देवमाणूस’मध्ये दिसणार नाही एसीपी दिव्या सिंग; मालिकेत आलाय मोठा ट्विस्ट…डॉक्टर पुन्हा बाहेर येणार का?.. जाणून घ्या काय होणार आहे पुढे…

बॉलीवूड

सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांना एका मालिकेने भुरळ घातली आहे, आणि ती मालिका म्हणजे ”देवमाणूस”, होय आणि आता ही मालिका शेवटच्या वळणावर आली असताना आता या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट निर्माण झालेला आहे, होय आपण पाहत असाल कि, सध्या देवी सिंग म्हणजेच, डॉ क्ट र हा आता तुरुंगात आहे. आणि एसीपी दिव्या सिंगने अनेक प्रयत्न करून त्याच्या वि रोधात अनेक पुरावे सुद्धा मिळवले आहेत.

परंतु त्या पुराव्याचा काहीच उपयोग होताना दिसत नाहीए. आपण पहिले असेल कि एसीपी दिव्याने अनेक प्रयत्न करून डॉ क्ट रच्या वि रोधात पुरावे गोळा केले होते, आणि यामध्ये स रका री वकील आर्या देशमुख ही एसीपी दिव्याला खंभीर पणे साथ देत आहे. आणि आता या दोघी सुद्धा अनेक प्रयत्न करून देवीसिंगचा मुखवटा फा डत त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्यात यशस्वी होणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता मालिकेत एसीपी दिव्या दिसणार नाही आहे, होय कारण दिव्याच्या जागी आता नवीन पोलिस अधिकारी म्हणून एक वेगळी अभिनेत्री मालिकेत आपल्याला दिसणार आहे. इन्स्पेक्टर शिंदे आता दिव्या सिंगच्या जागी या के सचा तपास करणार आहेत. तर आर्याची भूमिका अभिनेत्री सोनाली पाटील ही साकारत आहे. तर दिव्यासिंगच्या भूमिकेत नेहा खान होती. पण ती आता या मालिकेत येथून पुढे दिसणार नसल्यानं चाहत्यानी नाराजी व्यक्त केली आहे.

खरं तर तिचं काम प्रेक्षकांना विशेष आवडलं ही होतं. देवी सिंगचा तिने लावलेला छडा यामुळे मालिकेत रंगत पाहायला मिळाली. पण आता दिव्या दिसणार नाही. तेव्हा देवी सिंगला फा सा वर ल टकणार का? की पुन्हा चालाकीने तुरूंगाबाहर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेलं. त्यामुळे दिव्या सिंग नसल्याने अनेक चाहते नाराजी व्यक्त करत आहेत.

सध्या मालिकेत नवीन ट्विस्ट आला आहे. मुख्य गु न्हे गार देवी सिंग पोलिसांच्या ताब्यात आहे. तर को र्टात आता केस सुरू आहे. पण आताही या डॉ क्ट रचे कारनामे सुरूच आहेत. तर को र्टाची दिशाभूल करण्याचा तो प्रयत्न करत आहे. एसीपी दिव्या सिंग डॉ क्ट रला लवकरात लवकर फा सा वर ल टकवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

तर आता तिला वकील आर्या देशमुखचीही साथ मिळाली आहे. त्यामुळे दोघीही शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या मालिकेबद्दची प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता आहे. मालिकेसोबतच सरू आज्जी, डिम्पल, टोण्या, बज्या, विजय, नाम्या ही पात्रे देखील लोकप्रिय झाली आहेत. मात्र आता एसीपी दिव्या सिंग दिसणार नसल्याने मालिकेच्या चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

तर खऱ्या आयुष्यात बघायचे झाले तर त्याने सहा लोकांचा मृ त्यू केला आहे, ज्यामध्ये पाच म हिला आणि एका पु रुषाचा समावेश होते. तसेच त्याने सांगितले कि 2003 मध्ये त्याने पहिली ह त्या केली होती. तसेच त्याने सांगितले की तो आपल्या फार्म हाऊसवर उ पचा राच्या बहाण्याने अनेक लोकांना फोन करायचा आणि मग त्यांना इं जेक्श न देऊन त्याना लु टत होता आणि त्यानंतर त्याची तो ह त्या करत होता.

तथापि, कोणाला शंका येऊ नये म्हणून तो त्या लोकांचे ध ड फार्महाऊसमध्ये आधीपासूनच खो दलेल्या ख ड्ड्यात पु रत असे आणि त्यावर तो झाडे लावत होता , जेणेकरून कोणालाही शंका येऊ नये. तसेच त्याने पो लि सांना सांगितले की त्याने फार्म हाऊसवर पो ल्ट्रीचा फॉर्म देखील उ घडला होता, जेणेकरून त्या मृ तदे हाची दु र्गंधी सगळी कडे पसरू नये.

आणि तेव्हा त्या माहितीच्या आधारे पो लि सांनी फार्महाऊस खो दून काढले आणि नारळाच्या झाडाखा ली पाच सां गा डे सापडले, ते सर्व म हिलांचे होते, तर एका पुरुषाचा मृ तदे ह त्याने तलावामध्ये फे कला होता. जो आज पर्यंत सापडला नाही. पो लि सांनी दिलेल्या माहितीनुसार, २००३ ते २०१६ या कालावधीत वाई क्षेत्रातून सुमारे १५ जण बे प त्ता झाले होते आणि अशी शंका उपस्थित केली जात आहे की डॉ क्ट र संतोष पोळ याने हे सर्व लोक बे पत्ता केले असावेत, परंतु अद्यापपर्यंत हे सिद्ध झाले नाही.

तसेच आज सुद्धा या के स वर सु नावणी चालू आहे आणि अद्याप तरी हा अनेक लोकांचा क र्दनकाळ ठरलेला डॉ क्ट र जे लच्या ग जाआ ड आहे. तर मालिकेत गावाला गंडवणाऱ्या डॉ. अजितकुमार देवचे काळे धं दे दिव्या उघडकीस येत आहेत. तर लवकरच डॉ क्ट रचे खरे रूप सर्व स माजासमोर उघडकीस आणते हे पाहणे फार उत्सुकतेचे ठरणार आहे, कारण इथेच मालिकेचे खरे वळण आहे. त्यामुळे देवमाणूस पाहायला विसरू नका.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *