द्रौपदीने केलेल्या “या” चुकीमुळे तिचा मृ त्यु झाला होता, ”जाणून घ्या” द्रोपदीच्या जी वनातील अजब गोष्टी, तिने पांडवांसोबत जे केले

लाईफ स्टाईल

मित्रांनो आज आपण द्रोपदीच्या आयुष्यातील काही माहिती नसलेल्या अजब गोष्टी जाणून घेणार आहोत, तसेच तिचा मृ त्यू का आणि कोणत्या चु कीमुळे झाला हे सुद्धा जाणून घेणार आहोत. द्रौपदीचा जन्म-द्रोणाचार्य यांनी द्रुपद राजास यु द्धात हरवून अर्धे रा ज्य घेतल्यामुळे द्रोणाचार्यांचा व ध करण्यासाठी पुत्र प्राप्तीच्या इच्छेने केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञाच्या ज्वा ळांमधून द्रौपदी व धृष्टद्युम्न ही जुळी बहीण भावंडे बाहेर आली.

ही बहीण भावंडे कुमारवयीन होती. द्रुपदाची कन्या म्हणून तिला द्रौपदी असे म्हणत पण तिचे खरे नाव कृष्णा होते व ते तिच्या सावळ्या रंगामुळे पडले होते. तिच्या शरीरास कमळासारखा सुगंध येत असे. तिच्या सौंदर्याची स्तुती दूरवर पसरलेली होती. तिला कल्याणी असे देखील म्हटले जात असे. तसेच द्रौपदी, पांचाली, याज्ञसेनी, सैरंध्री तसेच कृष्ण हा दौपदीचा मा नलेला भाऊ आणि सखा होता.

स्वयंवर : द्रौपदी जेव्हा उपवर झाली तेव्हा द्रुपदाने कृष्णाच्याच सल्ल्याने तिच्या विवाहासाठी एक पण आयोजित केला होता. पाण्यातील माशाचे प्रतिबिंब पाहून जो कुणी नेम धरून माशाचा डोळा फो डेल, त्यालाच द्रौपदी वरेल, अर्जुनाने हा पण जिंकला. द्रौपदीला घरी आणल्यावर अर्जुनाने आपल्या (कुंती) आईला घराबाहेर उभे राहून भिक्षा आणल्याचे सांगितले.

कुंतीने नेहमीच्या सवयी प्रमाणे भिक्षा ‘सर्व भावंडांनी वाटून घ्या’ असे म्हटले. त्याप्रमाणेच झाले आणि द्रौपदी पाचही पांडवांची सामाईक पत्नी झाली. आयुष्यभर कुमारी राहण्याचा आशीर्वादही तिला मिळाला होता. या वरदानामुळेच द्रौपदी आपल्या सर्व पतींना समान वागणूक देण्यास स’क्षम होती. द्रौपदी सदैव कुमारी राहू शकत होती, त्यामुळेच सर्व पती समवेत ती पत्नी ध र्म निभावत होती.
द्रौपदीचे संयम आणि धाडस: महाभारतातील कौरव आणि पांडव यांच्यामध्ये झालेल्या द्यूत प्रसंगी धृतराष्ट्र पुत्र दुःशासनाकरवी झालेले वस्त्रहरण हा द्रौपदीच्या जी वनातील सर्वात मोठा मा नहा नीचा प्रसंग होता. त्या प्रसंगात देखील द्रौपदीने आपल्या संयमाची व बु द्धिमत्तेची चुणूक सभाजनांना दाखवून दिली होती.

“माझ्या पतीने आधी स्वतःला पणाला लावले असल्याने व ते ह रले असल्याने, नंतर मला पणाला लावण्याचा अधिकार त्यांना उरतो का?” या तिच्या प्रश्नाने भीष्म पितामहांनादेखील निरुत्तर केले होते. वस्त्र हरणासारख्या प्रसंगामधे रक्षणासाठी द्रौपदीने आपला सखा कृष्ण याचा धावा केला होता. तिच्या हाकेला प्रतिसाद देत कृष्णाने द्रौपदीच्या सन्मानाचे र क्षण केले.

द्रौपदीचा संयम: आपल्या पुत्रांना द्रौपदीच्या शापांपासून वाचविण्यासाठी धृतराष्ट्राने तिला अनेक वरदाने देऊ केली होती, मात्र क्षत्रिय स्त्रीच्या ध र्मानुसार आपल्याला केवळ दोनच वर मागण्याचा अधिकार आहे, असे उत्तर देऊन द्रौपदीने स्वतःवर ओढवलेल्या लाजिरवाण्या प्रसंगात देखील आपल्या इच्छांवर असलेला संयम व ताळ्यावर असलेले चित्त दाखवून दिले होते. द्रौपदीच्या चतुराईमुळेच पांडव व त्यांचे पुत्र, त्यांच्या रथ व अ स्त्र-श स्त्रांसकट दुर्योधनाच्या दास्यत्वातून मुक्त होऊ शकले होते व त्यांना त्यांचे रा ज्य देखील परत मिळाले होते.

कुत्र्याला दिला शाप: मित्रांनो लग्नानंतर सर्व पांडवांमध्ये परस्पर करार झाला की द्रौपदीबरोबर एका वेळी फक्त एक पांडव वेळ घालवू शकतो. जेव्हा पांडव आपल्या द्रोपदी सोबत असतील, तेव्हा ते चिन्ह म्हणून खोलीच्या बाहेर आपल्या चरण पादुका ठेवत असत.

पण एके दिवशी युधिष्ठिर द्रौपदी समवेत खोलीत होता तेव्हा एका कुत्र्याने युधिष्ठिराच्या पादुका खेळण्यासाठी घेवून गेला आणि म्हणून अचानक अर्जुन त्या खोलीत आला आणि शिक्षा म्हणून अर्जुनाला जंगलात जावे लागले. यामुळे द्रौपदीने कुत्र्यास शाप दिला की कुत्रा सर्वांसमोर सं बंध बनवेल आणि अशा अवस्थेत सर्वजण त्याला बघतील.

द्रौपदीचे भीमावर जास्त प्रेम: द्रौपदीवर भीम सर्वात जास्त प्रेम करत होता. कारण द्रौपदीच्या व स्त्रहरणाच्या इतर सर्व पांडव शांत होते पण भीमाचा रा ग इतका वाढला होता, की त्याने त्यावेळी दुर्योधनाचा व ध करण्याची शपथ घेतली होती, जी भीमाने यु द्धाच्या शेवटी पूर्ण केली.

द्रौपदीला एकटे पाहून जयद्रधाने जबरदस्तीने द्रौपदीला आपल्या रथात सोबत नेले भीमाने द्रौपदीच्या सांगण्यावरून जयद्रधाचे डोके मुं डन केले आणि फक्त पाच घाव केले. जेणेकरून द्रौपदीचे अपमा नाचा बदला म्हणून. त्यांच्या एका वर्षाच्या वनवासात, पांडव विराट महाराजांजवळ वेश बदलून राहत होते.

जेथे त्यांचा सेनापती कीचाका द्रौपदीवर वा ईट नजर ठेवत होता आणि द्रौपदीला रात्री तिच्याकडे येण्यास सांगितले, द्रौपदीने हे सगळ्यांना सांगितले पण सर्वांनी द्रौपदीला शांत राहण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र भीम शांत राहू शकला नाही त्याने त्या रात्री द्रौपदीऐवजी किचककडे गेला आणि शि क्षा म्हणून कीचकला मृ त्यू दिला.

स्वर्गाच्या प्रवासा दरम्यान, पांडवांना सर्व प्रकारच्या मार्गांनी जावे लागले, ज्यामध्ये द्रौपदीला खूप त्रा स स हन करावा लागत होता, द्रौपदी पडली तेव्हा भीमानेच द्रौपदीला हात दिला होता तरीही द्रौपदीचा द रीत पडून मृ त्यू झाला तिच्या मृ त्यूच्या काही क्षण आधी द्रौपदी म्हणाली होती की, भीम तो आहे ज्याने माझी सर्वात जास्त काळजी घेतली आणि माझ्यावर सर्वात जास्त प्रेम केले. मला पुढच्या ज न्मातही भीमालाच पतीच्या रुपात मिळू देत.

भीम हाच द्रौपदीवर सर्वात जास्त प्रेम करत होता. द्रौपदीलाही याची पूर्ण जाणीव होती. पुराणात असे देखील म्हणले आहे की द्रौपदी अधिक प्रेम भीम वर होते, यामुळे पांडवाना समान प्रेम देण्याचे वचन तोडल्याच्या चुकीमुळे तिला मृ त्युला सामोरे जावे लागले.
वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अं धश्रद्धेशी अथवा इतर कोणत्याही गोष्टीशी सं बंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *