आपल्या सर्वाना माहित आहे कि कोणत्याही व्यक्तीच्या चेहऱ्यावर ठळकपणे उठून दिसतात ते म्हणजे त्या व्यक्तीचे केस, डोळे, नाक आणि दात, पण आपणास माहित आहे का कि मनुष्याचा आहार, मनुष्याची पचनक्रिया, मनुष्याची भाषा, शब्दोच्चार या गोष्टीसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या दातच कारणीभूत ठरतात म्हणूनच दातांना खूप महत्व आहे.
पण आजच्या या युगात आपल्या वा ईट खाणपाण्याच्या सवयीमुळे अनेक लोकांचे दात, दाढ हे अगदी तरुण वयातच दुःख लागतात एवढेच काही तर अनेकांचे दात प डतात सुद्धा पण, आज आम्ही आपल्या दातांच्या आ रो ग्यासाठी आपल्याला काही उपयुक्त माहिती घेऊन आलो आहोत. आपले दात, दाढ दु खत असेल तर त्याच्यावर काय उपाय करावेत तसेच दाताचे आ रो ग्य कसे राखावे, तसेच आपले दात खूपच लवकर पडले असतील तर मग काय करावे हे सर्व आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
आता आपल्यातील अनेक जण जेवून झाल्यावर चु का करत असतात, ते म्हणजे जेवल्यावर आपण कधीही चूळ भरत नाही, तसेच ब्रश करत नाही, किंवा जेवण झाल्यावर आपण दातामध्ये काड्या घालून टोकरत बसतो पण या सर्व गोष्टीचा गं भीर परिणाम हा आपल्या दातांवर होत असतो. त्यामुळे आज तरुण वयात दात दाढ दुखणे, किंवा वेळेआधीच प डणे अशा स मस्या समोर येत आहेत.
पण आज आम्ही आपल्यासाठी एक आ युर्वे दीक उपाय घेऊन आलो आहोत ज्याने आपले दात त्वरित दु खायचे थांबतील, यासाठी आपल्याला एक मिश्रण तयार करायचे आहे म्हणजेच आपण एक नैसर्गिक दंतमंजन तयार करणार आहोत. आणि यासाठी आपल्याला लागणार आहे कपूर, कारण कापूरमध्ये अँ टी बॅ क्टि रि यल गुण आहेत जे आपल्या दातांची वे दना कमी करतात.
तसेच त्यानंतर लागणार पदार्थ आहे तो म्हणजे तुरटी, कारण तुरटीमध्ये मॅ ग्नेशि अम स ल्फेट असते, जी आपल्या हिरड्याची सू ज कमी करते. त्यानंतर लागणार आहे ते म्हणजे कुडुनिंबाच्या झाडाची साल, तसेच पेरूच्या झाडाची काडी कारण यामध्ये अँटी बॅ क्टि रि यल, अँ टी फं गल, अँ टी पे रासे टिक गुण आहेत जे आपले दात मजबूत तसेच पांढरे शुभ्र बनवतात.
यानंतर जी आपल्याला कृती करायची आहे ती म्हणजे प्रथम आपण तुरटी आणि कापूर हे बारीक करून घ्यायचे आहे, अगदी पिटी साखरे सारखे बारीक, त्यानंतर आपल्याला कडुनिबांच्या झाडाची साल तसेच पेरूच्या झाडाची काडी काही प्रमाणत जा ळून घायची आहे, आणि त्यानंतर त्या जळलेल्या सालीची भुकटी करून घ्यायची आहे. त्यानंतर लवंग सुद्धा बारीक करून त्याची भुकटी बनवायची आहे, आणि त्यानंतर हे सर्व घटक एकत्र करून त्यामध्ये थोडे मीठ घालायचे आहे.
आणि याच भुकटीने रोज रात्री तसेच सकाळी दात घासायचे आहे, तुम्हाला नक्कीच याचा परिणाम दिसेल आणि आपले दात तसेच दाढ दु खायची थांबेल, तसेच दातावर पिवळे पणा असेल तर तो देखील दूर होईल. दंतमंजन, कडुनिबांच्या काड्या, त्रिफळा इत्यादीने दात घासल्यास दात स्वच्छ होतात, हिरड्या मजबूत होतात आणि तोंडात लाळ नीट तयार होते. पण जर एवढे करून सुद्धा आपले दात किंवा दाढ दु खण्याची थांबली नाही तर आपण वै दय किय उ पचार करू शकतो.
जसे कि जर का आपले दात किडून खड्डे पडले असतील तर आपण रूट कॅ नल ट्रि टमें ट करू शकता जी आज सर्वत्र केली जाते यामध्ये अनेक रा सा यनिक व सिरॅमिक पदार्थ वापरून आपले दात मुळापर्यंत पोहोचून तो भाग जं तुना श कांनी स्वच्छ केला जातो व नंतर दात मु ळापासून भरला जातो. याही उ प चाराने दात पूर्ववत झाला नाही तर शेवटचा उ पाय म्हणून तो भाग ब धीर करून आपल्याला कि डलेला दात किंवा दाढ ही मू ळापासून काढून टाकावी लागेल.
तसेच ती दाढ काढल्यानंतर आपण त्या ठिकाणी दुसरी कृत्रिम दाढ देखील बसवू शकतो ज्याने आपल्याला जेवण सुद्धा नीट करता येते आणि त्याचा ख राब होण्याचा देखील धो का नसतो. पण हे सर्व घडू यासाठी म्हणून आपण आधीच काळजी घ्या आपले दात आपण रोज दोनदा योग्य पद्धतीने घासा. जेणेकरून आपल्या दाताचे आ रो ग्य कायम टिकून राहील.
वरील ल क्षणे दिसत असल्यास किंवा जाणवत असल्यास आपण योग्य वेळी सावध व्हा आणि वै द्य कीय सल्ला जरूर घ्या. कारण आजच्या या धावत्या जगात स्वतःची काळजी घेणे ही काळाची गरज बनली आहे. तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला क में ट करून नक्की सांगा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शे य र करा.