नवरा-बायकोने बेडवर तसेच रोजच्या जीवनात या गोष्टी सांभाळायला हव्यात…अन्यथा आपल्या नात्याला नक्कीच त डा जाऊ शकतो… त्यामुळे या गोष्टी आपण केल्याचं पाहिजेत

आरोग्य

आपणांस कदाचित माहित असेल कि महाभारतात यु धिष्ठिराला य क्षा ने अनेक प्रश्न विचारले होते आणि त्यामध्येच एक एक प्रश्न होता तो म्हणजे, ‘देवाने पु रुषासाठी निर्माण केलेला एक उत्तम मित्र कोण असेल? मग यु धिष्ठि राने देखील त्याचे उत्तर लगेच दिले आणि म्हणाला, ‘त्याची बा यको’. आता हजारो वर्षांपूर्वीच यु धिष्ठिराने दिलेले हे उत्तर सध्याच्या काळातही मान्य करून आपले आयुष्य आपण ज गले तसेच प ती-प त्नी या नातेसं बं धां ना देखील मित्रत्वाचे परिमाण मिळतील, आणि घ ट स्फो ट घटून स माजस्वा स्थ्य सुधारायलाही मदत होईल.

आता नवरा आणि बा यकोचे नाते हे असते कि जर हे पवित्र नातं जर आपण स कारा त्मक रीतीने ज गलो तर आपण आपल्या आयुष्यात अनेक प्रकारचे यशस्वी उच्चांक गा ठू शकतो. मग ते आपले करिअर असो, किंवा कोणताही व्यवहार नाते सं बं ध असो किंवा संसारातल्या इतर काही गोष्टी असो. दोघांनी सुद्धा या प वित्र ना त्यात एकमेकांना समजून घेतले तर आपल्या संसारात येणाऱ्या प्रत्येक अ डच णीला तोंड देण्याचे सा म र्थ्य आपल्यामध्ये असेल.

पण या सर्व गोष्टीसोबतच शा री रि क गरज हे या नात्यामधील सर्वात महत्वाचा मुदा आहे. आपल्या या नात्यामध्ये प्रत्येक ठीकाणी अस माधानता येऊन अजिबात चालत नाही. निदान या विषयावर तरी दोघांनी सुद्धा एकमेकांशी दि लखु ला सपणे संवाद साधला पाहिजे. कारण आजकाल या नात्यामध्ये वाढत चाललेली अस माधान कारकता दै नंदि न जी वनामध्ये ता ण आणि चि ड चि डे स्वभा व उत्पन्न करायला आज कारणीभू त ठरत आहे. त्यामुळेच आज अनेक नाती आपल्या डोळ्यांसमोर तु ट त असताना आपण पाहत आहोत.

तसेच या आजकालच्या धा वत्या जगात आपल्याला हवे असणारे शा री रि क सु ख हवं त्यावेळी मिळणे खूप क ठीण होऊन बसले आहे. एखाद्या वेळेस आपल्याला हवी असणारी ही गोष्ट आपण थ कू न आलो असल्यामुळे करू शकत नाही, कारण आपल्याला पुन्हा सकाळी लवकर उठून कामाला जायचे असते. मग अशा वेळी आपले म न असताना सुद्धा म न मा रून आपल्याला आपले आयुष्य ज गायला लागते.

म्हणजेच जरी आपली बा यको तयार असली तरी हवं ते समाधान तिला आणि आपल्याला सुद्धा घेता येत नाही. आणि मग अशा या धावपळीच्या जी व ना त दोघांपैकी जर कोणी पण नुसतंच वरचेवर तयार होत असेल तर त्याचा थे ट प रिणाम हा आपल्या सं बं धा वर होतो आणि दोघांमध्ये सुद्धा अ समा धानका रक ता निर्माण होते. आणि मग आपल्या नात्यामध्ये क टु ता निर्माण होते मग काही वेळा याचे भां ड णां मध्ये रू पां त र होते आणि मग आपल्या या नात्यामध्ये कोणताच आनंद शिल्लक राहत नाही.

त्यामुळे जेव्हा कधी सुद्धा न वरा-बा यको बे डवर आपलं वेळ घालवत असतात त्यावेळी एकमेकांना वेळ देणे महत्वाचे आहेच पण बाकीच्या मूलभूत गरज जपणे देखील हे सुद्धा दोघांचे कर्तव्य आहे. मग आता संशोधनाअं ती आ ढळलेली काही तत्वे पुढीलप्रमाणे आहेत.

एकमेकांना आपला दिनक्रम सांगावा:- आपल्याला काम करून संघ्याकाळी झो पताना कितीही कं टा ळा आला असेल तरी आपले हे कर्तव्य आहे कि दिवसभरात ज्या सुद्धा गोष्टी घडल्या आहेत, तसेच कोणत्या गोष्टी आपल्या बाबतीत या न कारा र्थी घडल्या तसेच जे सुद्धा दिवसभरात आपल्या सोबत घडले असते ते आपल्या जो डीदा रांसोबत शे अ र करणे खूप महत्वाचे असते.

आपल्या शा री रिक सु खा बद्दल आपण खु ले व्हा:- आपण दोघे काम करून किती ही थ क लो असलो तरी आपण आपल्या रोजच्या अनुभवानुसार आपण एकमेकांना शा री रिक सु खासाठी किती दिवसापासून वेळ दिलेला नाही, हे नि दा न जाणून तरी घ्या आणि किमान काही वेळ तरी या विषयावर एकमेकांशी सं वाद साधा. कारण जरी आपल्याला प्रत्यक्ष क्रिया जरी करता आली नसली तरी ज्यावेळी आपण एकमेकांशी या विषयावर बोलतो तेव्हा त्या सं बं धि त अनेक भा व ना मोकळ्या होतात. आणि असेही आढळलेले आहे कि, या विषयावर बोलल्यानंतर आधीचा सर्व थकवा शां त होऊन आपण शा री रि क सु खासाठी प्रत्यक्ष तयार सुद्धा होतो.

अनावश्यक गोष्टी टा ळा: हा खूप महत्वाचा मुदा आहे कि जेव्हा सुद्धा आपण दोघे पूर्ण दिवसभराचा व्य स्त दिनक्रम पूर्ण करून रात्री बे ड वर येतो, त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे एकमेकांना न आवडणारे, तसेच नि रर्थ क गोष्टी अजिबात काढू नका. त्यामुळे आपले म न  भ ल त्याच गोष्टीमध्ये गुं तू न जाते आणि आणि मग आपली ती रा त्र सुद्धा अशीच वाया जाते. त्यामुळे हे महत्वाचे आहे कि आपली शा री रि क सु ख घेण्याची सुरुवात हि कोणतीही ब डब ड न करता अगदी आनंदाने व्हायला हवी. कारण याचा मोठा प रिणाम हा आपल्या सं बं धा वर होत असतो.

बे ड वर एकमेकांना समजून घ्या:- आता हा सुद्धा खूप महत्वाचा मुदा आहे त्यामुळे जर दोघांपैकी एकाची सुद्धा अजिबात इ च्छा नसेल तर आपण या गोष्टीपासून त्यावेळी लांब राहिले पाहिजे आणि यामध्ये पु रु षां चा ट क्का सर्वात जास्त आहे कारण जरी आपल्या प त्नी ची इ च्छा न स ली तरी अनेक लोक हे ज बरदस्ती करतात. परंतु याठिकाणी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पत्नीला ते समाधान मिळत नाही. म्हणून या ठिकाणी एकमेकांचा विश्वास संपादन करणे महत्वाचे आहे. तरच आपण दोघेही समाधानी आणि आनंदी राहू शकता.

केवळ सं बं धासाठी जवळ येऊ नका:- आपण केवळ आणि केवळ सं बं धासाठी ए कत्र येत असो तर ही गोष्ट पूर्णपणे चु की ची आहे. यामुळे आपले नाते आणखीन बि घ ड त जाते, आणि जेव्हा सुद्धा आपण पुन्हा एकत्र बे ड वर येऊ तेव्हा त्याच विश्वासाने आपण येऊ शकणार नाही आणि आपल्या दोघांचीही तोंडे एकमेकांच्या वि रु द्ध च असतील, आणि ही गोष्ट एका समाधानी सं साराला अजिबात शो भणारी नसेल. म्हणून आधी एकमेकांच्या मा न सि क तेवर काम करा.

तसेच आपल्याला सुद्धा हा विषय आणि यावरचे आमचे मा र्गद र्शन आपल्याला आवडले असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की पा ठ वा जेणेकरून आजकाल आपल्या नात्यामध्ये जी काही क टु ता निर्माण होत आहे त्यास पू र्वर त होण्यास हातभा र लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *