प्रत्येकाच्या आयुष्यात पैसा हा खूप महत्वाचा असतो आणि बरेच लोक पैसे मिळवण्यासाठी रात्रदिवस क ष्ट करत असतात. तथापि, त्यानंतरही त्यांना त्यांचे नशीब साथ देत नाही आणि इच्छा असूनही ते पैसे कमावण्यात असमर्थ ठरतात आणि जर आपण देखील या लोकांमध्ये असाल आणि तुमच्या आयुष्यातही पैशांची क मत रता असेल.
तर कठोर परिश्रम करण्यासह, खाली सागितलेले उ पाय जर आपण केले तर आपल्याला आपल्या आयुष्यात नक्कीच चांगले परिणाम पाहायला मिळतील. हे उपाय केल्यास आपल्या जीवनात नेहमीच संपत्ती राहील आणि पैशाची कधीही क मत रता येणार नाही. यासाठी आपल्याला दर शुक्रवारी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करावी यावेळी पूजा करताना लक्ष्मी मं त्र किंवा ‘ऊँ महालक्ष्मयै नम:’ मं त्र उच्चारून स्थापन केलेल्या देवतांची पं चामृतासह षोडशोपचार पूजा करावी.
यानंतर धूप, दीप, नैवैद्य अर्पण करावा. पूजा झाल्यावर आरती करावी. आरतीनंतर लक्ष्मी देवीला घरात आगमानाची प्रार्थन करावी आणि काही चु कले असल्यास क्ष माया चना करावी. याप्रकारे पूजा केल्यास आपल्या आयुष्यात पैशांची क मत रता कधीच राहत नाही. आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते.
म्हणून आपण शुक्रवारी माता लक्ष्मीची विधिवत पूजा करावी आणि त्यांना कमळपुष्प देखील अर्पण करावे. तसेच आपण गुरुवारी हे उ पाय केले पाहिजेत. या दिवशी आपण एक नारळ घ्या आणि पिवळ्या कपड्यात गुंडाळा. यानंतर प्रसाद आणि पूजेच्या सर्व गोष्टी विष्णूजवळ ठेवा आणि उपासना करा. तसेच विष्णूजींच्या मं त्रांचा जप करावा. अशाप्रकारे गुरुवारी विष्णूला नारळ अर्पण केल्यास पैशाशी सं बं धित स मस्या दूर होतील.
विष्णू जी यांचा मुख्य मं त्र:-
विष्णू रूपम पूजन मंत्र – शांता करम भुजंग श्यानं पद्म नंबम सुरेशम. विश्वधरन गगनसद्रश्याम मेघवर्णम शुभंगम्।लक्ष्मी कांत कमल नयनं योगबिर्ध्यधान ना ग्यम्।ओम नमो नारायण. ओम नमो: भगवते वासुदेवाय।
विष्णू गायत्री महामं त्र – ओम नारायणा विद्महे. वासुदेवया धीमही। तन्नो विष्णू प्रचोदयात।
वंदे विष्णुम भवभयाहाराम सर्व लोकेकानाथम।
विष्णू कृष्ण अ वतार मं त्र – श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. ओ नाथ नारायण वासुदेव्य.
तसेच ज्या लोकांकडे मुळीच पैसे नाहीत आणि ज्या लोकांकडून सतत पैसे खर्च होतात. त्या लोकांनी हा उ पाय केला पाहिजे. या उ पायाखाली आपण मंगळवारी लाल कुंकूमध्ये चमेली तेल घाला. यानंतर या कुंकूसह आपण एका नारळावर स्वस्तिक चिन्ह बनवा आणि आपण हा नारळ हनुमानजीच्या चरणाजवळ अ र्पण करा आणि पैशाशी सं बं धित स मस्यांपासून मु क्त होण्यासाठी प्रार्थना करा. हा उ पाय आपल्याला पाच मंगळवार करायचा आहे. हा उपाय केल्यास, आपल्याकडे मोठ्या प्रमाणत पैसे येऊ लागतील शिवाय त्यासंदर्भातील सर्व अ डचणी देखील सं पतील.
तसेच शनिवारी आपण पीपळाच्या झाडाची पूजा करा आणि ही पूजा करताना या झाडाखाली तीन तुपाचे दि वे लावावेत. त्यानंतर या झाडाला प्र दक्षिणा घाला आणि आपली पूजा पूर्ण झाल्यानंतर घरी येताना पिपळाच्या झाडाचे पान आणा आणि हे पान आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवा. हा उ पाय केल्यास आपला खिसा नेहमी पैशांनी भरलेला असेल. तसेच आपण इच्छित असल्यास, आपण हे पान आपल्या कामाच्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकता. असे केल्याने आपल्या व्यवसाय वृ द्धी होईल, मोठ्या प्रमाणत फा यदा होईल.
तसेच आपण एक वेलची घेऊन या वेलचीला लाल कपड्यात लपेटून घ्या आणि मग लक्ष्मी मातेच्या पायाजवळ ठेवा. आणि मग आईची पूजा करा आणि पूजेनंतर हे पवित्र कापड आपल्या पर्समध्ये ठेवा किंवा आपण हे कापड आपल्या कामाच्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकता. असे केल्याने आपल्या व्यवहारात नेहमी पैसे खेळते राहतील आणि आपल्याला जास्त खर्चापासून मु क्ती देखील मिळेल.
तसेच आपले उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी, या उपायाचा नक्की वापर करा. या उपाययोजना केल्यास आपले उत्पन्नाचे स्रो त उघडले जातील आणि बऱ्याच पैशांची भर पडेल. तसेच आपण हा देखील उ पाय करू शकता यासाठी आपल्याला नारळाच्या झाडाखालची भराव अर्थात माती घ्यायची आहे आणि त्यात नारळाचे पाणी घालून ती माती कोरडी करायची आहे.
त्यानंतर आपण ही माती साथ वेगवेगळ्या कपड्यांमध्ये घालून घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवा तसेच उर्वरित एक पुड घराच्या छतावर टाका, तसेच एक पिपळाच्या झाडांखाली ठेवा आणि एक आपल्या खिशात ठेवा. जर हा उपाय आपण केला तर आपल्या आयुष्यात संपत्तीचे अनेक मार्ग खुले होतील. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा.