धक्का दायक! सावत्र आईने आपल्या १० वर्षाच्या मुलाचा खा जगी भाग जा ळला, पण यामागील कारण जाणून आपल्या सुद्धा अंगावर काटा येईल

अजब गजब

आई म्हणजे ममता तसेच आई म्हणजे आ त्मा आणि आई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई’ होय. मायेची पा खरण करणारी एक स्त्री होय. एखादी स्त्री जेव्हा अ पत्यास ज न्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते. आईचे खरे प्रेम आणि पालनपोषण या सोबत कशाचीही तुलना केली जाऊ शकत नाही.

पण याच जगातील सर्वात ताकदवर शब्दाला का ळिमा फा सणारी गोष्ट नाशिक मध्ये घडली आहे, होय नाशिक शहरातून एका सा वत्र आईने आपल्या सा वत्र मुलासोबत ध क्का दायक कृ त्य केल्याची माहिती समोर आली आहे. या सा वत्र आईने आपल्या बारा वर्षीय मुलाचा खा जगी  भाग  जा ळ ल्याची ध क्का दायक बातमी समोर आली आहे.

होय, ही गोष्ट वाचून नक्कीच आपल्या अंगावर का टा आला असेल, पण आई या शब्दाला क लं क लावण्याचे काम या म हिलेने केले आहे असे म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही, तसेच आपणास सांगू इच्छितो कि या बारा वर्षांच्या मुलाची काही सुद्धा चू क नव्हती, खरं तर हा मुलगा आपल्या सा वत्र भावासोबत खेळत होता. पण खेळत असताना त्याचा भाऊ हा बेड वरून खाली प डला, आणि तो मोठयाने र डू लागला.

त्याचे र डू ऐकू येताच त्याची आई धावत आली, आणि पाहिले तर तिचा मुलगा हा खाली पडला होता, आणि आपल्या मुलाला मु द्दाम पाडले आहे, हे समजून या सा वत्र आईने त्या बारा वर्षाच्या मुलाला चांगलेच मा रले, पण ती इतक्यावरच थांबली नाही, तिच्या डोक्यात असा  घा णेरडा विचार कसा आला असेल देवालाच ठाऊक.

त्यानंतर तिने त्या मुलाला बेड ला बां धून त्याच्या खा जगी  भागाला  का डेपेटीने  च  टके द्यायला सुरुवात केली, पण इतके होऊन सुद्धा तिचे मा तृत्वाला पा जर फु टला नाही, त्यानंतर तिने कागदाला जा ळ लावून तिने त्या मुलांच्या खा जगी भागाला च टके देण्यास सुरुवात केली, आता यामध्ये त्या नि ष्पाप मुलाचे काय हाल आणि किती वे दना झाल्या असतील याचा आपण विचार सुद्धा करू शकणार नाही.

या घटनेनंतर त्या म हिलेचा पती घरी परतला तेव्हा त्याला हा घडलेला सर्व प्रकार समजला. तेव्हा त्याचा तो मुलगा अगदी जि वाच्या आ कांताने ओर डत होता, पण त्या महिलेला त्याची थोडी सुद्धा कि व आली नाही, यानंतर त्या मुलाला घा ई घाईत त्याच्या वडिलांनी हॉ स्पिटल मध्ये दाखल केले. त्यावेळी डॉ क्ट रांनी सर्व उ पचार करून सांगितले कि आपल्या मुलांच्या त्या भागाला…

बरीच दु खापत झाली आहे, आणि जवळजवळ त्याचा चाळीस टक्के भाग पूर्णपणे  भा जला आहे, आणि आता त्याची स्थिती स्थिर आहे. दरम्यान त्या मुलांचे भविष्य कसे असेल, त्याला भविष्यात सां सारिक सुख मिळेल कि नाही, तो भविष्यात बाप बनेल कि नाही या प्रश्नाची उत्तरे अद्याप डॉ क्ट रांना मिळाली नाहीत.

पण नक्कीच हा घ डलेला प्रकार मा णुसकीला पार का ळिमा फा सणारा आहे, आणि त्या महिलेबद्दल काय बोलायचे हे तुम्हीच ठरावा, तसेच त्या सा वत्र आईला आता पो लि सांनी ता ब्यात घेतले आहे. तसेच आपणास सांगू इच्छितो कि ती महिला याच्या आधी मुलाची मा मी होती. नंतर मुलाच्या वडिलाने आपल्या प त्नीला  घ ट स्फो ट देऊन मुलाच्या मामी सोबत ल ग्न केलं. ज्यानंतर ती मुलाची सा वत्र आई झाली.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते? त्या महिलेने जे काही केले ते नक्कीच मा फीच्या ला यक नाही आहे? तुम्ही याआधी याबाबत वा चले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क मेंट करून नक्की सांगा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *