आज काल अनेक तरुण मुले-मुली ब्लॅ’कहे’ड या स मस्येने त्र स्त आहेत, आणि चेहऱ्यावर तसेच नाकावर ब्लॅ’कहे’डस येणे हे खूप लजास्पद वाटते, त्यामुळे आपला चेहरा नि’स्तेज, तेलक’ट, दिसतो यामुळे अनेक लोक यासाठी विविध उपाय करत असतात, पण त्यापासून काही मुक्तता मिळत नाही. आज प्रत्येकाला वाटत असते आपला चेहरा सुंदर, तेजस्वी, नितळ दिसावा.
पण आपल्या चेहऱ्यावर असणारे हे ब्लॅ’कहे’डस आपल्या सुंदरतेमध्ये बा धा आणतात. पण या गोष्टीला एक प्रकारे आपणच कारणीभूत असतो, होय सतत मसालेदार खाणे, तेलक’ट पदार्थाचे सेवन, मैदा असेल्या पदार्थाचे सेवन, तसेच मा सिक पा ळी दरम्यान घेण्यात येणाऱ्या गो ळ्या, आपल्या शरीरात होणारे हार्मो’न बदल, लि थिय म, कॉ र्टिको स्टि रॉई’ड्स किंवा अॅ न्ड्रो’जन यासारखी विशिष्ट औ ष धे घेणे इत्यादी कारणामुळे आपल्या चेहऱ्यावर तेलक’टपणा वाढतो, तसेच विशेषतः नाकावर ब्लॅ’कहे’डस निर्माण होतात.
पण आज आपण हेच ब्लॅ’कहे’डस मुळापासून न ष्ट करण्यासाठी काही उपाय जाणून घेणार आहोत, यासाठी आपल्याला काही घरगुती पदार्थाचा अवलंब करायचा आहे, त्यामुळे आपला यासाठी काही विशेष खर्च देखील होणार नाही आणि काही दिवसांतच आपल्याला याचे सकारा त्मक परिणाम पाहायला मिळतील.
यासाठी आपल्याला मध आणि लिबांचा रस खूप उपयोगी पडू शकतो, यासाठी आपल्याला लिंबाचा रस आणि मध एकत्र करून त्याचे मिश्रण आपल्या नाकावर किंवा ज्या ठिकाणी ब्लॅ’कहे’डस आहेत त्या ठिकाणी लावायचे आहे. आणि त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवायचा आहे. हा उपाय आपण आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा तरी करायचा आहे.
यामुळे काही दिवसात आपले ब्लॅ’कहे’डस कायमचे नाहीसे होतील, कारण मधामध्ये त्वचेला हायड्रे ट ठेवण्याचे नैसर्गिक गुणध र्म असतात तसेच यामुळे आपली त्वचा देखील कोरडी पडत नाही. तसेच लिंबामध्ये असणाऱ्या गुणध र्ममुळे आपल्या त्वचेतील तेलक’ट पणा देखील शो’षला जातो.
तसेच लिंबामध्ये असणाऱ्या सा’इट्रि’क ऍ सिडमुळे आपल्या चेहऱ्यावरील डाग, तारुण्य पिटिकां देखील नाहीशा होतात, लिंबा मध्ये असलेल्या सायट्रि’क ऍ सिड मुळे अँ’स्ट्रिं’जटचे कार्य पार पाडले जाते व चेहऱ्याचे क्लीं जिं ग होऊन त्वचेची रं’ध्रे मोकळी सोडली जात नाहीत. तसेच लिंबू आणि मधा मध्ये अँ टी बॅ क्टे रियल गुणध र्म असतात त्यामुळे ब्लँ’कहे’डची निर्मिती करणाऱ्या बॅ क्टे रियाना प्रतिबं ध केला जातो.
तसेच आपण आपल्या नाकावरील ब्लॅ’कहे’ड्स मि’टवण्यासाठी गुलाबजलचा देखील वापर करू शकतो, यासाठी आपल्याला एक छोटा चमचा मीठ आणि एक चमचा गुलाबजलचे वाटीमध्ये मिश्रण करायचे आहे. त्यानंतर जास्त जास्त वेळ न घेता हे मिश्रण आपल्याला आपल्या नाकाला किंवा ब्लॅ’कहे’ड्सला लावायचे आहे. यामुळे देखील आपल्याला
ब्लॅ’कहे’ड्स पासून मुक्तता मिळेल, यासाठी किमा न आठवड्यातून दोनदा तरी हा उपाय आपण करा.
तसेच किमान दिवसातून आपल्याला तीनदा तरी चेहरा धुवायचा आहे, कारण दिवसभरात आपल्या चेहऱ्यावर धूळ, तसेच अनेक प्रकारचे बॅ क्टे रिया निर्माण झालेले असतात. त्यामुळे ब्लँ’कहे’डची निर्मिती करणाऱ्या बॅ क्टे रियाना प्रतिबं ध केला जातो. तसेच आपल्या आहारावर देखील लक्ष देणे खूप महत्वाचे आहे.
यासाठी आपल्याला दिवसातून तीन ते चार लिटर पाण्याचे सेवन करायचे आहे, तसेच हिरव्या भाज्या आणि फळं हे जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करा. कारण चांगला आणि पौष्टीक आहार आपल्या त्वचेशी सं बं धित प्रत्येक स मस्या आपल्यापासून दूर ठेवतो. तसेच जंक फूड आणि त’ळले’ले पदार्थ खाणं टा’ळण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. यामुळे ब्लॅ’कहे’ड्स येण्यापासून आपण थांबवू शकतो. तसेच साखर आणि च’रबीयुक्त पदार्थाचे तर अजिबात सेवन करू नका.
तसेच आपल्याला सुद्धा हा लेख तसेच माहिती आवडली असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा, जेणेकरून त्यांना सुद्धा हा त्रा स असेल तर त्यांना या त्रा सातून मुक्ती मिळेल. तसेच ज्या लोकांना आपल्या आ रो ग्याची काळजी असेल आशा लोकांनी या नियमांचे पालन करा, तसेच वरील उपायाचा अवलंब करा. तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला क में ट करून नक्की सांगा