तर आज आपण ५ ऑगस्टचे राशिभविष्य जाणून घेणार आहोत, तसेच आपल्याला माहित आहेच कि आपली रास आणि ज न्मकुंडलीच आपल्या भविष्यातील घटनांची कल्पना देत असते, आणि हे सर्व आपल्या कुंडलीमधील ग्र हांचे सं क्र मण आणि नक्षत्राच्या हालचालीच्या आधारावरून याचा अंदाज आपल्याला येत असतो, आणि खरं तर रोज बदलणारी ग्र हांची स्थिती आपल्या भविष्यावर परिणाम करत असते, चला तर मग जाणून घेऊया आपला दिवस आणि ग्र हांची द शा काय असणार आहे.
मेष:- पैश्याची क म तरता आज घरात कलहाचे कारण बनू शकते अश्या स्थितीमध्ये आपल्या घरातील लोकांसोबत विचारपूर्वक बोला आणि त्यांचा सल्ला घ्या. एखाद्या धा र्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. तसेच काही दिवस व्यवसायात मंदी असेल, पण आपण आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. तसेच आ रो ग्य आणि वै वाहिक जी वन उत्तम असेल.
वृषभ:- आजचा आपला दिवस अतिशय आनंददायी ठरणार आहे, महत्त्वाची कामे आज पूर्ण करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. धनलाभाची शक्यता. शा री रिक आणि मा नसिक दृष्टी या उत्साही राहाल. कुटुंबीयांसमवेत वेळ आनंदात जाईल. दुपारनंतर व्यावहारिक निर्णय घेण्यात द्विधा वाढेल. प्रिय व्यक्ती अथवा जोडीदाराशी झालेल्या चांगल्या संवादामुळे आज तुम्हाला हुरुप येईल. तुमचे वै वाहिक आयुष्य किती सुखी आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल.
मिथुन:- आज सांभाळून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. तसेच हाती घेतलेली कामे अपूर्ण राहतील. शा री रिक अस्वा स्थ्य आणि मा नसिक व्य ग्र ता अनुभवाल. पण आपण प्रत्येक कामात सं यम बाळगा, आपले निंरतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. आपल्या व्यवसाय आणि शिक्षणाचा कोणालातरी फा य दा होईल. तसेच आपले वै वाहिक मतभे द दूर होतील, आ रो ग्य उत्तम राहिला पण आपण विशेष काळजी घ्या.
कर्क:- आज व्यापारात भरपूर प्रमाणत फा य दा होईल, तसेच तुम्ही तुमच्या उ ज्वल भविष्यासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत कराल. तसेच तुमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची विशेष दखल घेतली जाईल. केवळ शहाणपणाने केलेली गुं तवणूक फलदायी ठरेल, म्हणून तुमचे मेहनतीचे पैसे सु ज्ञपणे गुंतवा. आर्थिक कामात यश मिळेल. तसेच आ रो ग्य आणि वै वाहिक जी वन उत्तम राहील.
सिंह:- आज व्यवसायात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या स मस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल. तुम्हाला वाटेल की आता हळूहळू नशीब तुम्हाला साथ देऊ लागले आहे. तसेच आज आपली सर्व कामे परब होतील. तसेच नवीन कार्यारंभास आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. व्यापारात नवीन संपर्कामुळे भविष्यात लाभ होण्याची शक्यता. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वै वाहिक जी वनाचा परमो र्च आनंद घ्याल.
कन्या:- आहे तुमचे प्रयत्न नक्कीच स कारा त्मक परिणाम देतील. तसेच जोडीदारामुळे काही आर्थिक नु कसान होऊ शकते. वाहन चालवताना काळजी घ्या. उच्च अधिकारी तुमच्यावर खूश होतील. दुपारनंतर कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. दिवसभर म नात सुखा- समाधानाची भावना राहील. व्यवसायात बढतीमुळे लाभ होईल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. तब्बेत सांभाळून राहा.
तूळ:- जर तुम्ही नवीन नोकरी किंवा पदोन्नतीसाठी प्रयत्न करत असाल तर तुमचा हा प्रयत्न पूर्ण होऊ शकतो. तुमची उत्सुकता देखील शिगेला पोहोचू शकते. आज तुम्ही नवीन लोकांशी संपर्क साधू शकता. तुमचा आनंद द्विगुणीत होईल. नवीन कार्यारंभाच्या दृष्टीने पण आजचा दिवस उत्साह देणारा. व्यापारात लाभ होण्याची शक्यता. तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे, आणि याची आज तुम्हाला जाणीव होईल.
वृश्चिक:- सकाळच्या वेळेत आपला शा री रिक उत्साह आणि मा नसिक प्रसन्नता वाढेल. व्यवसायाच्या संदर्भात तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. कोणत्याही आ व्हाना त्मक स मस्येचा सा मना करण्यासाठी आपल्याला आपल्या प्रियजनांच्या मदतीची आणि मार्गदर्शनाची आवश्यकता असेल. स र्जनशील कार्यात तुम्हाला यश मिळेल. तुमची कीर्ती, प्रतिष्ठा आणि ऐश्वर्य वाढेल. घाई आणि नि ष्काळजी पणामुळे नु कसान शक्य आहे.
धनु:- आजचा दिवस आनंदपूर्ण आणि उत्साहवर्धक मा नसिकतेत जाईल असे श्रीगणेश सांगतात. आपल्या योजनेप्रमाणे सर्व कामे पूर्ण होतील. तसेच व्यवसायात मोठ्या प्रमाणत आ र्थिक लाभ होईल. एखाद्या कठीण प्रकरणाचे निराकरण करण्यासाठी हा एक चांगला दिवस आहे. गाईला भाकरी खाल्ल्याने तुमच्या भौ तिक सुखसोयी वाढतील. तुमच्या रा गावर नियंत्रण ठेवा आणि रा गाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. स रका री कामात निष्काळजी राहू नका. वै वाहिक जी वन आणि आ रो ग्य उत्तम असेल.
मकर:- घरगुती जी वनाबाबत म नात गोंधळ असू शकतो. आज मुलांच्या भविष्याबद्दल चिं ता राहील. तुमचा जोडीदार तुमचे खूप कौतुक करेल. यामुळे तुमचे म न प्रसन्न होईल. संध्याकाळी पाहुण्यांच्या आगमनाने घरातील वा तावरणही प्रसन्न राहील. व्यवसायात आ र्थिक लाभ मिळेल. तुमची घाई आज तुमच्यासाठी स मस्या निर्माण करू शकते. त्र यस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप तुम्ही आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये सं घ र्ष निर्माण करू शकतो.
कुंभ:- आज तुमच्या योजनांमध्ये शेवटच्या क्षणी बदल होऊ शकतो. सा मूहिक आणि सा माजिक कार्यासाठी दिवस चांगला आहे. गुं तवणूक करणे फा य देशीर ठरू शकते. आज तुम्ही प्रकाशझोतात राहाल आणि यश तुमच्या आवाक्यात येईल. येणाऱ्या दिवसांत ध नविषयक नियोजन योग्य प्रकारे कराल. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल.
मीन:- आजचा दिवस भा वनिक असेल. थांबलेले काम, वा द, स मस्या सुटतील. तुम्ही तुमच्या जी वन साथीदाराकडून काहीतरी मिळवू शकता, ज्याची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत आहात. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ. सं ततीसाठी अनुकूल दिवस. पित्याकडून लाभ होईल. पारंपरिक पद्धतीच्या गुं तवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवलेत तर पैसा कमावू शकाल. सहकुटूंब सा माजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंद आणि निवांत राहील.