नवविवाहीत मुलींनी सासरी अजिबात करू नयेत या ”तीन” गोष्टी…अन्यथा आपल्या संसाराची राख रांगोळी झालीच समजा

लाईफ स्टाईल

आजच्या या परस्थितीमध्ये अनेक मुला मुलींचे ल ग्न झाली आहेत, आणि आपल्याला माहित आहे कि नवीन ल ग्न झाल्यावर काही गोष्टीची काळजी घेणे किती महत्वाचे असते, आणि जर काही गोष्टीची विशेषता नवविवाहित मुलींनी काळजी घेतली नाही तर मग आपल्या संसाराला त डा गेलाच समजा होय, आज आपण पाहत असाल कि माहेरी लाडात वाढलेल्या व कोणत्याही गोष्टींची जास्त बं धने नसलेल्या मुलींना ल ग्नानंतर मात्र अनेक बं धने येतात.

अशावेळी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सासरच्या चालीरीती, परंपरा, तिथल्या सर्वांचा मा न सन्मान राखणे, सर्वांची काळजी घेणे इत्यादी अनेक बाजूने सून म्हणून जबाबदारी नवविवाहीत मुलीवर येते, आणि मुलींना ही जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडावी लागते. तसेच लग्नानंतर सासरच्या घरच्या मंडळींना मुली पूर्णपणे ओळखत नसतात. प्रत्येकाला समजून घ्यायला मुलींना वेळ लागतो.

अशा वेळी नव्या नवरीचे सुरुवातीचे काही दिवस फार कठीण जातात. कारण त्या घरातील असणारे नियम, त्या लोकांचा असणारा स्वभाव, त्या घरातील वातावरण आणि तिथल्या सगळ्या गोष्टींची सवय होण्यासाठी वेळ तर लागणारच. पण अशावेळी मुलींनी गोंधळून, घाबरून न जाता उत्साहितपणे सर्व कामे वेळेत करणे आणि सासू सासर्‍यांना खुश ठेवणे महत्त्वाचे असते.

तसं पाहिला गेलं तर प्रत्येक मुलगी सासरी आल्यानंतर आपल्या सासू-सासर्‍यांचे म न जिंकण्याचा प्रयत्न करत असते. पण अशा आणखी काही गोष्टी आहेत ज्या नवविवाहित मुलींनी सुरुवातीच्या काळात करू नये. आणि ती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आळस. होय, काही मुलींना माहेरी सकाळी उशिरा उठण्याची सवय असते. अशा मुलींना सासरी लवकर उठणे फार कठीण जाते. पण ही सवय मुलींनी लावून घेतली पाहिजे.

कारण आपल्या सासरी सून म्हणून जबाबदारी योग्य रीतीने पार पाडायची असते. सकाळी लवकर उठून सर्वांसाठी चहा नाश्ता बनवला पाहिजे. आपण सुरुवातीलाच आळशी पणा दाखवला, सकाळी लवकर उठलो नाही तर सासू-सासर्‍यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल जास्त आदर निर्माण होत नाही. त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल एक न करा त्मक भावना निर्माण होते, आणि ही भावना भविष्यात आपल्यासाठी खूप त्रा सदायक ठरू शकते.

आणि आज कालच्या मुलींची सर्वात मोठी समस्या म्हणजे आळस, बऱ्याचशा मुली सकाळी लवकर उठत नाही. तर काहींना रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी लवकर जाग येत नाही. बऱ्याच मुलींना दुपारी झोपण्याची सवय असते. ही सवय अनेक सासू-सासर्‍यांना आवडत नाही. पण असं नाही की मुलींनी दुपारी झोपू नये. पण सासू-सासर्‍यांना काही गोष्टी आवडत नाहीत याचाही विचार केला पाहिजे.

तसेच सासू-सासर्‍यांनी देखील काही बाबतीत सुनेला समजून घेतले पाहिजे. मुलींनीही आपल्या आईचा आदर्श समोर ठेवायला हवा. आणि हीच एक गोष्ट आपल्याला एक उत्तम आणि आनंदी वै वाहिक जी वन जगण्यासाठी महत्वाची ठरते, पण आज काल अनेक मुलींच्या डोक्यात खूप वेगळ्या भावना असतात, कि सगळी मंडळी ही आपल्या धाकात राहिली पाहिजेत, आपला नवरा हा आपल्या धाकात राहिला पाहिजे.

आणि जरा का आपण असा विचार करत असाल, तर आपल्या संसाराची रा ख रांगोळी झालीच समजा, त्यामुळे आपल्या स्वतःच्या आईचा स्वभाव, तिचे राहणीमा न आपल्या डोळ्यासमोर असले पाहिजे, कारण स्त्रीमुळेच घराला घरपण येतं असतं आणि त्याची जबाबदारी त्या घरच्या सुनेची असते. तसेच आजच्या काळात एक नवीन पद्धत सुरू झाली आहे.

कि साखरपुडा झाल्यानंतर मुलगा मुलीला नवीन मोबाइल गिफ्ट करतो आणि साखरपुड्यानंतर दोघांचे फोनवर तासन-तास बोलणे सुरू होते. आपण नेहमी आपल्या मित्रमैत्रिणींच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो. पण मुलींनी लग्नानंतर आपल्या मित्रांशी किंवा मैत्रिणीशी फोनवर बोलणे टाळले पाहिजे. आधुनिक विचारांच्या घरात या गोष्टी चालतातही तसेच मुलींना स्वातंत्र्य देखील असतं.

परंतु त्याला काही मर्यादा देखील असतात, अनेक घरात असे फोनवर वगैरे बोललेले आवडत नाही. मित्र-मैत्रिणीशी बोलणे चुकीचे नाही पण ज्या घरात हे आवडत नाही तिथे मुलींनी बोलणं टाळलं पाहिजे. कारण ल ग्नाअगोदर दोघांना जवळ घेऊन येण्याचे काम फोन करतो. पण लग्नानंतर हाच फोन दोघांमध्ये गैरसमज निर्माण करतो.

बरेच पती फोनवर कोणासोबत बोलत होती या कारणावरून प त्नीवर सं शय घेत असतात. त्यामुळे मुलींनी ल ग्नानंतर कमीत कमी एक वर्ष तरी आपल्या कॉलेजचा मित्र मैत्रिणींशी बोलणे टाळले तर बरे होईल. लग्नानंतर मित्र मैत्रिणींना घरी बोलावून त्यांना आपलं सासर दाखवणे यात चूक आहे असं नाही. पण शेवटी जुन्या विचारांच्या घरात सासु-सासर्‍यांना बाहेरच्या अनोळखी व्यक्ती घरी आलेली आवडत नाही किंवा सुनेचे मित्रमैत्रीण घरी आलेले अनेक जणांना आवडत नाही.

त्यामुळे मुलींनी ही गोष्ट टाळावी. बऱ्याच मुली आपल्या मैत्रिणींच्या सासरी जातात यात सुद्धा काहीच चूक नाही, परंतु समजूतदार सासू सासरे असतील तर ठीक. नाहीतर उगाच नंतर त्या मुलीला त्रास व्हायला नको. म्हणून लग्नानंतर किमान एक वर्ष तरी जोपर्यंत आपल्या सासरच्या लोकांना आपण व्यवस्थित जाणून घेत नाही तोपर्यंत अशा गोष्टी मुलींनी टाळाव्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *