आपण सकाळी थोडे जरी उशीरा उठलो, कि आपली आई किंवा बायको आपल्याला लगेच शि व्या द्यायला लागते, मु डदा दिवस भर नुसतं लो ळत असतो, काय काम धं दा करत नाही अशा अनेक शि व्या मग आपल्यावर पडू लागतात. पण आज आम्ही आपल्याला अशा एका नोकरीबद्दल सांगणार आहोत जिथे फक्त आपल्याला झोपण्याचे पैसे मिळतात.
आणि ते पण काही हजारो रुपयांत नाही तर चक्क लाखो रुपये आपल्याला या नोकरीतून मिळू शकतात, आता आपण म्हणालं कि काय सांगताय राव असं कुठं असतंय व्हय? मग सगळी लोक झोपूनच पैसे कमावली असतीत कि, पण आम्ही आपणांस सांगू इच्छितो कि हे खरं आहे.
जगातील सर्वात मोठी संशोधन कंपनी नासा ही आपल्याला झोपण्यासाठी तब्ब्ल लाखो रुपये देऊ शकते. होय नासा मधील लोक एक संशोधन करत आहे, अंतराळवीरांना अंतराळात गेल्यानंतर मा यक्रो ग्रॅ व्हिटी म्हणजे गु रुत्वा कर्षणरहीत वातावरणात राहवं लागतं. त्यामुळे नासाचे शास्त्रज्ञ ‘बे ड रेस्ट स्ट डी करत’ आहेत. आणि संशोधनातून गु रुत्वाकर्षणरहीत वातावरणात झोपल्यावर माणसाच्या शरीरावर काय परिणाम होतो याचा ते अभ्यास करत आहेत.
आणि यावरच त्यांना संशोधन करण्यासाठी अनेक माणसे हवी आहेत, आणि या नोकरीत फक्त आपल्याला आरामात झोपायचे आहे. आणि यासाठी ते जगातील प्रत्येक भागातील लोकांना घेणार आहेत, आणि याबदल्यात आपल्याला तब्ब्ल २०,००० प्रति महिना मिळणार आहेत. तसेच हा झोपण्याचा कालावधी ६ महिने ते १ वर्षांपर्यंत असू शकतो.
म्हणजे जवळपास आपण महिन्याला १३ लाख रुपये कमावणार आहात, आणि यासाठी आपल्याला फक्त झोपायचे आहे. पण या नोकरीमध्ये काही गोष्टी नक्कीच कराव्या लागणार आहेत. यामध्ये आपले दोन टप्पे असणार आहेत. ज्यामध्ये पहिल्या टप्यात आपल्याला निवांत झोपायचे आहे, तर दुसऱ्या टप्यात आपल्याला खाली डोकं आणि वर पाय या पद्धती मध्ये झोपायचे आहे.
तसेच या नोकरीसाठी काही अटी देखील असणार आहेत, यासाठी आपला फि टनेस चांगला असला पाहिजे, वजन आणि उंची देखील प्रमाणत असणे अवशक्य आहे, तसेच आपल्याला कोणत्याच गोष्टीचे व्य सन नसले पाहिजे. तसेच आपल्याला हे संशोधन चालू असताना चहा तसेच कॉफी पिण्यास स क्त म नाई असेल इतकेच नाही तर …
तर आपल्याला अंतराळात जे लोक अन्न खातात तसेच अन्न जेवण आपल्याला यावेळी दिले जाणार ज्यामध्ये अजिबात मीठ नसणार आहे. तसेच आपल्याला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या सर्व झोपूनच करायच्या आहेत, इतकेच नव्हे तर आपल्याला टॉ यले ट देखील आपण घातलेल्या डा यपर मध्ये करायचे आहे. तसेच याकाळात आपल्याला कोणाला सुद्धा भेटता येणार नाही.
तर आपल्याला यावरून थोडे फार तरी समजले असेल कि अंतराळात लोक कसे राहतात आणि कसे जीव न जगत असतात, अगदी काही प्रमाणत आपल्याला सुद्धा तसेच जी वन ज गायचे आहे, ज्याद्वारे तेथील त ज्ज्ञ लोक आपल्यावर परीक्षण करणार आहेत, ज्याचे आपल्याला महिण्याकाठी लाखो रुपये मिळणार आहेत.
तर आपल्याला सुद्धा या नोकरीमध्ये सामील व्हायचे असेल तर नासाच्या संकेत स्थळावर जाऊन आपण त्यासाठी रजिस्टर करू शकता. तसेच आपल्याला याबद्दल काय वाटते? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.