दह्यासोबत चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीरात जाऊन बनतात वि’ष..बघा यामुळे शरीरात काय काय घडू शकते

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, तर आपल्याला माहित आहेच कि दही आपल्या आ रोग्यासाठी किती चांगले असते. बऱ्याच वेळेस डॉ क्टर सुद्धा दही खाण्याचा सल्ला देत असतात. आपल्यापैकी काही लोकांना तर दह्याशिवाय जेवण अपूर्णच वाटते पण काही असे असेही आहेत की ज्यांना दही बिल्कुल आवडत नाही. काही लोक जेवणात दही खातात तर काही लोक दह्यापासून बनवलेले पदार्थ खातात जस की ताक, दही रायता, गोड दही.

तुम्हाला जर दही आवडत असेल आणि तुम्ही रोजच्या जेवणात दह्याचे सेवन करत असाल तर ही काळजी नक्की घ्या. आज मी तुम्हाला दह्या सोबत कोणते पदार्थ खायचे नाहीत याबद्दल माहिती सांगणार आहे.

1 तळलेले पदार्थ – आपण दही खाल्यानंतर साधारणतः एक ते दीड तासाच्या आत तळलेले पदार्थ खायचे नाहीत, जस की भजी, तळलेले धपाटे इ. आपण जर दह्यासोबत किंवा दही खाल्यानंतर तळलेले तेलकट पदार्थ खाल्ले तर आपल्याला पोटाच्या स मस्या उदभवू शकतात, तसेच त्वचेच्या स मस्याही येऊ शकतात जस की, अंगावर कोड उठणे, पिं पल्स, गाठी तयार होणे, तर या कारणामुळे दही खाल्ल्यानंतर तळलेले पदार्थ आपण नाही खाल्ले पाहिजे.

2 मासे – दही आणि मासे हे प्रोटीनचे उत्तम स्रोत आहेत म्हणजे या दोघांमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. पण आयुर्वेदानुसार जर प्रोटिनयुक्त दोन पदार्थ आपण एकत्र खाल्ले तर ते पचनास जड जाते आणि यामुळे पोटाच्या स मस्या होत असतात तसेच इतर आ रो ग्याच्या स मस्या वाढू शकतात. या कारणामुळे आपण दही आणि मासे एकत्र खाऊ नका. शिवाय हा र्ट अ टॅकला देखील सामोरे जायला लागू शकते.

3 आंबा – आता तुम्ही म्हणत असाल की दही आणि आंब्यासोबत बरेच पदार्थ बनवले जातात ते खाल्ल्यावर तर काही प्रोब्लेम होत नाही पण यांचे कारण म्हणजे ते पदार्थ बनवताना त्यामध्ये अनेक वेगवेगळे घटक देखील ऍड केले जातात त्यामुळे प्रॉब्लेम होत नाही. परंतु जर आपण आंबा आणि दही नैसर्गिक रुपात जर एकत्र खाल्ले तर यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतात. बऱ्याचवेळा यामुळे पोटात वि ष सुद्धा तयार होत असते म्हणून या कारणामुळे आपल्याला दही आणि आंबा एकत्र खायचे नाही.

4 आंबट फळे – दही आणि आंबट फळे एकत्र खाल्ली तर यामुळे अतिसार होण्याची शक्यता असते व यामुळे पित्त वाढून जुलाब होण्याची शक्यता असते या कारणामुळे आपल्याला दही आणि आंबट फळे एकत्र नाही खाल्ले पाहिजे. याशिवाय आपल्या यकृताला तसेच आतील आतड्यांना देखील रा सायनिक क्रिया होऊन धो का होण्याची शक्यता असते.

5 कांदा – अनेक लोक कांदा आणि दही एकत्र करून खात असतात. पण ही सवय तुम्हाला आजच बदलायची आहे कारण या दोघांचा प्रभाव वेगळा आहे आणि अशा परिस्थिती तुम्ही जर दही आणि कांदा एकत्र करून खात असाल तर तुम्हाला अनेक आ जार होऊ शकतात जसे की खाज, नायटा, खरूज आणि पोटाशी सं बं धित स मस्या म्हणून दह्यासोबत कांदा खाणे टाळा.

6 उडदाची डाळ – तुम्ही जर उडदाची डाळ किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ खत असाल तर त्यावेळी दही खाणे टाळा. हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने तुमच्या आ रोग्यावर वा ईट परिणाम होऊ शकतो. हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने तुम्हाला मोठ्या प्रमाणात पित्त होऊ शकते आणि यामुळे तुम्हाला पित्त, उलटी, लूजमोशन यासारख्या स मस्या होऊ शकतात, त्यामुळे हे दोन्ही पदार्थ एकत्र खाणे टाळा.

7 दूध – आता हे ऐकून तुम्हाला वेगळे वाटेल, तुम्ही म्हणाल की दही तर दुधापासूनच बनते. पण दही हे नासवलेल्या दुधापासून बनवतात आणि या दोन्हीमध्ये प्रथिने आणि चरबी हे जास्त प्रमाणात असतात. अशावेळी जर तुम्ही हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ले तर तुम्हाला, हृदयरोग, हा र्ट अ टॅक, चरबी, ऍ सिडिटी, गॅस, पोट फुगणे आणि उलट्यांचा त्रा स होऊ शकतो आणि पचनाशी स बंधीत स मस्या होऊ शकतात, त्यामुळे हे ही दोन पदार्थ एकत्र खाणे टाळा. हे काही पदार्थ आहेत जे तुम्हाला दही खाल्ल्यानंतर खाणे टाळलेच पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *