‘देवमाणूस’ मधला हा प्रसिद्ध अभिनेता अजूनही चालवतो रिक्षा…यामागील कारण जाणून आपल्या सुद्धा डोळ्यांतून पाणी येईल…

लाईफ स्टाईल

आपण अनेक जणांना गरिबीतून स्टार झालेले बघतो. गरिबीची वास्तव परिस्थिती म्हणून त्याचे वैशिष्ट्य म्हणजे एक म्हणजे गरिब घरात ज न्म झाला म्हणून मुलांना गरिबीच्या झ ळा सोसाव्या लागतात. ‘गरिबांची चेष्टा कधी करू नये, कारण नशीब पालटायला आणि गरीब व्हायला वेळ लागत नाही’. कारण गरिबीतूनच माणूस भरपूर काही शिकवत असते.

आपण आज अनेक कलाकारांना बघतो, ते सहजच अभिनेता म्हणून प्रसिद्ध झालेले नसतात. त्यापाठीमागे त्यांची असणारी मेहनत, कष्ट असते. असे अनेक कलाकार आहेत जे अतिशय गरीब परिस्थिती तुन आज मोठे सिलेब्रिटी बनलेले आहेत. अशाच अनेक अभिनेत्यांमधील एक अभिनेता आहे, जो झी मराठी वर लागणाऱ्या ‘देवमाणूस’ या नाटकामध्ये काम करतो आणि एवढे असून सुद्धा आज तो रिक्षाचालक म्हणून काम करतो.

आपण आज झी मराठी वाहिनीवर अत्यंत गाजलेली मालिका ‘देवमाणूस’ आपल्याला तर माहीतच आहे, आपण ती दररोज न चुकता बघतो. अत्यंत कमी वेळात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मालिका आहे. अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या हृ दयात बसलेली मालिका म्हणजे ‘देवमाणूस’. या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांचा अभिनयामुळे हया मालिकेला भरभरून प्रेम मिळते.

ही मालिका खऱ्या घटनेवर आधारलेली आहे. या मालिकेत आपल्याला नवीन नवीन ह टके असे बघायला मिळते. खर बघायला गेलं तर या मालिकेतील वेगवेगळी पात्र करणारी कलाकार हे आपल्यासाठी नवीनच आहेत. असे अजिबात वाटत नाही की ते पहिल्यांदा अभिनय करतात. यातूनच त्यांच्यात असणारी अभिनयाची आवड दिसून येते. ‘देवमाणूस’ मालिकेतील कलाकारांनी ‘झी मराठी’ या वाहिनीवरील आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ या रंगमंचावर हजेरी लावली होती.

त्यांच्यासाठी किती आनंदाची गोष्ट असेल की त्यांना एवढ्या मोठया रंगमंचावर जायला मिळाले. देवमाणूस या मालिकेतील नाम्या, बज्या, मंजू, टोन्या, डिंपल, आजी, बाबू, मंगल आणि डॉ क्ट र या सर्वांनी त्यांच्या जी वनाबद्दल, त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितलं. आपण बघतोच ते आपल्यासारखे सर्वसामान्य लोक आहेत, ते त्यांच्यात असणाऱ्या कष्ट, चि काटी आणि मेहनत यांमुळे त्यांना आपण टीव्ही वर बघतो.

त्यांनी त्यांच्या गरिबीवर मात करून इथवर पोहोचलेले आपण पाहतो. त्यांच्यातील असाच एक कलाकार ‘बज्या’ म्हणचेच ‘किरण डांगे’. किरण याने ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर त्याच्या करिअर मधील आलेल्या अ डचणी सगळ्यांशी शेअर केल्या. आपल्याला आश्चर्य वाटेल की देवमाणूस या मालिकेतील आपण ‘बज्या’ ला म्हणचेच किरणला पाहतो, त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तो आपल्या आर्थिक गरज भागवण्यासाठी कल्याण मध्ये रिक्षा चालवतो.

त्याच्या अभिनयाच्या करिअर मध्ये थोड्या अडचणी येत असल्याने तो रिक्षा चालवायचा. आपल्याला कलाकारांचे अभिनय करताना त्यांचा फक्त अभिनय दिसतो, त्यापाठीमागची असणारी मेहनत दिसून येत नाही. किरण याने चला हवा येऊ द्या या मंचावर एक पोष्ट शेअर केली, प्रत्येक मराठी कलाकाराचं ‘चला हवा येऊ द्या मध्ये जायला मिळावं’ हे स्वप्न बघणाऱ्यांपैकी किरण एक होता. तो असे म्हणतो की तो इथवर आहे तो कोणाच्यातरी सपोर्ट मुळे आहे, मदतीमुळे आणि विश्वासामुळे आहे.

किरणला खूप आनंद होतो की शाळेतल्या वार्षिक स्नेहसमेलनापासून, गल्लीत किंवा चाळीतल्या गणपती पासून आज सगळ्याची लाडकी आणि प्रसिद्ध वहिनी झी मराठीवरील देवमाणूस मालिकेपर्यंत आणि एक अभिनेता म्हणून काम करताना त्याला खूप आनंद होतो. प्रत्येक सामान्य माणूस हा काही न काही स्वप्न बघत असतो, काहींची पूर्ण होतात तर काहींची परिस्थिती मुळे अर्थावट राहतात.

किरण एक महत्त्वाच सांगितलं ‘तुमच्या स्वप्नांना सांगू नका तुमच्या अ डचणी, तुमच्या अ डचांनीना सांगा तुमची स्वप्न’ अतिशय छान सल्ला दिला. कारण झोपेत स्वप्न बघणं किती सोपं असत, पण ते स्वप्न दिवसा बघणं ते खरं स्वप्न असत.आणि ते पूर्ण करण आणि सत्यात उतरवणं खूप मोठी गोष्ट आहे.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *