द्रौपदीच्या या ५ गोष्टींमुळे घडले होते महाभारत महायुद्ध..जाणून घ्या अशा कोणत्या आहेत या ५ गोष्टी ज्या आजपर्यंत कोणालाच माहित नाहीत..

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, आपल्याला महाभारताबद्दल तर माहीतच आहे. महाभारतातील पांडव, कौरव, द्रौपदी, कृष्ण हे आपल्याला आठवतात व पांडव -कौरवांच्यात झालेले महायु द्ध आठवते. पण हे महायु द्ध का झाले व त्याच्या मागे नेमके कारण काय होते याबद्दल आज आपण माहिती घेऊया.

महाभारतातील यु द्धामध्ये भारतातील तसेच परदेशातील राजे ही सहभागी झाले होते. हे यु द्ध अध र्माचा ना श करण्यासाठी झाले होते. या यु द्धात अनेक सै निक व मोठे यो द्धे मृ त्युमुखी पडले. या महायु द्धाला द्रौपदी जबाबदार होती, द्रौपदी ही पाच पांडवांची पत्नी होती. पण महाभारताचे महायु द्ध कोणत्या कारणाने झाले?

पांडवांनी आपलं नवीन राज्य इंद्रप्रस्थ स्थापन केले व युधिष्ठिरचा राज्याभिषेक होता, त्यावेळी राज्यभिषेकाला पांडवांनी कौरवांना आमंत्रित केले होते. पण तेथे दुर्योधन चा तोल गेला व तो पडू लागला व त्याला बघून द्रौपदी हसू लागली व त्याला अंधाचा मुलगा म्हणाली. यामुळे दुर्योधन चि डला व त्याने द्रौपदीचा बदला घेण्याचे ठरवले.

इंद्रप्रस्थतील अपमाना नंतर दुर्योधन ने युधिष्ठिरला हस्तिनापूर ला जुगार खेळण्यासाठी आमंत्रित केले व तेथे शकुनी मामा सोबत त्यांनी छ ळ कपट केला, त्यामुळे पांडवांनी आपले शाही घोडे गमावले तसेच आपली पत्नी द्रौपदी ही गमावली. त्या यु द्ध सभेत दुश्यासणाने द्रौपदीला ओढत आणले होते तिचा अपमा न केला होता व दुर्योधनाने द्रौपदीचे वस्त्रहरण ही केले होते पण पांडव काहीही करू शकले नाहीत.

त्या यु द्ध सभेत ध र्माच्या नावाखाली अध र्म झाला होता. तेव्हा ती म्हणाली की जोपर्यंत दुश्यासनाच्या छातीच्या र क्ताने माझे केस धुतले जात नाहीत तोपर्यंत मी माझे केस मोकळेच ठेवीन. त्यावर भीम ने तेथे शपथ घेतली की दुश्या सणाच्या छातीचे र क्त पिल्याशिवाय मी शांत बसणार नाही, शिवाय त्या यु द्ध सभेत असणाऱ्या सगळ्यांना शाप ही दिला होता हे एक कारण होते.

कर्ण हा पांडवांचा मोठा भाऊ होता पण ते त्यांना माहीत नव्हते, शिवाय तो दुर्योधनाचा खास मित्र होता, त्यामुळे तो दुर्योधनाच्या बाजूने होता. त्या यु द्धात सगळेच दो षी होते शिवाय कर्ण त्या सभेत बोलला होता की जी स्त्री पाच पतींसोबत राहते तिचा काय सन्मान आणि आदर आहे आणि या शब्दाचा बदला घेण्यासाठी तिने अर्जुनाला सांगितले कारण दोघेही धनुर्धारी होते, हे दुसरे कारण होते.

जुगार हरल्यानंतर पांडवांना 13 वर्ष वनवास झाला व पांडव व त्यांच्यासोबत द्रौपदी ही जंगलात वनवासाला गेले व तेरा वर्ष अज्ञात वासात काढली. पण वनवासात असताना एके दिवशी दुर्योधनाचा मेहुणा जयद्रथ तेथे आला व त्याने द्रौपदी चे अपह रण केले पण पांडवांनी जयद्रथला कै द केले व त्याला मृ त्यूची शि क्षा देण्यास सुरुवात केली.

पण द्रौपदीने मृ त्यूची शिक्षा न देता त्याचे सर्व केस कापून पाच केस ठेवण्यास सांगितले जेणेकरुन तो कोणालाही तोंड दाखवण्यास राहणार नाही. हे तिसरे कारण होते. शेवटी अज्ञात वास संपला आणि अखेर महायु द्धाचा दिवस आला व कौरव हरले व पांडवांचा विजय झाला म्हणजेच अध र्मावर ध र्माचा विजय झाला. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज लाईक, शे अर आणि फॉ लो करा.

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *