आजच्या या आधुनिक काळात कधी काय घडेल याचा नियम नाही, त्यामुळेच आज आपण टीव्ही वर किंवा वृत्तपत्रात अतिशय ध क्का दायक बातम्या पाहत किंवा वाचत असतो, आणि आता अशीच एक भ यानक बातमी समोर येत आहे, ज्यामध्ये एका पत्नीने आपल्या पतीचा खा ज गी भाग का पून काढला आहे. आता आपण म्हणाल कि ही बाई या थराला गेली तरी का?
तर आपल्याला माहित आहे कि पती पत्नीचे नाते हे संपूर्णपणे विश्वासावर टिकलेले असते, आणि या नात्यामध्ये जितका जास्त विश्वास असेल हे नाते जितके निखळ असेल तितकेच ते अधिक टिकते, पण जेव्हा या नात्यामध्ये संशय निर्माण होतो, जेव्हा या नात्यामध्ये असणारा विश्वास कमी होतो, तेव्हाच अशा गोष्टी घडल्या जातात आणि येथे देखील असेच घडले आहे.
आपणास सांगू इच्छितो कि उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमधून ही घटना समोर येत आहे, येते एका महिलेने वटपौर्णिमेच्या दुसऱ्याच दिवशी आपला पती झोपला असताना चा कू सोबत हा कारनामा केला आहे, ती एवढे करूनच थांबली नाही तर तिने आपल्या पतीला उ शीच्या सहाह्याने भयावह पद्धतीने यमसदनी धाडलं.
ही घटना शि कारपूर गावातील आहे. स्थानिक लोकांनुसार, महिला तिच्या पतीच्या बाहेरच्या ल फड्यांमुळे वैतागली होती. त्यामुळेच तिने हे कृ त्य केल्याचं समजतं. तसेच अधिक माहिती नुसार तिचा पती जेव्हा संध्याकाळी घरी आला तेव्हा त्या दोघांनी सोबत जेवण सुद्धा केले इतकेच काय तर त्या दोघांनी सोबत बे ड वर देखील चांगला टाइम घालवला.
पण जेव्हा या महिलेचा पती झोपला तेव्हा तिने अगदी गु प्तरीतीने आपल्या पतीचा खा ज गी भाग का पून काढला, आणि त्यानंतर तिने उशीच्या सहाह्याने आपल्या पतीला कायमचे य मसदनी धा डलं. तसेच अधिक माहितीनुसार त्या महिलेचे नाव हे हाजरा असे होते तर तिच्या पतीचे नाव रफीक असे होते आणि पो लिसांच्या चौकशी दरम्यान हाजराने कबूल केलं की, वकिल रफीक अहमदसोबत तिचं ल ग्न झालं होतं.
पण रफीकने दुसरंही ल ग्न केलं होतं. मात्र, काही कारणाने दुसरी पत्नी रफीकला सोडून गेली होती. त्यामुळे त्याला तिसरं ल ग्न करायचं होतं. हाजराने सांगितलं की, तिने पतीच्या तिसऱ्या ल ग्नाला वि रोध केला होता. यावर रागावलेल्या रफीकने तिला चांगलेच चो पले होते, शिवाय हजराने सांगितले कि आपल्या पतीचे बाहेर अनेक ल फडी होती.
शिवाय तो अनेक महिलांना सुद्धा घरी घेऊन येत होता आणि त्यामुळेच रा गाच्या भरात येऊन आपण असे पाऊल उचलल्याचे तिने मान्य केले आहे, पो स्टमा र्टम दरम्यान समोर आलं की, रफीक अहमद याचा प्रा य व्हे ट पार्ट का पलेला आहे. आणि आता पत्नीला अ टक करण्यात आली असून पुढील कारवाई केली जात आहे.
तर आपल्याला या बाबतीत का वाटते यामध्ये चूक कोणाची आहे, हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.