नागिण या त्वचा रो गाबद्दल आपण आजपर्यंत थोडीफार माहिती घेतली असेलच नागिण ह्या आ जाराचे आयुर्वेदिक नाव ‘विसर्प’ असे आहे. आता तुमच्या म नात हा प्रश्न निर्माण झाला असेल की, विसर्प म्हणजे नेमकं काय ? तर विसर्प म्हणजे सा पाप्रमाणे गती असलेला आ जार. आता आपण माहिती घेऊया की हा आ जार नेमका कशामुळे होतो ?
आयुर्वेदानुसार आपल्या शरीरात पित्ताचे प्रमाण वाढल्याने हा आ जार होतो. आधुनिक शास्त्रानुसार जर आपण पाहिले तर नागिन आ जाराचे नाव ‘हर्पिझ झोस्तर’ असे आहे. हा एक सं सर्गजन्य रो ग आहे. हा रो ग मज्जातं तूंच्या मार्गानुसार पसरत जातो. त्यामुळे हा रो ग झालेल्यांनी स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे. त्याचबरोबर आपल्यामुळे इतरांना या रो गाची लागण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
हा रो ग झाल्यानंतर आपले कपडे कोणासही वापरण्यास देऊ नये. या आ जाराचे व्रण मानेवर, हातावर, पोटावर उठतात. या आ जारात पाण्याने भरलेले पुंजके तसेच फोड शरीरावर उठतात. असे म्हटले जाते की लहानपणी जर व्यक्तिला कांजण्या झालेले असतील तर कांजण्यांचे जं तू शरीरात मानेभोवती मज्जातंतू मध्ये सुप्तावस्थेमध्ये लपून राहिलेले असतात.
हा आ जार होण्यामागे चु कीचा आहार हेसुद्धा एक कारण आहे. जसे की पि त्तवर्धक पदार्थांचे सतत सेवन करणे. जर आपल्याला अ शक्तपणा अतिप्रमाणात वाटू लागला असेल तसेच शरीरातील रो ग प्रतिकारक शक्ती कमी झाली असेल, तर अशा कारणांमुळे हे सु प्तावस्थेतील जं तू पुन्हा जागृत होतात. आणि हे जं तू म ज्जातंतू द्वारे व्यक्तीच्या शरीरात पसरतात.
आणि ज्या ठिकाणी हे जं तू पसरतात त्या ठिकाणी अतिशय दाह निर्माण होतो. त्या ठिकाणी छोटे छोटे पाण्याने भरलेले फोड येतात. व ज्या दिशेने न स गेलेली असते त्या ठिकाणी पुंजके वाढत जातात. नागिण या आ जाराला नागवेढा असेही म्हणतात. नागिण झालेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी खाज तर होतेच शिवाय अतिशय वे दना निर्माण होतात.
नागिण या रो गावर तात्काळ उपचार करणे आवश्यक असते अन्यथा हा रो ग गं भीर स्वरूप धारण करू शकतो. आता पाहूयात आपण ना गिण या रो गावर काही घरगुती उपचार. १) काशीफळ भोपळ्याचा एक देठ घेणे, हा देठ लिंबाच्या रसामध्ये उगाळून घेणे व नागिण उठलेल्या ठिकाणी म्हणजे जिथे फो ड उठले असतील त्या ठिकाणी हा रस लावणे त्यामुळे निश्चितच आराम मिळेल.
२) गोपीचंद, सापाची का त आणि काव याला आपण गेरु असेही म्हणतो. हे सर्व एकत्र करून त्याचे चूर्ण करा व हे तयार झालेले चूर्ण खोबरेल तेलात मिक्स करुन त्या फो डांवर लावा. असे केल्याने आपणास नागवेढा या रो गापासून मुक्ती मिळू शकते. ३) लेप व पंचकर्म यामुळेही या आ जारापासून सुटका मिळू शकते.
४) वे दना कमी करण्यासाठी थंड बर्फाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात.ओटमील मिश्रण ज खमेवर पसरावे असे केल्याने खा ज व दाह कमी होतो. ५) नवीन शास्त्रानुसार यावर असायक्लोवीर नावाचे औ ष ध सांगितले आहे, हे औ ष ध जरी महाग असले तरी या औ ष धाने आ जार लगेच बरा होतो.
नागिण होऊ नये यासाठी आपण पि त्त होणाऱ्या आहारापासून अलिप्त राहिले पाहिजे. जोपर्यंत शरीर पि त्तापासून व दूषित र क्ता पासून पूर्णपणे मुक्त होत नाही. तोपर्यंत हा आ जार बरा झाला असे म्हणता येणार नाही. नागिण झाल्यावर विश्रांती घ्यावी तसेच सुती कपडे वापरल्याने ही आपल्याला आराम मिळतो. नागिण या आ जारावर लोकांमध्ये बऱ्याचशा अफवा पसरलेल्या आहेत.
काही अ ज्ञानी, अं धश्र द्धाळू लोकांचे मत असते की नागिण झाली म्हणजे तुम्ही एखाद्या नागाला मारले होते किंवा नागाची पूजा करायला पाहिजे होती पण या सगळ्या अं धश्रद्धा आहेत असं काहीही नाही. वर सांगितल्याप्रमाणे जर आपण योग्य ती खबरदारी औ ष धोपचार केले तर नागिण रो गाला लवकरात लवकर पळवून लावू शकतो.
नागीण होण्याचे महत्वाचे कारण काय आहे?
लहान वयात सगळ्यांनाच कांजिण्यांचा त्रा स होतो. कांजिण्या पूर्ण बऱ्या झाल्या नाहीत तर पुढे जाऊन तुम्हाला नागीणचा त्रास होऊ शकतो कांजिण्या आणि नागीण होण्यामागे एकच जी वाणू असतो. तुमच्या पाठीच्या कण्यामध्ये हा जी वाणू असतो. त्यामुळे याचे मुख्य कारण हा जी वाणू आहे. त्यालाच हर्पस असे म्हटले जाते.
नागीण सं ब धांमुळे पसरु शकतो का?
एका अभ्यासानुसार नागीण ही आपल्या जोडीदारासोबत सं बं धांमुळे पसरत नाही हे सिद्ध झाले आहे. पण कुटुंबात कोणाला नागीण झाली असेल तर हा पसरण्याची शक्यता असते. लहान मुलांना याची लागण झाली तर त्यांना कांजिण्या होण्याची शक्यता असते. म्हणून कुटुंबात असताना याची योग्य काळजी घेणे गरजेचे असते.