियमित मॅगी खात असाल तर हळूहळू हे परिणाम आपल्यावर दिसायला सुरुवात होईल. यासाठी आजपासूनच मॅगी खाणे योग्य आहे का? यावर विचार करा, शक्य असल्यास बंदच करा. कारण आपल्या आरोग्य पुढे काहीच महत्त्वाचे नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.