आपण चित्रपटांत किंवा वास्तविक जी वनात अनेक वेळा पाहिले असेल कि प्रे मात प ड लेल्या माणसाला आपल्या आजुबाजूला काय चालू आहे किंवा आपण काय करतो आहे याचे भा न देखील राहत नाही. म्हणूनच कदाचित प्रेम हे आं ध ळं असतं असं म्हंटले जाते. प्रे मामध्ये असणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीची प र्वा नसते. प्रे मामध्ये लोकं एवढी वे डी होतात की आपण काय करतोय हेच बऱ्याच जणांना कळत नाही.
पण कालांतराने हे खूप बा ष्कळप णाचंही वाटत आणि आपल्याला नंतर वाटतं कि आपण हे काय करत होतो. पण त्या वयात हे होतंच आता अशीच गोष्ट या प्रेमामुळे घडली आहे जी आपल्याला थोडी वि चित्र आणि ध क्कादा यक वाटेल चला चला तर मग जाणून घेऊ कि या प्रे मामुळे नक्की घडले तरी काय आहे. नुकतीच बिहारमधून ही गोष्ट समोर आली आहे. येथे एका नववि वाहित मुलीने ल ग्नानंतर सुद्धा एका कारणांमुळे आपल्या पतीबरोबर राहण्यास न कार दिला.
एवढेच नव्हे तर या नव्याने ल ग्न झालेल्या मुलीने एक भ लताच आग्रह आपल्या आई वडिलांकडे धरला. होय, यामागे सुद्धा एक वि चित्र प्रे म कहाणीच जबाबदार आहे. ही अ जब ग जब लव्ह स्टोरी बिहारमधील बेगूसरायमध्ये घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकतेच एका मुलीचे ल ग्न झाले होते. पण ल ग्नानंतर त्या मुलीने आपण स मलैं गि क असल्याचे सर्वांसमोर उघड केले.
तसेच पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, या न ववि वाहित मु लीचे एका मुलीवर म्हणजेच आपल्याच मैत्रिणीवर प्रेम होते आणि ल ग्नाआधीपासूनच त्या वेळ मिळेल तेव्हा एकत्र राहत होत्या. पण नंतर मुलीच्या कु टुं बियांनी तिला जोर ज बरद स्तीने ल ग्न करण्यास भा ग पा ड ले आणि तिचे बिहारमधील एक युवकांसोबत लग्न लावून दिले. पण या मुलीने लग्नानंतर आपल्या पतीबरोबर राहण्यास साफ नकार दिला आणि घर सो ड ण्याचा आग्रह धरला.
त्यानंतर मात्र हे प्रकरण सरळ पोलिसांपर्यंत पोहोचले.२८ मार्च रोजी रांची येथे राहणाऱ्या पूजाचे ल ग्न बिहारमधील बेगूसराय येथील अंकित नावाच्या युवकाशी झाले होते. आणि लग्नानंतर पूजा अंकितसोबत अर्थातच बिहारला राहायला आली. काही दिवस त्याच्या मध्ये सर्व काही ठीक होते परंतु ल ग्नाच्या काही दिवसानंतर पूजाने अंकितसोबत राहण्यास साफ नकार दिला.
तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूजाने अंकितला आपण स मलैं गि क असल्याचे सांगितले आणि तेवहा तिने आपल्या मैत्रिणीकडे जाण्याचा आग्रह धरला, पण यामुळे प्रचंड वा दा ला तों ड फु ट ले आणि शेवटी हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेले. पूजाने आपल्या नवऱ्याला म्हणजेच अंकिताला लग्नानंतर काही दिवसांनी सांगितले की मी तुझ्यासोबत खुश नाही आहे आणि मला तुझ्या सोबत राहून कोणताच आनंद मिळत नाही आणि मी गेल्या 2 वर्षांपासून माझ्या जवळच्या मैत्रिणीसोबत स मलिं गी रहात आहे.
तसेच आमच्या मध्ये या दोन वर्षांच्या काळात सर्व काही घडले आहे आणि मला त्यातूनच सु ख मिळते आणि आता मला तिच्याशी ल ग्न करण्याची इच्छा आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर अचानक पूजाची मॆत्रिण म्हणजेच सपना ही बेगूसराय येथे अंकितच्या घरी पोहोचली आणि तिने पूजाला घेऊन जाण्याचा आग्रह धरला. यावेळी सपनाने पूजाच्या घरी येऊन खूपच गों धळ घातला याशिवाय ती अंकितवर सुद्धा धावून गेली, आणि त्यानंतर हे प्रकरण हाताबाहेर जात आहे हे समजल्यावर अंकितने पोलिसांची मदत घेतली.
त्यानुसार पोलिसांनी या प्रकारणांशी सं बं धित सर्व व्यक्तींना पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर सपना आणि पूजाने पोलिसांना त्यांची असलेली प्रे म कथा सविस्तर सांगितली कि आम्ही रांचीमधील एका मॉलमध्ये एकत्र काम करायचो आणि तिथेच आम्ही ए कमे कांच्या प्रे मात पडलो आणि आम्ही गेले दोन वर्षे वेळ मिळेल तेव्हा एकत्र राहत आलो होतो.
पण याचदरम्यान पूजाच्या घरच्यांनी पूजाचे ल ग्न अंकितशी लावून दिले, पण हे लग्न पूजाला अजिबात करायचं नव्हतं. पण कुटुंबातील सदस्यांच्या द बा वामुळे पूजा या ल ग्नाला तयार झाली. तसेच पूजाच्या म्हणण्यानुसार, ती आपल्या पतीसोबत अजिबात खुश नव्हती कारण ती सपनावर जी वापाड प्रे म करत होती.
आता या पूजाला आणि सपनाला ल ग्न करायचं आहे आणि संपूर्ण आयुष्य त्यांना एकत्र ज गण्याची इच्छा आहे. पूजा आणि सपनाबद्दल हे ऐकून नंतर पोलिसांनी अंकितला समजावून सांगितले, त्यानंतर मात्र अंकितने नाईलाजाने पूजाला सपनाबरोबर जाऊ दिले. पण या प्रकरणात मात्र नाहक बिचाऱ्या अंकितचे खूप मोठ्या प्रमाणत हा ल झाले आणि तो सध्या खूप डि प्रे शन मध्ये गेला असल्याचे कळते आहे.