द्रौपदीने कुत्र्यांना कोणता शाप दिला होता ज्यामुळे ते रस्त्यावर सं भोग करतात… कुत्र्यांनी त्यावेळी काय केले होते ज्यामुळे त्यांना आज सुद्धा

लाईफ स्टाईल

नमस्कार मंडळी, आज तुम्हाला मी जी ही कथा सांगणार आहे ती प्रचलित असली तरी कोणत्याही ग्रंथात याचा उल्लेख नाही. असे म्हटले जाते, की ही गोष्ट महाभारत काळामधील आहे. परंतू लोक कथा म्हणून आम्ही महाभारत काळातील ही गोष्ट आपल्या समोर मांडत आहोत.

तर ही गोष्ट आहे द्रौपदी ची जी महाभारकालीन काळात पाच पांडवांची पत्नी म्हणजेच पांचाली होती. एकदा सगळे भाऊ वनवासात असताना भिक्षेला गेले असता, अर्जुन एका स्वयंवर मध्ये द्रौपदी ला जिंकतो. व त्यानंतर सगळे भाऊ तिला घरी घेऊन येतात व आईला सांगतात तुझ्यासाठी भिक्षा आणली आहे.

तेव्हा कुंती म्हणते सगळ्या भावात वाटून घ्या. अशा वेळी श्री कृष्णा ने आईच्या आदेशाचे पालन करा आणि दौपदी ला पाच भावंडात वाटून घ्या असे सांगितले. तर झाले असे की, जेव्हा अर्जुन विवाह करून द्रौपदीला घरी घेऊन आले होते. तेव्हा माता कुंती आपल्या कामात व्यस्त होती व न बघता तिने पांडवाना हा आदेश दिला होता.

की सगळ्या भावांचा ह्यावर समान हक्क आहे. तेव्हा माता कुंतीने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यासाठी सगळ्या भावानी द्रौपदीशी लग्न केले होते. हे तर सर्व ज्ञात आहे की द्रौपदीचे पाच पती होते. आणि प्रत्येक वर्ष एक पांडव आपल्या पत्नी सोबत सं बंध स्थापित करेल असे निर्धारित होते.

द्रौपदीच्या खोलीत पांडवातून कोणी एक असताना दुसर्‍याला प्रवेश वर्जित होता. या दरम्यान अशी घटना घडली की कुत्र्याला श्राप मिळाला. असे म्हणतात की पांडव द्रौपदीच्या कक्षात जाण्यापूर्वी आपल्या चरण पादुका खोलीच्या बाहेर काढायचे ज्याने दुसरे कोणी आत प्रवेश करू नये.

परंतू एकदा अर्जुन आपल्या पादुका बाहेर काढून द्रौपदीसह प्रेम प्रसंगात लीन होते तेव्हा तिथे एक कुत्रा आला आणि त्याने अर्जुनाची पादुका उचलून खेळत-खेळत जंगलाकडे घेऊन गेला. त्या दरम्यान भीम आपल्या कक्षाकडे जात होता. द्रौपदीच्या कक्षाबाहेर पादुका नाही हे बघून त्याने खोलीत प्रवेश केला.

अशा अवस्थेत असताना द्रौपदीला भीमाला बघून लाज वाटली आणि क्रोधित होऊन त्याला प्रवेश करण्याचे कारण विचारले. यावर भीम ने स्पष्टीकरण दिले. नंतर दोघे भाऊ पादुकांच्या शोधात निघाले आणि जंगलात पोहचल्यावर कुत्र्याला पादुकांशी खेळताना बघितले. या प्रकरणामुळे द्रौपदी लज्जित झाली होती.

म्हणून तिने रागात कुत्र्याला श्राप दिला की जसे आज मला सं भो ग करताना तिसर्‍या व्यक्तीने बघितले तसेच तुला सं भो ग करताना पूर्ण दुनिया बघेल. तेव्हापासून कुत्रे सं भो ग करताना लोक लाजेची काळजी बाळगत नाही असे मानले आहे. ही लोककथा प्रचलित आहे. पण यांची मान्यता किंवा खरेपणा कोणत्याही ग्रंथात नाही.

कारण सगळेच प्राणी उघड्यावर सं बंध ठेवत नाहीत. या गोष्टीवर विश्वास ठेवावा असे आम्हाला वाटत नाही. तुम्हाला हा लेख कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *