आपण बघतो कि, श्रावण महिना पवित्र मा नला जातो. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी उपवास केले जात असतात. तसेच या दिवसात महादेवाची पूजा सर्वत्र होत असते आणि त्याच बरोबर भक्त अनेक अपेक्षेने महादेवाची पूजा करतात. त्याच बरोबर या महिन्यात त्यांच्या प्रिय नागांची पूजा देखील केली जाते. ती करणे अत्यंत शुभ मा नले जाते.
महादेवाला नाग खूप प्रिय आहे. आणि म्हणूनच ते नागाला गळ्यात धारण करतात. यावेळी नाग पंचमीचा सण हा १३ ऑगस्ट या रोजी साजरा केला जाईल. नागपंचमी दिवशी नागाची म्हणजेच नागाबरोबर महादेवाची पूजा करणे आपल्यासाठी खूपच फलदायी आणि इच्छापूर्तीसाठी महत्वाची असते. नागाची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील अनेक स मस्यांचे निरसन होते.
म्हणजेच जर एखादे काम रखडत असेल किंवा त्यात अडथळे निर्माण होत असतील तर ते मार्गी लागण्यास मदत होते. इतकेच नाही तर या दिवशी पूजा करणे खूपच शुभ मा नले जाते. पण त्यासाठी एका विशिष्ट्य वेळी म्हणजेच आपण त्याला शुभ मुहूर्त म्हणतो त्यावेळी पूजा करणे फा यद्याचे ठरते.
शुभ मुहूर्त:- पंचमी तिथी १२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून २४ मिनिटांपासून सुरु होत आहे. १३ ऑगस्ट रोजी १ वाजून ४२ मिनिटांनी ती समाप्त होईल. परंतु, नाग पंचमीचा सण १३ ऑगस्ट रोजी उदय तिथीनुसार साजरा केला जाणार आहे. १३ ऑगस्ट दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त ५ वाजून ४९ मिनिटांपासून ते ८ वाजून २८ मिनिटांपर्यंतचा आहे.
आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी नाग पंचमीला हे उपाय किंवा या पद्धतीने पूजा केल्यास सर्व स मस्या दूर होतील. १- जर तुम्हाला कोणतीही विशेष इच्छा पूर्ण झालेली पाहायची असेल तर महादेवाला पंचामृताने अभिषेक करा आणि आपल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा.
२- या दिवशी दुधाने महादेवांचा रुद्राभिषेक करावा. त्यांच्याकडे तेजस्वी मुलाची इच्छा व्यक्ती करावी. तुम्हाला सं तान प्राप्तीची इच्छा असेल तर ती पूर्ण होईल. ३- महादेवांना अत्तराने अभिषेक करावा. या प्रकारे महादेवाचा अभिषेक केल्याने मन शांत होते आणि मा नसिक त णाव कमी होतो.
४- महादेवाला पाण्याने अभिषेक घालावा जेणे करून आपण आजपर्यंत जे काही पाप केलेले आहे ते धुऊन जाईल व आपण पुण्य मार्गी लागेल. ५- मोक्ष प्राप्तीची इच्छा असलेल्या व्यक्तीने गंगाजलाने महादेवाचा रुद्राभिषेक करावा. असे केल्याने जी वनातील सर्व सुख प्राप्त झाल्यानंतर व्यक्ती मोक्षाच्या मार्गाकडे वाटचाल करेल आणि त्याला मोक्ष प्राप्ती होईल.
६- कामात वारंवार अडथळे येत असतील तर महादेवाला दह्याने अभिषेक करावा. सर्व वि घ्न व अडथळे यामुळे दूर होतील. ७- मोहरीच्या तेलाने महादेवाला रुद्राभिषेक केल्यास आपले ज्या व्यक्तीशी श त्रुत्व आहे ते सं पवण्यास मदत होईल. ८- कर्जापासून मुक्त होण्यासाठी महादेवाला उसाच्या रसाने अभिषेक करावा. त्यामुळे आर्थिक सं कटावर मा त होईल आणि तुम्ही कर्ज मुक्त व्हाल.
९- आपल्या घरी कोणी व्यक्ती गं भीर आ जारी असेल किंवा कोणत्यातरी आ जा राने त्र स्त असेल तर महादेवाला तुपाचा अभिषेक करावा आणि कुटुंबाला निरो गी बनवण्याची इच्छा व्यक्त करावी. तुमची इच्छापूर्ती होईल. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.