दातदुखी असो किंवा हिरडी दुखी…दवाखान्यात जाण्यापूर्वी करून पहा हा सोपा घरगुती उपाय…काही क्षणात आराम मिळालाच समजा

आरोग्य

पांढरीशुभ्र एका ओळीत बसलेली सुंदर दंतपंक्ती म्हणजे सौंदर्याचे एक लक्षणच..! दातांचा त्यांच्या कामानुसार असलेला आकार, त्यांची मांडणी खूपच विस्मयकारक आहे. चांगले दात असणे हे निरो गी व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे. असे असले तरी या सुंदर दातांनाही आ जार होतात. दातदु खी हा आ जार माणसांना कधी ना कधी होतोच.

दातदु खी बऱ्याच वेळा खूपच असह्य होते. दातातून र क्त येत असते, सतत कळा येत राहतात. दुखणाऱ्या दातावर लगेच योग्य उपचार नाही केली तर दात काढून टाकण्याशिवाय पर्याय नाही. चु कीच्या आहार पद्धतीमुळे दात कि डू लागतात आणि हेच दातदु खीचे मुख्य कारण आहे. आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, केक, मिठाई यासारखे गोड पदार्थ खाण्याने दातांना की ड लागते.

तोंडातील जि वाणू गोड पदार्थांमधील साखरेचे आम्लात रूपांतर करतात. दातांवरील आवरणात कॅल्शियम असते. या कॅल्शियमचा सं योग होऊन दातांची झीज होते. तसेच दात कि डू लागतात. सुरुवातीला थंड किंवा गरम पदार्थांमुळे दात दु खू लागतो. घास खाताना सुद्धा त्रा स होतो. नंतर दातांच्या मुळाशी पु साचतो आणि खूप त्रा स होतो, वे दना होतात. योग्य उपचार नाही केला तर दात काढावा लागतो. यासाठी आपण आयुर्वे दिक उपाय पाहू ज्यामुळे दात दु खी कायमचे बंद होईल.

दात काढण्यासाठी एखादा महागडे उपचार घेणे आधी एक साधा सोपा उपाय आपण घरी करू शकतो. आयुर्वे दिक ही निसर्गाची देणगी आपल्याला लाभलेली आहे हे आयुर्वे दातील आणि वनस्पती प्रत्येक आ जारावर आपल्याला गुणकारी ठरतात. या उपायाने काही सेकंदात आपल्या दा तांची की ड निघून जाईल आणि आपले दात दु खणं कमी होईल.

पांढरे शुभ्र दात छान असतात तसेच ते अन्नघटक खाण्यासाठी महत्त्वाचे असतात. परंतु जर यामध्ये की ड निर्माण झाली तर दात दु खी चालू होते, प्रचंड वे दना होतात. त्यामुळे आपल्याला काही खाता येत नाही. खूप त्रा स होतो. मग आपण दात काढण्यासाठी रूट कॅनल ही महागडी वैज्ञानिक ट्री टमेंट करण्याचा प्रयत्न करतो. एवढ सगळं करणं आपल्याला गरज भासणार नाही.

अगदी सहजरीत्या उपलब्ध होणार्‍या वनस्पती आणि आपल्या घरांमधले घटक यांचा सर्रास वापर करून आपल्या दातांमधील वे दना व की ड थांबू शकते. यासाठी लागणारी वनस्पती आहे सीताफळ. या वनस्पतीची आपल्याला दोन पाने लागणार आहेत. सीताफळ हे जसे अत्यंत गोड आणि गुणकारी असते. तसेच आयुर्वेदामध्ये याची पाने, बिया, साल सुद्धा अत्यंत गुणकारी आहेत.

अँ टीबॅ क्टेरियल, थोडीशी कडू सर आणि सु ज दूर करणारी, की ड नष्ट करणारी, शुगर न ष्ट करणारी ही पाने आहेत. दातांवरील कठीण भाग असतो त्याला टीथ इनॅमल म्हणतात. याला हा जि वाणू नष्ट करतो त्यामुळे कॅव्हिटी निर्माण होते, की ड लागते, वे दना सुरू होतात. हे पान तोंडात असणाऱ्या जि वाणूंना नष्ट करते. त्यामुळे की ड तात्काळ मरते.

हा उपाय बनवण्यासाठी सीताफळाची दोन पाने लागतात. त्याच बरोबर लागणारा चुना हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. चुना हा कॅल्शिअमचा अत्यंत महत्त्वाचा स्त्रोत आहे. चुना ऍ सिड किंवा आ म्ल नष्ट करणारा घटक आहे. त्यामुळे दाताचे कि डलेल्या भागाला चुना न ष्ट करतो आणि कॅल्शियमचा एक पातळ थर बनवतो.

त्यामुळे आपल्याला पुन्हा की ड लागत नाही. ही सीताफळाची पाने व दोन ते तीन ग्रॅम चुना एकत्र व्यवस्थित कुटून त्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे. ज्या ठिकाणी दात दुखत आहे, कीड आहे त्या ठिकाणी ठेवून थुंकी किंवा लाळ बाहेर टाकायची आहे. या थुंकीतुन हे जी वाणू पूर्णपणे बाहेर जातात व दात दु खी थांबून जाते. हे गोळे साधारणतः तीन ते पाच मिनिटे तोंडात ठेवायचे.

थुंकल्यानंतर तुरटीच्या पाण्याने किंवा साध्या पाण्याने गुळण्या करायच्या. त्यामुळे दात दु खी थांबेल. हा अत्यंत साधा, सोपा आणि गुणकारी उपाय आहे. ही वनस्पती अत्यंत महत्त्वाची आणि गुणकारी अशी वनस्पती आहे. ज्यामुळे दात दु खी आणि की ड थांबते. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *