‘देवमाणूस’ हि मालिका ६ लोकांचा ‘काळ’ ठरलेला डॉ. संतोष पोळवर आधारित आहे…जाणून घ्या आज सुद्धा तो करत आहे…

लाईफ स्टाईल

डॉ क्ट र म्हणजे म्हणजे खऱ्या अर्थाने देवदू त. आपलं श रीराचं दु खणं, म नाचं दु खणं, हमखास बरं करणारा माणूस म्हणजे ‘डॉ क्ट र’ आणि या शब्दाची हेच व्याख्या होऊ शकते तसेच आपल्याला माहित आहे कि सहसा, डॉ क्ट र लोकांची सेवा करतात, त्यांच्यावर उ पचा र करून त्यांना एक नवीन आयुष्य देतात, परंतु हा डॉ क्ट र इतर लोकांसाठीच क र्दनका ळ ठरला. होय आपण बोलत आहोत देवमाणूस या मालिकेबद्दल, आणि आज जाणून घेणार आहोत कि खऱ्या आयुष्यात हा डॉ क्ट र कसा होता आणि सध्या त्याची काय अ वस्था आहे.

आपणास सांगू इच्छितो कि या मालिकेमध्ये या डॉ क्ट रांचे पात्र अभिनेता किरण गायकवाड साकारत आहे. पण आपल्याला माहित आहे का कि खऱ्या आयुष्यामध्ये हा डॉ क्ट र कोण होता, तर त्याचे नाव म्हणजे संतोष पोळ. आणि या डॉ क्ट रवर आज पाच म हिला आणि एका पु रुषासह सहा जणांच्या ह त्ये चा आ रो प आहे. तो महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील धोम या गावी राहत होता आणि जवळच्याच एका हॉ स्पि टलमध्ये तो काम करत होता.

पण २०१६ मध्ये जेव्हा त्याला प कडण्यात आले तेव्हा त्याच्याकडून अनेक खु लासे झाले, जे ऐकून पो लिस सुध्दा आश्चर्यचकित झाले. हे जे कृ त्य केले होते ते तब्ब्ल १३ वर्षानंतर उघ डकीस आले होते. पण २०१६ मध्ये अचानक हा खु लासा झाला आणि त्यामागे कारण देखील तसे होते. कारण अचानक वाई येते राहणारी मंगल जेधे या नावाची एक अंगणवाडी शिक्षिका अचानक गा यब झाली.

आणि तेव्हा तिच्या कु टुंबाला डॉ क्ट र पोळ वर शंका आली आणि त्यांनी पो लीस ठा णे गाठले. आणि यामध्ये डॉ क्ट र संतोष पोळ यांचा सहभाग असल्याची शंका त्यांनी पो लि सांकडे व्यक्त केली. त्यावेळी पो लि सांनी संतोष पोळ याला चौ कशीला बोलावले पण काही ठो स पु रावे नसल्याने त्यांची सु टका करण्यात आली. यानंतर पो लि सांनी मंगला जेधेच्या मोबाइल लोकेशनची त पास णी केली तेव्हा तिचा मो बाइल ज्योती मांद्रे नावाच्या प रिचा रिकाकडे असल्याचे समजले.

आणि प रिचा रिका तेव्हा डॉ क्ट र संतोष पोळ यांच्याकडे काम करायची. यानंतर पो लि सांनी ज्योतीला चौ कशीसाठी पो लिस ठाण्यात आणले आणि यावेळी या ह त्ये चा उ लघडा झाला आणि तिने सांगितले कि डॉ संतोष पोळ यांनी मंगला जेधेची ह त्या करून त्याच्या फा र्म हाऊसमध्ये पु र ले होते.

त्यानुसार पो लि सांनी डॉ क्ट र संतोष पोळ यांच्या फा र्म हाऊसवर जाऊन द फन केलेल्या जागेचे खो दकाम केले, आणि त्यावेळी त्यांना जमिनीखाली एक सां गा डा सापडला, आणि जेव्हा फॉ रेन्सि क त पा सणी करण्यात आली तेव्हा हा सां गा डा मंगला जेधे यांचा असल्याचा उघ डकीस आलं. यानंतर डॉ क्ट र संतोष पोळ यांची चौ कशी सुरू झाली. आणि त्यानंतर त्याच्याकडून अनेक ध क्कादायक घटनांची उ कल झाली ज्यामुळे पो लीस देखील आश्यर्यचकित झाले.

ज्यामध्ये त्याने सांगितले की त्याने आतापर्यंत सहा लोकांचा मृ त्यू केला आहे, ज्यामध्ये पाच म हिला आणि एका पु रुषाचा समावेश होते. तसेच त्याने सांगितले कि 2003 मध्ये त्याने पहिली ह त्या केली होती. तसेच त्याने सांगितले की तो आपल्या फार्म हाऊसवर उ पचा राच्या बहाण्याने अनेक लोकांना फोन करायचा आणि मग त्यांना इं जेक्श न देऊन त्याना लु टत होता आणि त्यानंतर त्याची तो ह त्या करत होता.

तथापि, कोणाला शंका येऊ नये म्हणून तो त्या लोकांचे ध ड फार्महाऊसमध्ये आधीपासूनच खो दलेल्या ख ड्ड्यात पु रत असे आणि त्यावर तो झाडे लावत होता , जेणेकरून कोणालाही शंका येऊ नये. तसेच त्याने पो लि सांना सांगितले की त्याने फार्म हाऊसवर पो ल्ट्रीचा फॉर्म देखील उ घडला होता, जेणेकरून त्या मृ तदे हाची दु र्गंधी सगळी कडे पसरू नये.

आणि तेव्हा त्या माहितीच्या आधारे पो लि सांनी फार्महाऊस खो दून काढले आणि नारळाच्या झाडाखा ली पाच सां गा डे सापडले, ते सर्व म हिलांचे होते, तर एका पुरुषाचा मृ तदे ह त्याने तलावामध्ये फे कला होता. जो आज पर्यंत सापडला नाही. पो लि सांनी दिलेल्या माहितीनुसार, २००३ ते २०१६ या कालावधीत वाई क्षेत्रातून सुमारे १५ जण बे प त्ता झाले होते आणि अशी शंका उपस्थित केली जात आहे की डॉ क्ट र संतोष पोळ याने हे सर्व लोक बे पत्ता केले असावेत, परंतु अद्यापपर्यंत हे सिद्ध झाले नाही.

तसेच आज सुद्धा या के स वर सु नावणी चालू आहे आणि अद्याप तरी हा अनेक लोकांचा क र्दनकाळ ठरलेला डॉ क्ट र जे लच्या ग जाआ ड आहे. तसेच आता देवमाणूस या झी मराठी वाहिनीवरील मालिकेत एसीपी दिव्या सिंहच्या एन्ट्रीने ट्विस्ट निर्माण झाला आहे. गावाला गंडवणाऱ्या डॉ. अजितकुमार देवचे काळे धं दे दिव्या उघडकीस येत आहेत.  तर लवकरच डॉ क्ट रचे खरे रूप सर्व स माजासमोर उघडकीस आणते हे पाहणे फार उत्सुकतेचे ठरणार आहे, कारण इथेच मालिकेचे खरे वळण आहे. त्यामुळे देवमाणूस पाहायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *