दुसऱ्या पुरुषांसोबत जवळीक किंवा शा रीरिक सं बंध असलेल्या स्त्रियांमध्ये ही ३ लक्षणे दिसून येतात..!स्त्रियांमध्ये दिसू लागतात हे मोठे बदल

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की, जर समजा तुमची बायको तुमच्याकडे टक लावून पाहण्यासाठी कारण शोधत असेल ? ती जेव्हा जेव्हा तुमच्याशी बोलते तेव्हा तिच्या डोळ्यात विशेष चमक असते का ? सकाळी उठल्यावर तुमची बायको तुमच्याकडे बघून हसते का ? या सर्व प्रश्नांचे उत्तर होय असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.

पण मित्रांनो जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे द्यायला शंखा वाटत असेल किंवा जर उत्तर नाही असेल तर मग कदाचित तुम्ही सावध व्हायला हवे. कारण यामुळे तुमचे नाते हे धो-क्यात असू शकते. तुमची बायको आता तुमच्यावर प्रेम करत नाही हे सांगण्यासाठी कदाचित हे एवढेच पुरेसे आहे.

पती-पत्नी मधील प्रेम संपुष्टात येण्यामागे कारणे पहिली तर असे दिसून येते की, आपले काम आपल्या वैयक्तिक आयुष्याच्या मधोमध आले आहे. आघाडीवर राहण्याची शर्यत, पळापळ आणि जास्त कामामुळे आपण आपल्या जोडीदाराची काळजी घेणे विसरतो आणि नात्याचा आधार असलेल्या गोष्टी करत नाही.

छोट्या छोट्या गोष्टी नाकारणे हे कोणत्याही नात्याच्या हिताचे नसते हे लक्षात ठेवा. दोन व्यक्तींमधील चांगले नाते तेव्हाच शक्य आहे जेव्हा ते त्यांचे वैयक्तिक क्षण आणि काम यांचा समतोल राखण्यास ते सक्षम असतात. पती-पत्नी मधील प्रेम संपुष्टात येण्याबाबत तज्ञांची स्वतःची मते आहेत.

तज्ज्ञांच्या मते, दोन लोकांमधील प्रेम एका दिवसात कमी होत नाही, या संपूर्ण प्रक्रियेला बराच वेळ लागतो आणि नंतर अशी वेळ येते जेव्हा पती-पत्नी दोघेही एकमेकांपासून दूर जातात आणि कधी कधी ही गोष्ट घट स्फो- ट पर्यंत पोहोचते. तर याची काही लक्षणे आहेत जे या महिलांमध्ये दिसतात… चला तर मग जाणून घेऊया ही लक्षणे…!

संवाद कमी होणे:-  काम, ऑफिस, घरकाम, मुळे यामुळे नवरा-बायकोचं बोलणं होत नाही. संभाषण हा कोणत्याही नात्याचा आधार असतो हे लक्षात ठेवा. जर दोन लोक बोलत नसतील किंवा त्यांच्यातल बोलणं कमी होत असेल तर कुठेतरी काहीतरी गडबड आहे हे सांगण्यासाठी हे पुरेसे आहे.

दोन व्यक्तींमधील चांगले नाते तेव्हाच शक्य आहे, जेव्हा ते त्यांचे वैयक्तिक क्षण आणि काम यांचा समतोल राखण्यास ते सक्षम असतात. वि वाह बाह्य सं बं’धांची काही कारणे जाणून घ्या जेणेकरून आत्मपरीक्षण करायला सोपे जाईल. तर रिलेशनमध्ये से- क्शु’अल समाधान न मिळाल्यास महिला किंवा पुरुष इतरांकडे आकर्षित होतो.

तसेच इतर पुरुषांसोबत अथवा स्त्रियांसोबत सं बं’ध ठेवण्यास त्यांना काही चुकीचेही वाटत नाही. त्यामुळे आपले से- क्शु’अल लाईफ नेहमी हेल्दी ठेवा. नात्यामध्ये एकटेपणा जाणवायला लागला, आपला पार्टनर आपल्याकडे पुरेसे लक्ष देत नाही याची जाणीव व्हायला लागली.

पत्नी नेहमी व्यस्त दिसत असते – ही गोष्ट ऐकायला अगदी सोपी आहे, पण तसं बघितलं तर लक्षात येतं की ही गोष्ट एका मोठ्या स मस्येकडे बोट दाखवत आहे. दोन लोक कितीही व्यस्त असले तरी ते एकमेकांसाठी वेळ काढतात. आता जर तुमची पत्नी खूप व्यस्त असेल आणि तुमच्यासाठी वेळ काढू शकत नसेल, तर तुम्ही समजून घ्या की तुमच्या दोघांमध्ये काहीतरी घडले आहे जे तुमच्या नात्यासाठी चुकीचे आहे. तुमच्या पत्नीच्या मनात सुरू असलेल्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा.

सोशल मीडिया लाईफ:- मित्रांनो जर तुम्ही लोक जेवणाच्या टेबलावर एकत्र बसला आहात. बायको फे सबु’कवर टाकलेल्या तिच्या सेल्फी वरील क’मेंट्स ना रि’प्लाय करण्यात व्यस्त आहे, ती तुमच्या सोबत बोलत नाही, किंवा आता तिला फक्त ती कशी दिसते याची काळजी आहे, मग समजून घ्या की आता तुम्ही लोक एकमेकांपासून खूप दूर आहात.

ही एक अतिशय सामान्य स मस्या आहे. आपण सो शल मी डियाच्या युगात जगत आहोत. सोशल मी डियाच्या जमान्यात भांडण होणे ही काही मोठी गोष्ट नाही, पण जेव्हा भांडणाचे रुपांतर मतभे दात होते आणि तुमची पत्नी छोट्याशा गोष्टी वर तुमचा अपमान करते तेव्हा परिस्थिती गं भीर होते. विश्वास ठेवा तुमचे प्रेम जी वन खूप वाईट मार्गावर आहे आणि तुम्ही काहीतरी केले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *