नीता अंबानी कधीच आई होणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं, पण तरी सुद्धा त्या तब्ब्ल सात वर्षानंतर झाल्या आई जाणून घ्या कशी झाली त्यांना जुळी मुलं?

लाईफ स्टाईल

आपल्याला माहित आहे कि आ ई होणे ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वपूर्ण आणि आनंददायी घ टना असते आणि जगातील प्रत्येक स्त्री या क्षणासाठी आतुरतेने वाट बघत असते. पण या जगातील काही स्त्रियांच्या नशिबी जणू देवाने हे भाग्यच लिहिलेलं असतं की या महिला पुढे जाऊन जी वनात कधीच आ ई होऊ शकणार नाहीत आणि आपण विचार करू शकत असाल कि हा आ घा त कोणत्याही स्त्रीचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणारा ठरू शकतो. पण या जगात अशा अनेक महिला आहेत ज्या अशा क्षणीही धीर सो डत नाहीत आणि येणाऱ्या परिस्थितीला जोमा ने सामोरे जातात.

आता त्यापैकीच एक महिला म्हणजे या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून गणल्या जाणाऱ्या मुकेश अंबानी यांची प त्नी नीता अंबानी. होय, आपणास जाणून ध क्का ब सला असेल परंतु ही गोष्ट तितकीच खरी आहे. नीता अंबानी या जी वनात कधीही आई होऊ शकत नाहीत असे डॉ क्ट रां नी सांगितले होते पण पुढे जाऊन त्या दोन जु ळ्या मु लांच्या आई झाल्या पण हे कसे शक्य झाले तेच आपण आज जाणून घेणार आहोत.

२२ व्या वर्षीच आला वां झो टेपणा:- एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान नीता अंबानी यांनी हे त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे गु पि त उलगडले आणि सांगितले की, “मला सुद्धा एका साध्या सरळ संसारी म हि लेप्रमाणे प्रमाणे मुलं हवी होती. मी सुद्धा आपल्या मुलांना ज न्म देण्याची आणि त्यांना प्रेमाने वाढवण्याची स्वप्न पाहत होती.

पण माझे हे स्वप्न स्वप्नच राहिले आणि वयाच्या २२ व्या वर्षी डॉ क्ट रां नी सांगितले की मी कधीच आ ई होऊ शकणार नाही आणि तो क्षण माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात दुः खद वे द नादायी होता आणि जणू आता माझ्या आयुष्याला काही अर्थच राहिला नाही असे वाटले. त्यावेळी अनेक विचार माझ्या म नात येत होते कि माझे कसे होणार लोक काय  बोलणार इत्यादी.

कधीच बनू शकत नाही आ ई:- नीता अंबानी यांचा हा वां झो टेपण कायमस्वरूपी होता आणि हे फि क्स झाले होते कि त्या कधीच आ ई ब नू शकत नाहीत. पण तरी सुद्धा त्यांनी अजिबात धी र सोडला नाही आणि आज तं त्रज्ञान इतके पुढे गेले आहे की अशक्य गोष्ट ही शक्य करता येऊ शकते यावर त्यांचा ठा म विश्वास होता आणि मग अखेर त्याची सर्वात जवळची डॉ क्ट र आणि मैत्रीण फिरुजा पारीख यांच्या मार्गदर्शनाखाली नीता अंबानी यांनी दोन जु ळ्या मुलांना ज न्म दिला.

झाली प्री टर्म डि लि व्ह री:- ही गोष्ट सुद्धा संपूर्ण अंबानी कु टुंबाला आणि नीता अंबानी याना ध क्का देणारी होती. कारण सर्वात प्रथम आ ई न होण्याचा आ घा त आणि पूढे अनेक अ डच णींनाचा सा म ना केल्यावर अखेर त्या एकाच वेळी दोन जी वांसह ग रो दर राहिल्या पण त्यांची डि ली व्ह री 2 महिने आधीच झाली आणि अवघ्या 7 व्या महिन्यातच त्यांनी दोन मुलांना ज न्म दिला.

पण सुदैवाने त्यांना आणि त्याच्या बा ळांच्या जी वाला काही सुद्धा धो का निर्माण झाला नाही आणि पुढे अनेक डॉ क्ट र तसेच अथक प्रयत्न केल्यानंतर त्या नैसर्गिक पद्धतीने ग रो द र राहिल्या आणि आई होण्याचे त्यांचे हे स्वप्न साक्षात पूर्ण झाले आणि त्यांनी एका गोंडस मुलाला ज न्म दिला आणि त्याचे नाव म्हणजे अनंत अंबानी, ज्याच्या बद्दल आपल्याला सर्वांनाच माहित असेल.

आय व्ही एफ पद्धतीचा वापर :- एका एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखती मध्ये ईशा अंबानी हिने सांगितले की तिचा जुळा भाऊ आकाश हा एका आय व्ही एफ बे बी आहे आणि ल ग्नाच्या तब्ब्ल सात वर्षानंतर आ य व्ही एफ या तं त्रज्ञा नाचा वापर करून नीता अंबानी यांनी दोन जु ळ्या मु लांना ज न्म दिला होता आणि हा क्षण त्यांच्यासाठी अत्यंत आंनददायी होता.

आणि पुढे मुलं मोठी होईपर्यंत त्यांनी सर्व लक्ष त्यांच्या सं गो प नावर दिले आणि आपल्या आ ईच्या भूमिकेत ज गण्याचे त्याचे हे स्वप्न अखेर देवाने पूर्ण केले. आता नीता अंबानी यांच्या या ख डत र प्रवासातुन आपल्याला हा संदेश मिळतो की कितीही मोठ सं कट आपल्यासमोर आले तरी न ड गम गता त्याचा आपण सा मना करावा आणि आपल्याला एक ना एक दिवस त्याचे चांगले फळ अवश्य मिळते.

आ य वी एफ ट्रि ट में ट म्हणजे काय:- आपणास सांगू इच्छितो कि आ य वी एफ म्हणजे इन विट्रो फ र्टि ला इजेशन होय. या प्रक्रिये मध्ये म हि लेच्या अं डा श यातून बी ज घेऊन त्याला वि र्या सोबत फ र्टि ला इज केले जाते. अनेक स्त्रि यांना आ ई होण्याचे सु ख ला भत नाही. स्त्रि या नैसर्गिक रित्या ग रो द र न राहण्यास अनेक गोष्टी कारणीभूत असतात. अशावेळी या तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक महिला या आई बनतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *