आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळेल, अलीकडे जो तो म्हणतो केस खूप पांढरे झाले आहेत. काय करायचे आता? कोणते उपाय करावेत? असे प्रत्येक जण एकमेकांना विचारत असतो. हल्लीच्या काळात पाहायला गेलं तर अगदी लहान मुलांनासुद्धा पांढऱ्या केसांची स मस्या भेडसावत आहे. आणि मोठ्यांची ही काही वेगळी गोष्ट नाही. अगदी प्रत्येक वयोगटातील लोक या समस्येने ग्र स्त आहेत.
या धावपळीच्या जगात ता णत णाव, बी पी, व्यायामाचा अभा व, लोकांची इन्स्टंट खाण्याची सवय, अयोग्य आहार विहार, काळजी, अपुरी झोप, प्रदूषण, था यरॉईड मुळे हा र्मोनल चेंजेस, विटामिन b12 ची क मतरता आणि या सर्वांमध्ये भर म्हणजे के मिकल युक्त शा म्पूचा वापर. अशी बरीचशी कारणे आहेत ज्यामुळे केस पां ढरे होणे, रुक्ष होणे, केस ग ळणे, टक्कल पडणे, डोक्यात कों डा होणे आणि कोंड्यामुळे चेहऱ्यावर पिंपल उठणे. ही अशी साखळी आहे.
आता केस पांढरे होणे हे काही नवीन राहिले नाही. ही स मस्या तर आत्ता कॉमन झाली आहे. आणि आज आम्ही केसांच्या या सर्व स मस्यासाठी एक घरगुती उ पाय घेऊन आलो आहोत, हा पूर्णपणे घरगुती उपाय आहे. हा उपाय केला तर केसांच्या सर्व स मस्या तर नाहीशा होतीलच शिवाय तुमचे केस मऊ, मुलायम होतील. तसेच केसांची वाढ सुद्धा होईल आणि केस मजबूत होतील. चला तर मग उपायाकडे वळूया.
यासाठी आपण कॉफीचा उपयोग करणार आहोत. आपल्याला दुकानांमध्ये सहज कॉफी उपलब्ध होईल. सहसा आपण कॉफी पिण्यासाठी वापरतो. पण यावेळी कॉफी आपल्याला केसांच्या आ रोग्यासाठी वापरायची आहे. एक कप पाणी लागेल आणि मेहंदी पावडर लागेल. साधी मेहंदी जी आपण नेहमी वापरता, पण फक्त मेहंदी वापरून या केसांच्या स मस्या कमी होत नाहीत.
त्यामुळे मेहंदी मध्ये आपण आणखी काही गोष्टी घालणार आहोत, त्यामुळे एकदम चांगला रिझल्ट येईल. आता याची कृती पाहूयात. तर यासाठी एक एक भांडे घ्या आणि त्यामध्ये एक कप पाणी उ कळण्यासाठी ठेवा. त्या पाण्याला एक उकळी येऊ द्या, एक उकळी येऊन गेल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे कॉफी पावडर टाका आणि व्यवस्थित हलवून घ्या.
तसेच त्यानंतर आणखी एक-दोन उकळ्या काढून घ्या. एकच कप पाणी आणि दोन चमचे कॉफी असल्यामुळे पाण्याला गडद रंग येतो. त्यानंतर हे पाणी कोमट करून घ्या आणि त्यानंतर हे कॉफीचे पाणी एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर दोन चमचे मेहंदी त्या कॉफीच्या पाण्यामध्ये घाला व व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर एक तास हे मिश्रण आहे असेच झाकून ठेवून द्या.
एक तास झाल्यानंतर या मध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकायचे आहे. तुम्ही खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑइल, किंवा बदामाचे तेल देखील वापरू शकता. या तिन्ही पैकी कोणतेही एक तेल एक चमचा आपल्याला त्या मिश्रणामध्ये ॲड करायचा आहे. हे सर्व मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे मिश्रण तयार झाले आहे.
यानंतर हे मिश्रण आपल्याला केसांना अगदी योग्य पद्धतीने लावायचे आहे. अगदी केसांच्या मुळापासून लावायचे आहे. ते मुळांपर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणजेच केसांच्या स्काल्पला हळुवार म साज करायचा आहे. हे लावल्यानंतर एक तास केस तसेच ठेवायचे आहेत. किंवा आपण डोक्याला प्लास्टिकची पिशवी घालू शकता.
एक तास झाल्यानंतर हर्बल आयुर्वेदिक शाम्पू वापरून कोमट पाण्याने केस धुवायचे आहेत. मेहंदीही नॅचरल कंडिशनर म्हणून काम करते आणि मेहंदी मध्ये कॉफी मिक्स केल्यामुळे एक्स्ट्रा चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात. तर हा उपाय तुम्हाला आठवड्यातून तीन वेळा करायचा आहे. उपाय चालू केल्यानंतर एक ते दोन आठवड्यांमध्ये तुम्हाला फरक जाणवायला लागेल.
तुमचे केस काळेभोर व्हायला लागतील. शिवाय केस मऊ आणि मुलायम होतील. केस गळती थांबेल आणि केस मजबूत देखील होतील. केस वाढण्यास सुद्धा मदत होईल. तुम्हाला जर वाटत असेल भविष्यात आपले टक्कल पडू नये तर यासाठी आतापासूनच हा उपाय करत रहा. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.