निव्वळ काही पैशांसाठी प्रसिद्ध अभिनेत्री रेखाने त्याकाळी केले होते अ र्ध न ग्न अवस्थेत काम….का आली होती तिच्यावर अशी वेळ…

बॉलीवूड

बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री रेखा हिची चित्रपट कारकीर्द ही अ त्यंत सं घ र्षा ने भरलेली होती. सुरुवातीच्या काळात रेखा चित्रपटां व्यतिरिक्त तिचे वा स्तविक जी वन म्हणजेच तिचे ल व्ह ट्रा यं ग लमुळे ती सतत बातम्यांमध्ये झळकत होती. पण ९० च्या काळात रेखा हे एक सुप्रसिद्ध नाव बनले होते, पण आपल्याला कदाचित माहित नसेल कि एक काळ असा होता की रेखाला पैशासाठी बरेच काही करावे लागले होते.

होय, रेखाने तिच्या कारकीर्दीची सुरुवात ‘सावन भादो’ या चित्रपटापासून केली होती आणि तेव्हा हा चित्रपट सुपरदुपर हि ट ठरला होता. पण रेखाच्या आयु ष्यात एक दिवस असा आला होता कि जेव्हा तिला एका चित्रपटांत बरेच न्यू ड सी न द्यावे लागले होते आणि कदाचित आपल्याला या चित्रपटाचे नाव माहित असेल, होय या चित्रपटाचे नाव म्हणजे ‘‘प्रा ण जाए पर व चन न जा ए’ आणि खरं तर या चित्रपटामुळेच रेखाला खरी ओळख मिळाली होती.

थिएटर बाहेर लागल्या होत्या रां गा:- हा चित्रपट जेव्हा टॉकीजला आला तेव्हा या चित्रपटाविषयी लोकांमध्ये एक प्रकारचे वे ड होते. होय, हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या तसेच अनेक लोक हा चित्रपट बघण्यासाठी खूप उ तावळे झाले होते. कारण दिग्दर्शक एस अलीचा ‘प्रा ण जाए पर व चन न जा ए’ हा चित्रपट जवळपास बी ग्रे ड चित्रपट होता ज्यात सुनील दत्त हे मुख्य भूमिकेत होते.

पण जेव्हा हा चित्रपट लोकांनी पहिला तेव्हा लोकांचे अक्षरश हो श उ डा ले. कारण या चित्रपटातील रेखाची भूमिका ही खूपच मा द क आणि तो क ड्या क प ड्या ची होती. तसेच रेखाचा या चित्रपटातील अ र्ध न ग्न  अवस्थेत स्वि मिं ग पूल बाहेर पडतानाचा सी न पाहूनच अनेक लोक वे डे झाले होते. लोकांनी अक्षरश हा चित्रपट पाच-सहा वेळा पाहिला होता. कारण लोकांनी रेखाला या अ व स्थे त कधीच पहिले नव्हते आणि खरं तर त्या एक सी नमुळे प्रेक्षकांनी चित्रपट गृहाबाहेर तु फा न गर्दी केली होती. या चित्रपटात रेखाची भूमिका इतकी कि ल र आणि हॉ ट होती की बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने ब क्कळ आणि रे कॉर्डतो ड कमाई केली होती.

पण पैशासाठी बी ग्रे ड चित्रपटांमध्ये करावे लागले होते काम:- रेखाच्या कुटुंबाची त्यावेळी परस्थिती खूप ना जू क आणि ह ला की ची होती. यामुळे तिने अगदी लहान वयातच काम करण्यास सुरवात केली. पण सुरुवातीच्या काळात काही काम मिळत नसताना रेखाने काही पै शांसाठी तमिळच्या बी ग्रे ड चित्रपटांमध्ये काम केले होते. याशिवाय तिला बॉलिवूडमध्ये सुद्धा ‘का म सू त्र’ या सारख्या का मो त्ते जक चित्रपटांमध्ये ही पैशाअ भावी काम करावे लागले होते.

तरी त्या काळाच्या दृष्टीने हा चित्रपट बराच बो ल्ड आणि मा द क होता, त्यावेळी या चित्रपटामुळे आणि त्यामध्ये असणाऱ्या सीनमुळे बरेच वा दं ग निर्माण झाले होते. परंतु रेखाचे यामधील कार्य खरोखरच कौतुकास्पद धा ड सी होते. तसे, रेखाने तिच्या चित्रपटाच्या संपूर्ण कारकिर्दीत प्रत्येक पा त्र स मर्प णा ने केले आहे आणि म्हणूनच ती आज सुद्धा एक यशस्वी अभिनेत्री म्हणून गणली जाते.

5 मिनिटे होता चुं ब न सी न:- यासर उस्मानच्या रेखा द अ न टो ल्ड स्टोरी या पुस्तकात रेखाबद्दल बरेच काही सांगितले गेले आहे. कदाचित हे पुस्तक आपण वा च ले सुद्धा असेल. हिंदीची थोडी सुद्धा जाणीव नसलेल्या एका गु बगु बीत आणि दे खणी मुलगी हिंदी चित्रपटांमधील सर्वात ग्लॅ म र स्टा र कशी बनली याबद्दल सांगण्यात आले आहे.

तसेच आपल्याला कदाचित माहित असेल पण रेखाचे आईवडील हे सुद्धा फिल्मी विश्वामधीलच होते. म्हणजेच त्याचे वडील जैमिनी गणेशन हे तमिळ चित्रपटांचे अभिनेते होते तर आई पुष्पवल्ली ही एक तेलुगू अभिनेत्री होती आणि अगदी लहान वयातच रेखाने घर चालवण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाची मदत करण्यासाठी काम सुरू केले होते.

पण सर्वात आश्चर्य म्हणजे तिला तिच्या कारकिर्दीच्या पहिल्या चित्रपटात लैं गि क शो ष णा ला बळी पडलेल्या मुलगीचा रोल करावा लागला होता आणि हा चित्रपट तयार झाल्यानंतर सुद्धा बर्‍याच वर्षांनंतर प्रदर्शित झाला. तसेच ‘अंजना सफर’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, जेव्हा रेखा सेटवर रो मँ टि क गाण्याचे शू ट करण्यासाठी आली होती.

आणि जेव्हा डायरेक्टरने अ‍ॅ क्श न म्हटले तेव्हा रेखाच्या ओ ठां वर चित्रपटाचा अभिनेता विश्वजित याने चुं ब न करायला सुरू केले आणि हा सी न सुमारे 5 मिनिटे तरी काय संपला नाही. ‘लाइफ’ या प्रसिद्ध मा सिकात याबद्दल सविस्तर सांगण्यात आले आहे. तसे, रेखाने ओमपुरी, अक्षय कुमार या कलाकारांसह सुद्धा अनेक चित्रपटांमध्ये त्याकाळी अधिक ठ ळ क सी न दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *