धाप लागणे, च क्कर येणे, अ शक्तपणा, डोकं दु खणे, ऍ निमिया असा कोणताही रो ग असो…फक्त घर बसल्या करा हे उपाय…निरोगी आयुष्य मिळालेच समजा  

आरोग्य

मी नि रो गी आयुष्य जगत आहे कां? माझी जी वनशैली नि रो गी आहे कां? मी माझ्या जी वनशैलीचा स्तर कसा उंचावू शकतो..? असा प्रश्न कधी ना कधी आपल्याला प डतोच, नाही कां? पण आपणास सांगू इच्छितो कि तुम्ही जगत असलेल्या जी वनावरून तुमची जी वनशैली ठरत असते. आज कोणाला नि रो गी आयुष्य नको आहे? पण आज याचा नि रो गी आयुष्यासाठी लोक काहीच प्रयत्न करत नसतात.

ज्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात आपल्याला एकदा ना एकदा तरी कोणत्या ना कोणत्या रो गाला सामोरे जावे लागते, आणि त्यातीलच एक रो ग, आ जार म्हणजे ऍ निमि या. आणि आज आपण याचा आ जराबद्दल जाणून घेणार आहोत. जर आपल्याला सुद्धा हा आ जार झाला असेल तर आपण सुद्धा खालील दिलेले नियम आणि उ पाय केले तर आपण या आ जारातून काही दिवसात मु क्त व्हाल.

आपल्या शरीरातील र क्त वाढण्यासाठी आपण आहारात या गोष्टी घेऊ शकता. ज्या वस्तू तुमचं श रीरातील र क्ताचं प्रमाण नक्कीच वाढवतील. घरातील काही असे पदार्थ, अशा वस्तू ज्यामुळे कधीही र क्ता ची आपल्याला क मतरता भा सणार नाही. जर आपल्या शरीरामध्ये र क्ताचे प्रमाण कमी असेल तर अ शक्त पणा, च क्कर येणे, व जन कमी होणे, का म करताना धा प ला गणे, तसेच ऍ निमि या असे आ जार होतात आणि ज्यामुळे तुमची का र्यक्ष मता कमी होते व तुम्ही अ शक्त बनता.

त्यामुळे जर आपल्या शरीरात र क्त कमी असेल तर आपली त्व चा पांढरी प डते, तसेच लाल र क्त पे शी जर कमी झाल्या तर छोट्या छोट्या कामात थ कवा जाणवतो. शरीरात त्रा ण राहत नाही, कधीही च क्कर येते, धा प ला गते.  ही लाल र क्त पे शी कमी असल्याची ल क्षणे आहेत. तसेच डो कं दु खणे, सतत थ कवा येणे, भो वळ येणे, हृ दय ध डध ड करणे तसेच श्व सन करताना त्रा स होणे आशा प्रकारची ल क्षणे असतील तर समजून जा कि लाल र क्तपे शी कमी आहेत.

त्यामुळे जर वेळीच उ प चार तसेच ह्या काही गोष्टी आपण दररोज सेवन केल्या तर नक्कीच ऍ निमि याचा धो का ट ळू शकतो. पण जर का तुम्ही टाळा टाळ केली तर तुमचे हृ दय र क्तपुरवठा होण्यासाठी वे गाने ध डध डू लागते आणि मग त्यामुळे हा र्ट अ टॅक सुद्धा येऊ शकतो.  त्यामुळे जर आपल्याला शरीराला वेळीच र क्त पुरवठा केला नाही तर! तसेच जर ग रोद र म हिलांना ऍ निमि या चा त्रास असेल तर त्यांचं मु लं पूर्ण दिवस भरण्या आधीच कु पो षित म्हणून ज न्माला येतं.

त्यासाठी फार काही नाही पण जर आपण नियमितपणे या गोष्टी जर आहारात घेतल्या तर नक्कीच बदल घ डू शकतो. तसेच जर तुम्ही डॉ क्ट रांच्या कडे गेलात तर ज्या व्हि टॅमिन च्या गो ळ्या ते देतात त्याचाच वापर आपण घरबसल्या घरी ते पदार्थ खाऊन ते व्हि टॅमिन मिळवू शकतो. जर तुम्ही ऍ निमि याचे रुग्ण असाल तर रोज 200 ते 250 gm टोमॅटो खात चला, त्यामुळे काही दिवसातच तुम्हाला बर वाटेल आणि फ्रेश ही व्हाल.

तसेच आपल्याला माहीत आहेच की गूळ शेंगा खा ल्याने र क्त वाढतं ज्यामुळे आपली हा डे देखील म जबूत होतात, आपल्या हा डांची ब ळक टी वाढते. त्यामुळे तुम्ही गूळ शेंगा हव्या तशा खाऊ शकता किंवा त्याचे लाडू बनवून खाऊ शकता. तसेच कोथंबीर आपल्या सर्वांच्या किचन मध्ये असतेच पण जर दे शी मिळाली तर उत्तमच, तुम्ही ती मिळवायचा प्रयत्न करा.

कोथंबीरचा तीन ते चार चमचे रस दररोज तुम्ही घेत चला. हा घेतल्याने देखील ऍ निमि या दूर होतो. हे उ पाय एकत्र एकावेळी करू नका. ट प्प्याट प्प्याने करत जा. तसेच आपण डाळिंब देखील खाऊ शकता किंवा त्याचा अर्धी वाटी रस देखील घेऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला आवश्यक घटक मिळून जातील. हे डाळिंब ऍ नि मिया दूर करण्यासाठी अतिशय उत्तम आहे.

तसेच आपल्याला बाजारात बीट, उपलब्ध असतात ज्यामध्ये र क्तवाढीचे अनेक गु णध र्म आ ढळतात व तेही तुम्ही सॅलड सारखं खाऊ शकता किंवा त्याचा ज्यूस बनवून सेवन करू शकता. तसेच काहीं बिटचा ह लवा देखील करून खातात. अशा प्रकारे जेव्हा तुम्हाला र क्त कमी भा सल्याची ल क्षणे दिसतील तर तेव्हा नक्कीच य गोष्टी खा तसेच तो आ जार होऊ नये यासाठी दररोज या वस्तू खाऊ शकता.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉ क्टरांचा किंवा त ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.  

माहिती कशी वाटली आम्हाला क में ट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शे य र करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की ला इ क करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *