आपल्याला माहित आहे कि हिं दू ध र्मा त ३३ कोटी देवदेवता आहेत. त्यामुळे देशाच्या कानाकोपर्यातील अनेक गावात सुद्धा किमान दोन ते तीन मंदिरे आपल्याला नक्कीच आढळतात. तसेच देवदेवतांची मंदिरे उभारण्याची प रं प रा ही फार प्रा ची न आहे आणि त्याकाळी कोणत्याही सुविधा आणि आ धु नि क ह त्या रे नसतानाही अ त्यं त भव्य अशी मंदिरे येथे म्हणजेच आपल्या भारतात बांधली गेली.
आणि या मंदिराचा इतिहास अगदी पाच हजार वर्षांपूर्वीपासूनही सापडतो. तर कांही मंदिरे म हा भा रत, रामायण का ली न असल्याचेही सांगितले जाते. पण आपल्याला माहित आहे का कि भारतात अनेक अशी मंदिरे आहेत ज्या मंदिरात पु रु षां ना काही केल्या प्रवेश नाही आहे. चला तर मग अशी कोणती मंदिरे आहेत ते आपण आज जाणून घेऊया.
तसे भारतीय सं स्कृ ती त मंदिराचे खूप अ न्य सा धारण महत्त्व आहे आणि मंदिर हे असे स्थान आहे जिथे प्रत्येक माणसाला म नाची शां ती मिळते तसेच मंदिराची रचना, तेथील वा ता व र ण यामुळे प्रत्येकाला तेथे दै वी श क्ती असल्याचा भा स होत असतो आणि जर अशा या मंदिरांमध्ये कोणाला जाण्यास प्र ति बं ध लावला तर नक्कीच त्याच्या आ त्म्या स ठेच पोहचेल.
पण आपणास सांगू इच्छितो कि भारतात अशी अनेक मंदिरे आहेत जिथे फक्त म हि लां ना त्या मंदिरामध्ये जाण्याची परवानगी आहे. म हि लां नाच या मंदिरांमध्ये फक्त प्रवेश करण्याची परवानगी आहे. यासह भारतात अशी अनेक मंदिरे आहेत जी पूर्णपणे म हि ला भ क्तां ना स म र्पि त आहेत.
याचा अर्थ असा की या मंदिरांमध्ये पु रु षां ना अजिबात सुद्धा परवानगी नाही आहे आणि या मंदिरामध्ये फक्त स्त्रि या च जाऊ शकतात. चला तर अशाच या भारतातील पाच मंदिरांबद्दल जाणून घेऊया. जेणेकरून आपल्याला सुद्धा या मंदिराच्या मागचा इतिहास समजेल.
राजराजेश्वरी माता मंदिर:- बिहारच्या मुझफ्फरपूरमधील हे मंदिर सहसा सर्व लोकांसाठी खुले असते. तसेच या मंदिराबद्दल असे मानले जाते की या मंदिरामध्ये विराजमान षोडशी देवी ही एक कु मा री क न्या आहे. यासह, ती महिन्यातील 4 दिवसांमध्ये र ज स्व ला म्हणजेच पी रि ए ड्समध्ये असते आणि यावेळी कोणीही पुरुष या मंदिरात जाऊ शकत नाही आणि हा नियम इतका क ठो र आहे की या काळात मंदिराचा पुजारीदेखील ग र्भ गृ हात जाऊ शकत नाही.
अम्मन मंदिर:- कन्याकुमारीतील अम्मन मंदिर येथे मंदिराच्या ग र्भ गृ हात आई दुर्गाची मूर्ती आहे. तसेच या मंदिरात ब्र ह्म चारी आणि त प स्वी लोकांना फक्त मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत जाण्याची परवानगी आहे. त्याचबरोबर वि वा हित पु रु षां ना या मंदिराच्या आवारात जाण्यापूर्वीच थांबवले जाते.
या मंदिराची कथा अशी आहे की माता पार्वती यांनी भगवान शिव यांना त्याचा नवरा मिळावा म्हणून याच मंदिरात तपस्या केली होती. होय, या मंदिरात भगवतीच्या स्त्री रूपांची पूजा केली जाते आणि या मंदिरात केवळ आणि केवळ महिलाच जाऊ शकतात. पुरुषांना या मंदिरात अजिबात स्थान नाही.
का माख्या देवी मंदिर:– आंध्रातील का मा ख्या देवी मंदिर हे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये आहे. आपणास सांगू इच्छितो कि या मंदिर संकुलात फक्त म हि लांनाच पूजा करण्याचा अधिकार आहे. तसेच या मंदिराची पुजारी देखील एक महिला आहे आणि पु रु षां ना या मंदिराच्या आवारात सुद्धा जागा नाही आहे. तरी सुद्धा या मंदिराला दरवर्षी लाखो भक्त भेट देत असतात.
ब्रह्माचे मंदिर:- राजस्थानमधील ब्रह्माचे मंदिर हे राजस्थानमधील पुष्करमध्ये आहे. तसेच या मंदिरात वि वा हित पु रु षां ना अजिबात प्रवेश नाही आहे. असे म्हटले जाते की हे मंदिर जगातील एकमेव ब्रह्माजींचे मंदिर आहे. तसेच एक म्हण अशी आहे की भगवान ब्रह्माने पत्नी देवी सरस्वती यांच्यासमवेत पुष्कर तलावामध्ये य ज्ञ आयोजित केला होता,
परंतु माता सरस्वतीजींना कशाचा तरी रा ग आला होता. त्याच वेळी, त्यांनी या मंदिरात शा प दिला होता की या मंदिरात कोणत्याही वि वा हित व्यक्तीला अं त र्गत ग र्भ गृ हात प्रवेश दिला जाणार नाही, अन्यथा त्याच्या वै वा हिक जीवनात मोठ्या प्रमाणत त्रा स येथील आणि त्याचे वै वा हिक जीवन हे नि रा शाकारक असेल.
अतुकल भगवती मंदिर:- केरळमधील अतुकल भगवती मंदिरात पूर्णपणे महिलांचे व र्च स्व आहे. तसेच या मंदिरात पोंगलचा सण दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो आणि या दरम्यान लाखो म हिला भाविक यात भाग घेतात. हा उत्सव येथे सुमारे 10 दिवस चालतो. याला ना री पूजा देखील म्हणतात.
या कालावधीत, या मंदिरात पुरुष प्रवेश देखील नि षि द्ध असतो. येथील पु रु ष पंडित सुद्धा डिसेंबरमध्ये म हि लांसाठी 10 दिवसांचे उपवास ठेवतात आणि यावेळी पहिल्या शुक्रवारी ते महिला भक्तांचे पाय धुतात आणि त्याला धनु असे म्हणतात. तसेच या मंदिराचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रे कॉ र्डमध्येही नोंदले गेले आहे.
टीप:- वर दिलेली माहिती आणि उपाय हे सा मा जिक आणि धा र्मि क मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं ध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. तसेच ही माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की पाठवा किंवा शे अ र करा.