दे धक्का मधील ही शुक्राची चांदणी झाली आहे आता मोठी…दिसत आहे भलतीच हॉट आणि बोल्ड…तर आज करत आहे या प्रकारची कामे

बॉलीवूड

सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुरेश मांजरेकर व अतुल काळे यांचा २००८ साली रिलीज झालेला सुपरहि ट चित्रपट म्हणजे “दे धक्का”. त्यावेळी हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला खूपच भावला व प्रेक्षकांचा या चित्रपटाला भरपूर प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या या भरपूर प्रतिसादामुळे ‘दे धक्का’ हा चित्रपट सुपरहि ट ठरला.

यामध्ये सर्वांचे लाडके अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम आणि मेधा मांजरेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय या चित्रपटामध्ये काही बालकलाकार यांचाही समावेश होता. या चित्रपटामध्ये सक्षम कुलकर्णी आणि गौरी वैद्य या बालकलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या बालकलाकारांच्या अभिनयाने तर रसिकांची म नेच जिंकली! आता मात्र हे बालकलाकार खूप मोठे झाले आहेत.

या चित्रपटातील ‘गौरी वैद्य’ तिच्या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. गौरी वैद्य हिने ‘दे धक्का’ चित्रपटात मकरंद अनासपुरेंची मुलगी म्हणजेच सायली हिची भूमिका साकारली होती. गौरीच्या ‘उगवली शुक्राची चांदणी’ या गाण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. ‘दे धक्का’ या चित्रपटाची कथा या गाण्यावर आधारित होती असं म्हणायला हरकत नाही.

गौरीच्या या गाण्याला खूप प्रसिद्धी मिळाली आणि चित्रपट सुपरहि ट झाला. यामुळे गौरीची एक नवी ओळख निर्माण झाली व तिला खूप लोकप्रियता मिळाली. ‘दे धक्का’ हा चित्रपट १६ मे २००८ ला रिलीज झाला होता. या चित्रपटानंतर गौरी ‘शिक्षणाच्या आ ईचो घो’ या चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली. यामध्ये तिने सक्षमच्या बहिणीची भूमिका साकारली.

तर भरत जाधवने तिच्या वडिलांची भूमिका बजावली होती. तर २०११ मध्ये देखील ‘एका पेक्षा एक जोडीचा मामला’ या रियालिटी शोमध्ये तिने सक्षम सोबत काम केले. याशिवाय गौरीने २०१५ साली ‘आवाहन’ या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट २००७ साली आलेल्या तामिळ चित्रपटाचा रिमेक होता. यामध्ये तिने रूपा नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती.

पण गौरी आता मराठी सिनेसृष्टीत पासून खूपच दुरावली आहे. ‘दे धक्का’ या चित्रपटानंतर गौरी खूपच मोठी झाली आहे आणि तिचा लुक ही खूपच बदलला आहे. गौरी खूप सुंदर व आकर्षक दिसते आहे. आपण तीला ओळखू ही शकणार नाही इतकी सुंदर दिसत आहे. ‘दे धक्का’ चित्रपटातील उगवली शुक्राची चांदणी या गाण्याच्या डान्स मुळे ती खूपच हि ट झाली होती.

पण मोजक्या तीन-चार चित्रपटात काम केल्यानंतर ती इतर कुठेही दिसलीच नाही. त्यामुळे सिने मराठी सृष्टीने ग्लॅमरस अभिनेत्रीला गमावले आहे. याच काळात तिने आपल्या शिक्षणावरती जास्त लक्ष केंद्रित केले आहे.
गौरी आता मोठी म्हणजे साधारणतः पंचवीस वर्षाची झाली आहे. तिने मुंबईमध्ये ‘डि. जी. रुपारेल महाविद्यालय’ यामधून शिक्षण घेतल्यानंतर तिने इंजीनियरिंग अँड कॉम्प्युटर टेक्नोलॉजी मधून पदवी शिक्षण पूर्ण केले.

आपले शिक्षण पूर्ण करताना ती अभिनयापासून खूप दूर गेली आहे. गौरीच्या अभिनयाचे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे प्रेक्षकांना एक नवी आस लागून राहिली आहे की, गौरी आता कोणत्या नव्या चित्रपटात झळकेल कि, ती मराठी सिनेसृष्टी पासून म्हणजेच आपल्या कौ शल्या पासून कायमची दूर जाईल ?

तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *