धक्कादायक भारतात गेल्या ५ वर्षात महिलांमध्ये अ ल्कोहोल घेण्याचे प्रमाण वाढले..यामागील कारणे जाणून हैराण व्हाल

लाईफ स्टाईल

मित्रांनो आपण आजवर अनेक चित्रपटांमध्ये असे पाहिले आहे की हिरो बेवडा असतो मग त्याच्या लाईफ मध्ये एक मुलगी येते ती त्याला त्याची दा रू सोडण्यासाठी सांगते. पण मित्रांनो मला सांगा हे चित्र उलटे झाले तर? महिला एवढी असेल आणि पुरुष त्याची दा रू सोडण्यासाठी मदत करतो. विचित्र वाटते ना? पण मित्रांनो हीच परिस्थिती सध्या येणार आहे आपल्यावर.

कारण भारतात केल्या ५ वर्षात महिलांच्या अ ल्को होल सेवनाचे प्रमाण खूप वाढले वाढले आहे. दिल्लीत महिलांमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात असे समोर आले आहे की गेल्या काही वर्षांमध्ये महाडमध्ये अ ल्को होल सेवनाचे प्रमाण खूप वाढले आहे. सा माजिक दबाव, समृद्धी आकांक्षा आणि भिन्न जी वनशैली ही मुख्यत्वे अ ल्को होल सेवनामागची महत्त्वाची कारणे आढळून आली आहेत.

हे सर्वेक्षण 17 ते 18 वर्षांमधील हजार महिलांमध्ये केलेले आहे. यापूर्वीच या जगात आपल्या देशात म द्यसेवन करणार्‍यांची संख्या खूप आहे. अशा परिस्थितीत महिलांचे दा रूवरील वाढणारे प्रेम नक्कीच सगळ्यांना चकीत करते. या सर्वेक्षणानुसार 18 ते 30 वर्षातील महिलांमध्ये दा रू पिण्याचे प्रमाण 47.3 टक्के आहे, ज्या सवयीने किंवा हौशीने दा रू पितात.

31 ते 45 वयोगटातील स्त्रियांमध्ये म द्य सेवनाचे प्रमाण 41.7 टक्के आहे. का महिला मुख्यत्वे व्यवसायिक किंवा सा माजिक कारणांमुळे म द्य सेवन करतात. तर वय वर्षे 60 च्या वरील स्त्रिया का भावनिक कारणांमुळे म द्यसेवन करतात ज्याचे प्रमाण 53 टक्के आहे. जागतिक आ रोग्य संघटना (WHO) चहा अभ्यासानुसार भारतात 2010 ते 17 या दरम्यान मध्ये सेवनाचे प्रमाण 38 टक्क्यांनी वाढले आहे.

या सर्वेक्षणानुसार, या वाढीमागील कारण आहेत महिला. तू बरोबर मित्रांनो, स्त्रियांचे मध्ये सेवनाचे प्रमाण वाढल्यामुळे मध्य सेवनाचे प्रमाण प्रमाण 38 टक्क्यांनी भारतामध्ये वाढले आहे. या सर्वेक्षणामध्ये असे आढळून आलेले आहे की महिला गरजेपेक्षा जास्त किंवा क्षमतेपेक्षा जास्त म द्यपान करतात. केंद्र सरकार, अ ल्को होल स्टडीज या संस्थेने असे म्हटले आहे की..

अनेक पारंपारिक दशकांपासून मद्या पासून कोसो दूर असलेल्या महिलांना म्हणजेच मुख्यत्वे म द्यपानाचे प्रमाण सुरू होत आहे आणि तेच वाढत आहे. आणि या सर्वेक्षणात असेही म्हटले आहे की पुढील पाच वर्षांमध्ये महिलांच्या म द्य सेवनामध्ये 25 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. CADD च्या मते दारू हे बाजारातील काही गोष्टींवर, चित्रपट व मालिकांमध्ये हा संदेश सतत पोहोचत असल्यामुळे ही दा रूच्या सेवनामध्ये वाढ झाली आहे.

स्त्रिया स्वतःला चिं तामुक्त ठेवण्याचा, स्वतःला आनंदी ठेवण्याचा, सगळ्या दबावापासून स्वतःला दूर ठेवण्याचा दा रू हा उत्तम आणि चांगला मार्ग आहे असे समजतात. दिल्लीतील केलेल्या एका सर्वेच्या अहवालात असे म्हटले आहे की दिल्लीतील 40 टक्के पुरुष आणि 20 टक्के महिला (सुमारे दीड दशलक्ष महिला) हे नियमितपणे म द्यपान करतात. स्त्रिया म द्यपान करण्याच्या कारणा बद्दल बोलताना केलेले सर्वेक्षण असे म्हणते की..

बहुतेककरून या म द्यपान करणाऱ्या महिलांच्या सर्व सा माजिक क्रिया या म द्य पानाच्या अवतीभवती फिरत असतात. आणि स माजात बघताना म द्य पानाच्या बाबतीत असलेले महिलांचे वर्तन आपल्यासारखेच आहे हे बघून यात त्यांना काहीच वेगळे वाटत नाही किंवा त्यांना ही समस्या देखील त्यांना वाटत नाही. उलट त्यांना हा सध्या चालू असलेला एक ‘ट्रेंड’ वाटतो, इतकेच सांगू इच्छितो. तर मित्रांनो आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *