आपल्याला माहित असेल कि जर संशयाचे भूत एखाद्याच्या डोक्यात घुसले कि ते अनेक संसार उध्वस्त करते नात्यांमध्ये दुरावा निर्माण करते मग ते कितीही शिवण्याचा प्रयत्न केला तरी ते कायम उसवत राहते अशीच घटना एका स्त्रीच्या जी वनात घडली तिचा संसाराचा वेलू अगदी आनंदाने भरलेला असतो घरी अगदी व्यवस्थित चाललेले असते.
अशातच तिच्या सुखी संसाराला नजर लागते ती कोण्या बाहेरच्या व्यक्तीमुळे नव्हे तर तिच्या नंदेमुळे त्याचे झाले असे की कॉलेज पासूनची तिची मैत्रीण व तिच्यात घनिष्ठ मैत्रीचे सं बं ध निर्माण झालेले असतात प्रत्येक चांगल्या वाईट काळात तिच्या जिवलग मैत्रिणीने तिला साथ दिली होती.
जेव्हा केव्हा तिला मन मोकळे करायचे असे तेव्हा ती तिला साथ देण्याचा प्रयत्न करते ती एक मजबूत स्वावलंबी महिला असल्यामुळे तिला तिचा खूप अभिमान वाटे देवाने ही माझ्यासाठी दिलेली देणगीच होती ती मैत्रीण म्हणजे माझ्यासाठी खजिना होती त्यामुळे मी तिला गमावू इच्छित नाही त्या दोघी एकाच शहरात राहणाऱ्या लग्नाच्या वेळी देखील तिने तिच्या कुटुंबाला फार मदत केली होती.
लोक त्यांच्या मैत्रीचे कौतुक करायचे आणि तिच्या नवऱ्याला सुद्धा अभिमान वाटायचा तो नेहमी म्हणायचा जे नशीबवान असतात त्यांनाच असा मित्र मिळू शकतो पण खोटे गैरसमज आणि आरोप मात्र कोणाचेही जीवन बदलू शकतात परंतु कोणताही विचार न करता एखाद्यावर आरोप करणे म्हणजे त्या व्यक्तीला आयुष्यभर लाजिरवाणे पणा आणि पश्चाताप या भावनेत ढकलून देणे होय.
सुरुवातीपासूनच तिची ननंद तिच्याकडे व त्यांच्या नात्याकडे संशयाच्या नजरेनी पहायची कारण त्या दोघी मनमोकळ्या अगदी वै वाहिक जी वनापासून कुटुंबातील प्रत्येक घटकावर त्या खुलेपणाने बोलत असत तसे तिचे आणि ननंद चे पहिल्यापासून जवळीकता नव्हती तिच्या वाढदिवशी तिने मैत्रिणीला मुक्कामी बोलावले दोघींनी खूप गंमत मजा केली.
परंतु रात्रीच्या वेळी दोघी एका खोलीत झोपण्यासाठी गेल्या रात्रभर गप्पा भूतकाळातील घटनांना उजाळा दिला मात्र नंदला मात्र त्या बायोसे क्शु अल आहे असे वाटायला लागले आणि तिने थेट विचारले की तुला मुलीमध्ये रस आहे का आता मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकल्या सारखे वाटू लागले तिला भयंकर राग आला पवित्र नात्याला अपवित्र करण्याचा प्रयत्न होतो.
आहे हे तिच्या लक्षात आले नंतर तिच्या नवऱ्याचे आणि तिचे सं बं ध बिघडण्यास सुरुवात झाली कदाचित तिने नवऱ्याला सांगितले असावे कारण त्या दिवसापासून तो मला टाळण्याचा प्रयत्न करू लागला थोड्या थोड्या गोष्टीवरून तो माझ्याशी भां डू लागला त्याचा असा समज झाला की तिने त्याची फसवणूक केली.
केवळ सं शयामुळे तिला मैत्रीण आणि नवरा अशी जिवलग नाती गमवावी लागली केवळ सं शयामुळे प्रेमाची आपुलकीची नाती धुळीस मिळतात हे यावरून दिसून येते नाती हेल्दी बनवायची असतील तर एकमेकाच्या स मस्या सुख दुःख समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे दोघांनी एकमेकांना वेळ दिला पाहिजे.
एखादी स मस्या जर संशयाने निर्माण झालीच तर ती सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आ त्मविश्वासाने परिस्थितीशी दोन हात करत खरी परिस्थिती काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करून नाते टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अ र करायला विसरू नका.