आपल्याला माहित आहे कि पूर्वीच्या काळी राजे महाराजे याना किती बायका असायच्या, पण जेव्हा आपण भारताचा इतिहास चाळून बघाल खरं तर तेव्हा आपले हो श उडतील. कारण भारताच्या इतिहासात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे आपल्याला ध क्का बसेल. त्यामध्ये काही गोष्टी तर अशा आहेत, ज्याच्यावर आपला विश्वास सुद्धा बसणार नाही.
कदाचित आपल्याला माहित असेल कि जेव्हा भारत स्वातंत्र्य व्हायचा होता त्यावेळी भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांवर वेगवेगळ्या राजांची स त्ता होती. आणि प्रत्येक राजाची एक वेगळीच ओळख होती. पण आज आपण अशा एका राजाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याला तब्ब्ल ३६५ राण्या होत्या. आता आपण म्हणाल कि आम्हाला घरातील एक सांभाळता येईना आणि हा राजा ३६५ राण्या कशा सांभाळत होता.
पण आपणांस सांगू इच्छितो कि खरं तर हा राजा यासाठीच संपूर्ण भारतात प्रसिद्ध होता. आणि या राजाचं नाव म्हणजे महाराजा भूपिंदर सिंह. १९०० सालात वडिलांच्या नि धनानंतर लहान वयात ते गादीवर बसले. बालपणापासून महाराजा भूपिंदर सिंह हे विलासी प्रवृत्तीचे होते. त्यांच्या या वि लासी जगण्याचा उल्लेख त्यांच्यावर आधारित ‘महाराजा’ या पुस्तकात आढळतो.
ते १६ कोटीच्या डिनर सेटमध्ये जेवण करत होते. आणि इतकेच नाही तर तब्ब्ल २२० करोड रुपयाचा हार ते आपल्या गळ्यात घालत होते. दरम्यान इ तिहासात असणाऱ्या उल्लेखानुसार भूपिंदर सिंह यांनी १९०० ते १९३८ पर्यंत पटियालावर राज्य केलं, आणि या दरम्यान त्यांना ३६५ राण्या होत्या. आणि या राण्याच्या साठी एकच अति भव्य महाल उभा केला होता.
आता आपण म्हणाल कि हा राजा आपल्या ३६५ राण्यांना कसा काय सं तुष्ट करत होता, तर आपणांस सांगू इच्छितो कि त्याची यासाठी एक विशिष्ट पद्धत होती. यासाठी तो रोज आपल्या महालात ३६५ कंदील लावत होता आणि त्या प्रत्येक कंदिलावर प्रत्येक राणीचे नाव तो लिहीत होता, आणि मग जो सुद्धा कंदील सकाळी सर्वात आधी विझत होता महाराज त्यावरील राणीचं नाव वाचत असे आणि त्याच राणीसोबत रात्र घालवत असे.
आपणांस सांगू इच्छितो कि या महाराजाने आपल्या आयुष्यात १८३ अपत्ये ज न्माला घातली पण त्यातील काहीचा ज न्मावेळीच मृ त्यू झाला, तसेच इतिहासकाराच्या नुसार महाराजा भूपिंदर सिंह हे खूप का मु क होते आणि म्हणूनच त्यांनी आपल्या सोबत ३६५ राण्या ठेवल्या होत्या. तसेच आपणांस सांगू इच्छितो कि महाराज भूपिंदर सिंह याचा महाल पटियाला शहराच्या मधोमध १०० एकर परिसरात परसलेला होता.
आणि या महालाची खासियत अशी होती कि यामध्ये सर्व सुविधा उपलब्ध होत्या, खरं तर त्यावेळचे हे ७ स्टार हॉटेल होते. तसेच आपणांस सांगू इच्छितो कि या राजांचा असा देखील एक महाल होता, ज्यामध्ये केवळ लोक विव स्त्र होऊन प्रवेश करू शकत होते. तसेच या महालामध्ये का मसूत्र आणि उ त्तेज क चित्र होती. इथे एक स्वीमिं ग पूलही होता.
ज्यात एकाचवेळी १५० पुरूष आणि म हिला आं घोळ करू शकत होते. आणि हा राजा आपल्या राण्यांच्या सोबत याच ठिकाणी बराच वेळ घालवत होता. महाराजा भूपिंदर सिंह यांच्याकडे अनेक लक्झरी कार्स तर होत्याच. पण त्यावेळी त्यांच्याकडे स्वत:चं प्लेनही होतं. तसेच त्यांच्याकडे ४४ रोल्स रॉयस कार होत्या. त्यातील २० रोल्स रॉयसचा ते रोजच्या दौऱ्यासाठी वापर करायचे.
अनेकांना हे माहीत नसेल पण महाराजा भूपिंदर सिंह आणि हि टलर यांची चांगली मैत्री होती. १९३५ मध्ये बर्लिन दौऱ्यावर असताना भूपिंदर सिंग यांनी अडॉ ल्फ हि टलरसोबत ओळख झाली होती. त्यावेळी हि टलरने महाराजांना एक कारही गिफ्ट केली होती. तर असे होते या राजाचे अतिशय विलासी जी वन.
तर आपल्याला याबद्दल काय वाटते, तुम्ही याआधी हे वा चले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.