‘बॉलिवूड’ या नावाने ओळखली जाणारी आपली भारतीय चित्रपट सृष्टी आणि भारतातील ग द्दारां चा अ ड्डा असलेले ‘अं डर-व र्ल्ड’ या दोन्ही क्षेत्रातील व्यक्तींचा असलेला सं बं ध आपण वेळोवेळी पाहत आणि ऐकत आलो आहोत. आपण जरी कितीही नाकारले तरी या दोन्ही क्षेत्रातील व्यक्ती एकमेकांशी संपर्कात आल्याचे आपल्याला अनेक वेळा दिसून आलंय.
मग तो अभिनेता संजय दत्तचे अं डर-व र्ल्ड सोबत असलेले सं बं ध असो किंवा अभिनेत्री मोनिका बेदीचे अबू सलेम सोबतचे प्रे म प्रकरण असो. आपल्याला माहित असेल कि अं डरव र्ल्ड आणि बॉलिवूडचा खूप जुन्या काळापासून सं बं ध आहे, परंतु अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांचे करिअर अं डरव र्ल्ड गुं डा बरोबर राहिल्यामुळे ब र्बा द झाले होते.
आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींविषयी माहिती देणार आहोत ज्यांचे नाव एकेकाळी अं डरव र्ल्डशी सं बं धित होते आणि यामुळे त्यांचे फिल्मी करिअर पार उ ध्वस्त झाले होते. वास्तविक, बॉलिवूड हे स्वतःमध्येच एक आगळे वेगळे जग आहे. इथे लोक काम मिळवण्यासाठी दिवस-रात्र झगडत असतात. यामुळे काही लोकांना काम देखील मिळते, परंतु काही लोकांना काम मिळत नाही.
तेव्हा असे हे लोक इतर प्रभावशाली लोकांची मदत घेतात जेणेकरून त्यांना काम मिळेल. आज आम्ही आपल्याला ज्या अभिनेत्रींविषयी माहिती देणार आहोत, त्यांच्यासोबतही असेच काही घडले होते, म्हणजेच त्यांनी सुद्धा या चु कीच्या मार्गाचा अवलंब केला असे आपण म्हणू शकतो.
आता आपण सर्वांनी अं डर-व र्ल्ड डॉ न दा ऊदब द्दल एकदा तरी नक्कीच ऐकले असेल. आपल्याला माहित आहे कि एकेकाळी अं डर- व र्ल्ड जगतात दा ऊदची किती ता कद होती हे सर्वाना माहीत आहेच आणि दा ऊद इ ब्रा हिमची अशी एक सुद्धा पार्टी झाली नसेल ज्यामध्ये चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली नसेल.
तेव्हा अशा अनेक सिनेतारकांचे फोटो सुद्धा समोर आले होते, ज्यामुळे बराच ग दारोळ निर्माण झाला होता. इतकेच नव्हे तर दा ऊदबरोबर चक्क बर्याच कलाकारांच्या संभाषणांचे रेकॉर्डिंगही बाहेर आले होते. यामुळेच त्यातून अनेक कलाकारांचे दा ऊदसोबत असलेले सं बं ध लोकांच्या समोर उघड झाले होते, तसेच असे सुद्धा म्हंटले जात होते की दा ऊद हा एक खूप रंगेल व बा ई वे डा माणूस होता.
त्याच्याकडे पॉ वर आणि अफाट पैसा तर होताच परंतु तो खूप मा दक सुद्धा होता. त्याला सदैव स्त्रि यांसोबत राहायला आवडत होते आणि याचा कारणाने त्याने अनेक लग्न केली होती. पण आपणास सांगू इच्छितो कि बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांची नावे दाऊद सोबत अनेक वेळा जोडली गेली होती, या यादीत बऱ्याच दिग्ग्ज अभिनेत्रींची नावे समाविष्ट आहेत.
कारण एकेकाळी जेव्हा दा ऊदला एखादी अभिनेत्री आवडायची, मग तेव्हा त्या अ भिनेत्रींला मिळवण्यासाठी तो अगदी कोणत्याही थराला जायचा आणि कदाचित आपल्याला सुद्धा हे माहित असेल. मग अशावेळी कोणत्याही परिस्थितीत, दु बई असो की अन्य कोणता देश त्या अभिनेत्रीला दा ऊद अगदी आग्रहाने बोलवत होता.
तसेच यासाठी तो आपल्या मुंबई मध्ये असलेल्या च मच्यांवर तसेच अनेक माणसांवर द बाव आणून आणि वाटेल तितका पैसा फे कून दा ऊद आपली मनात असलेली इच्छा पूर्ण करून घेत असे. एकदा दा ऊदने ठरवलं कि ती अभिनेत्री आपल्याला हवी आहे तेव्हा तो कोणत्याही परिस्थितीत तिला अ डक वल्या शिवाय राहत नसे आणि अशा या गोष्टी अनेक वेळा घडल्या आहेत.
तसेच असेही म्हटले जाते की बॉ लिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे स्वताहून दा ऊदच्या संपर्कात जाण्यासाठी ध डप डत असत. याचे कारण असे होते की त्याकाळी दा ऊदचा बॉलिवूड वर खूप मोठा द रारा होता. तसेच त्याने अनेक क लाकारांच्या वा ईट का ळात स्वतःहून मदत केली होती.
पण आज आम्ही आपल्याला दा ऊदच्या सर्वात प्रसिद्ध प्रे यसीबद्दल सांगणार आहोत, जी एक ना मांकित बॉलिवूड अभिनेत्री होती. जिने एकेकाळी क रोडो म नांवर रा ज्य केले होते, एका रात्रीत स्टार बनलेल्या या अभिनेत्रीला राम तेरी गंगा मैली या चित्रपटाच्या बो ल्ड सी नवरून ओळख मिळाली कारण अशा प्रकारचे अं ग प्र दर्शन या आधी कधीच पाहिले गेले नव्हते.
होय, आपण बोलत आहोत ते म्हणजे चित्रपटाची प्रसिद्ध अभिनेत्री मंदाकिनी नजीरबद्दल. खरं तर एका ज्येष्ठ पत्रकाराने दा ऊदच्या या पैलूंचा प र्दाफा श केला होता ज्यामध्ये बर्याच आश्चर्यकारक अशा गोष्टी समोर आल्या होत्या. वास्तविक जर आजही आपण मेरठमधील साकेत या ठिकाणी जाल, तर आपल्याला काही वृद्ध लोक सापडतील जे याच शहरात वाढलेली मंदाकिनी आपल्या मित्रांसह इथल्या रस्त्यावर सायकल चालवत होती तसेच तिचे अनेक किस्से देखील आपल्याला सांगतील.
तसेच तिचे कुटुंब देखील आज ही मेरठमध्येच वास्तव्याला आहे. मंदाकिनी यांचे कु टुंब ख्रि स्ती ध र्मा वर विश्वास ठेवत असे त्यामुळे त्यांनी जो सेफ हे आडनाव लावले होते. पण एकाएकी मंदाकिनीचे नशीब असे पालटले की या छोट्याश्या कुटुंबातून आलेली ही मुलगी तिच्या वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी चित्रपटांत नायिका बनली.
असे म्हणतात की मंदाकिनी सुरुवातीपासूनच खूप महत्वाकांक्षी मुलगी होती, ज्यामुळे तिला रा तो रात स्टार बनण्याची इच्छा होती. असंही म्हटलं जात आहे की ती मेरठची पहिली मुलगी होती जिने चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरवात केली होती. आपल्या ‘राम तेरी गंगा मै ली’ या पहिल्याच चित्रपटांतून मंदाकिनी रातोरात स्टार झाली.
त्यानंतर मात्र मंदाकिनीने कधीच मागे वळून पहिले नाही. त्यानंतर तिने एकामागोमाग एक सुपरहिट चित्रपट दिले आणि अशातच दा ऊदची नजर तिच्यावर पडली आणि तो तिच्या प्रे मात वे डा झाला आणि त्यानंतर मग त्याने तिला आपल्या जा ळ्यात ओ ढून घेतले आणि त्यानंतर काय झाले असेल याची आपण कल्पना करू शकता.
मंदाकिनी ही दा ऊदची प त्नी होती की प्रे यसी होती याबद्दल आज ही बर्याच चर्चा केल्या जातात, पण केवळ दा ऊद किंवा मंदाकिनीच ही वस्तुस्थिती सांगू शकतील. पण एक गोष्ट खरी आहे की मंदाकिनी दा ऊदसोबत दुबईतच राहिली आणि तिने निव्वळ काही पैसे आणि प्रसिद्धीसाठी दा ऊदसारख्या खतरनाक व्यक्तीशी सं बं ध ठेवल्याची खं त आजही तिच्या चाहत्यांमध्ये आहे.