सापांविषयी तर आपल्याला माहीतच आहे. अनेक जणांनी म्हणण्या पेक्षा आपण सर्वानीच साप पहिले आहेत. सापांच्यात पण आपल्याप्रमाणेच न र व मा दी असते. या भू तलावर सापांच्या अनेक प्रजा ती आहेत. जस कि को ब्रा, मण्यार, घोणस, अ जगर, ना ग इत्यादी, अश्या अनेक प्रजा ती आहेत. आपल्या भारतात नाग ह्या प्रजा तीचे साप सर्वत्र पाहायला मिळतात.
विशेष करून पश्चिम भारतात नाग ह्या प्रजा तीचे सर्प आपण पाहतो. महाराष्ट्रात तर नागाची ‘ना गपंचमी’ या सणाला पूजा केली जाते. नागविषयी अनेक दं त कथा आहेत. काही गोष्टी आपल्याला माहीत आहेत ज्या आपल्या आजी किंवा घरातील मोठ्या व्यक्तीनं कडून आपण ऐकलेल्या असतात.
त्यातील एक म्हणजे जर आपण सापाची क ळ काढली तर साप आपल्या मागे लागतो आणि आपला ब द ला घेतो. अगदी आपला पाय चु कून जरी सापाच्या अंगावर पडला तरी साप त्याला ड सतो. तसेच आपण फिल्म मध्ये किंवा मालिकांमध्ये पाहिलं असेल कि, नागाने नागिणीला मा र लेल्या मा रे क रांचा शोध घेतो व त्याना तो ड सतो किंवा मा रे क रांचा पाठलाग करत असतो.
आत्ताच्या २१ व्या शतकात आपण या सर्व गोष्टी फक्त ऐकल्याच आहेत. पण अशी एकादी गोष्ट कुठे घडलेली आहे काय? हे आपणास माहित नाही. तर नुकतीच अशी एक घटना गुजरात राज्यात घडलीय. एका कुटुंबातील लोकांनी एका नागाला मा र ले. पण त्यानंतर तीनच दिवसात त्या कुटुंबातील दोन सदस्यांचा सर्प चा वल्याने मृ त्यू झाला.
गुजरात राज्यातील गांधीनगर भागात एक कुटुंब वास्तव्यास होते. त्यांच्या घरी नाग प्रजा तीचा सर्प आढळून आला. तो न र नाग होता. त्याला कुटुंबातील व्यक्तींनी पकडले आणि त्याला मा रले. पण ह्या गोष्टीमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे सं क ट उ ध्दभवले. त्यांनी नागाला मा र ल्या नंतर तीनच दिवसांनी त्या कुटुंबातील एका छोट्या मुलीला व एका महिलेला सापाने दं श केले.
घडले असे कि, नागाला मा र ल्या नंतरच्या तिसऱ्या दिवशी महिला सकाळच्या वेळी लाकडे गोळा करण्यासाठी परड्यात गेली असता तिच्या मांडीला एका नाग प्र जा तीच्या सर्पाने दं श केले. त्याच वेळेस त्याच कुटुंबातील एक ७ वर्षाची मुलगी तेथे खेळात होती तिला हि ह्या सर्पाने दं श केले. महिला व ७ वर्षाच्या मुलींमध्ये काकू भाची असं नातं होत.
या एकाच कुटुंबातील दोघींना एकाचवेळी सर्पाने दं श केल्याने दोघीनाही तात्काळ द वा खाण्याला न्हेण्यात आले. पण दं श केलेला सर्प हा वि षारी होता. त्यामुळे अंगात वि ष खूप जलद गतीने पसरले. दोघींचाही उ पचा र चालू असतानाच मृ त्यू झाला. त्यामुळे या कुटुंबावर शोकक ळा पसरली. त्या सर्पाचा शोध घेतला पण तो सर्प आढळला नाही.
नागाच्या मृ त्यू नंतर त्याच कुटुंबातील दोन सदस्यांचा मृ त्यू झाला. त्यात ध क्कादायक बाब अशी कि दोघींच्या ही मांडीवरच सापाने दं श केले होते आणि दं श करणारा सर्प नाग प्रजा तीचा होता. या बाबींमुळे तेथील गावकरी व शेजारील मनुष्याने मध्ये एकच चर्चेचा विषय आहे. तो म्हणजे नागिणीने नागाचा ब दला घेण्यासाठीच त्या कुटुंबातील सदस्यांना दं श केले व त्यामुळे त्यांचा मृ त्यू झाला.
तर आपल्याला याबद्दल काय वाटतं, हे क में ट करून नक्की सांगा तसेच आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.