‘ सुंदर मोत्यासारखे दात ‘ ‘ कुंदकळ्यांना सारखे दात ‘, या दातांना दिलेला छान उपमा .पण भां डणात काही लोक दातांना उद्देशून म्हणतात बत्तीशी घशात घा लीन. ब त्तीशी तो डून टा कीन. पण थांबा…. हल्ली बत्तीशी असतेच कुठे? अलीकडे ज बड्याचा आकार कमी झाला आणि बत्तीशी ऐवजी अठ्ठाविशी आली. आणि अठ्ठाविशी ला मजबुत कसे ठेवायचे हे आपल्याला पाहायचे आहे. पांढरे शुभ्र दात आणि गुलाबी हिरड्या हे नि रो गी पणाचे लक्षण आहे.
तसेच आपल्या दातांना मोत्याची उपमा दिली जाते. आपले दात हे श रीराचा एक अत्यंत महत्त्वाचा अलंकार आहेत. स्वच्छ आणि पांढऱ्याशुभ्र मोत्यासारख्या दातामुळे आपल्या सौंदर्यात आणखीनच भर पडते. आ रो ग्य चांगलं राहावं म्हणून योग्य आहार नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप या बाबी आवश्यक असल्या तरी दातांचे आ रो ग्य चांगले नसेल तर इतर सर्व पथ्य पाळून देखील शरीराला व्या धी जडू शकतात.
त्यामुळे दातांची सुरक्षा आणि दातांचे वि कार होऊ नयेत यासाठी घ्यावयाची काळजी हा आज एक अत्यंत महत्त्वाचा आणि गरजेचा विषय आहे. संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की दातांच्या आणि तोंडाच्या अ स्वच्छतेमुळे आपल्या शरीरात काही अन्य वि कार सुद्धा उद्भवतात. उत्तम निरो गी आ रो ग्य आणि दातांच्या स मस्या उद्भवू नयेत यासाठी दररोज दोन वेळा तरी दात स्वच्छ घासले पाहिजेत.
आता दातांच्या समस्या जसे की दात किडणे दाढा कि डणे त्यामध्ये पु होणे हिरड्या सु जणे इ न्फेक्श न होणे यांसारख्या खूपच वे दनादायक अशा स मस्या असतात. आज-काल बाजारामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या निरनिराळ्या ब्रँ डच्या टू थपेस्ट उपलब्ध आहेत. परंतु असे खूप काही घरगुती आणि सोपे उ पाय आहेत. ज्यामुळे आपण घराच्या घरी आपल्या दातांवरची घा ण काही क्षणांत घालवू शकतो.
यासाठी आपल्याला एक सोपा उपाय करायचा आहे, तर यासाठी प्रथम आपल्याला एक लींबू घ्यायचा आहे, आणि त्यावर खायचा सो डा घालून आपल्या दातांना घासायचा आहे, तसेच आपण लिंबू सोबत इनो सुद्धा घेऊ शकतो, यामुळे आपल्या दातावरील घा ण, तसेच पिवळसर पणा जाण्यास मदत होईल, हा उपाय आपल्याला आठवड्यातून किमान तीन वेळा करायचा आहे. तसेच आपण आपल्या दातांच्या चांगल्या आयुष्यासाठी या पदार्थांचे जर आपण नियमित सेवन केले तर आपल्या दातांचे आ रो ग्य उत्तम आणि निरो गी राहण्यास मदत होते. आणि नक्कीच फा य दा होतो.
लवंग:- आपल्यातील अनेकांच्या दातामध्ये की ड निर्माण होते, हिरड्यांना सू ज येते. यामुळे साहजिकच दातांना आणि हिरड्यांना प्रचंड वे दना होतात. पण आपणास सांगू इच्छितो कि खूप पूर्वीपासूनच या स मस्येवर लवंग हा एक अतिशय परिणामकारक उपाय आहे. जो आपल्या घरातील मसाल्याच्या पदार्थांमध्ये अगदी सहज उपलब्ध असतो. अँ टी व्हायरल अँ टी बॅ क्टेरियल असे बरेच असे गुणध र्म लवंगे मध्ये असतात. ज्यामुळे दातांमध्ये निर्माण झालेली की ड नाहीशी होण्यास मदत होते. हा एक आयुर्वेदिक उपचार मा नला जातो. लवंग कि डलेल्या दाढेमध्ये ठेवल्यास की ड आणि वे दना नाहीशा होतात.
सफरचंद:- दररोज एक सफरचंद खा आणि डॉ क्ट रांपासून दूर रहा ‘ हा मं त्र जर आपण जोपासला तर नक्कीच आपले आ रो ग्य उत्तम राहील. सफरचंदामध्ये असलेला एं टीऑ क्सीडें ट हा गुणध र्म शरीराला निरो गी ठेवण्यास मदत करतो. सफरचंदाचे सेवन हे श रीरातील इतर अवयवांसोबतच दातांच्या, आ रो ग्यासाठी सुद्धा खूप फा य देशीर मा नले जाते. दातांवर निर्माण झालेली घा ण आणि की ड सफरचंदाच्या से वनामुळे स्वच्छ होण्यास मदत होते. तसंच महत्त्वाचं म्हणजे सफरचंद दातांची नैसर्गिक चमक टिकून ठेवते.
केळी:- हे फळ देखील आपल्या आ रो ग्यासाठी खूप फा य देशीर आहे. पो टॅशियम आणि मॅ ग्नेशियम, मॅं गनीज, फायबर यांसारखे मि नरल्स आणि न्यू ट्रिएं ट्स केळी मध्ये मोठ्या प्रमाणात असतात. केळी मधील या घटकांमुळे दातांवरील की ड जाऊन दात मजबूत होण्यास मदत मिळते. नाश्त्यामध्ये केळीचा समावेश करा.
संत्री-लिंबु:- विटामिन सी हे दात आणि त्वचेच्या आ रो ग्यासाठी जणूकाही वरदानच आहे.संत्री-मोसंबी आणि लिं बूवर्गीय इतर फळे यांच्यामध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणात असते. जर आपण यांचे नियमितपणे सेवन केले तर हिरड्यांचे आणि दातांचे आ रो ग्य टिकून राहते. हिरड्यांना मजबूतपणा येतो. दातांच्या काही स मस्या दूर होतात. आणि जे आपल्या सर्वांनाच हवं असतं ते म्हणजे दातांची चमक. ही फळे आपल्या दातांची चमक टिकून ठेवतात.
हिरव्या पालेभाज्या:– हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन्स प्रोटीन्स आणि मिनरल्स असतात. जे आपल्या एकूणच शा रीरिक आ रो ग्यासाठी तसेच दातांच्या देखील उत्तम आ रो ग्यासाठी आवश्यक असते. हिरव्या पालेभाज्या मुळे आपल्या दातांची मुळे मजबूत होतात. म्हणूनच रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे.
आपण जर दातांकडे दुर्लक्ष केले तर त्याचे परिणाम ही भयंकर असतात. दातांच्या वे दना असह्य असतात. उपाय सुद्धा खर्चिक आणि वेळखाऊ असतात. तेव्हा मित्रांनो दररोजच्या नियमित आणि चांगल्या सवयी फारच फा य देशीर ठरतात. चला तर मग नि रो गी राहायचं!!! खळखळून हसायचं !!!! सुंदर दिसायचं.!!!