दही घरी आणताना आपण सुद्धा करत आहात ही चूक तर त्वरित सावध व्हा अन्यथा शास्त्रांनुसार भयंकर गरिबी येऊ शकते

आरोग्य

आपल्याला माहित असेल कि खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की त्या जर नजरअंदाज केल्या तर त्याचे भ यंकर परिणाम आपल्याला भो गावे लागतात. त्याप्रमाणे दही घरी घेऊन येताना ही एक चूक केली तर लक्ष्मीची अवकृपा आपल्यावर होऊ शकते त्यामुळे दही घरी आणताना ही एक विशेष बाब नेहमी ध्यानात असू द्या. ज्यामुळे आपल्या घरी मोठे आ जा रपण सुद्धा ओढवू शकते, किंवा एखादं संकट देखील कोसळू शकत किंवा काहीही वाईट घडू शकतं.

हिं दुध र्म शा स्त्रानुसार स मुद्र मं थनातून लक्ष्मी आणि अलक्ष्मी प्रकट झाल्या:- लक्ष्मीच्या रूपाने सर्व ध न संपदा, हिरे मोती, सारे वैभव , सुख, समृद्धी सर्वकाही लाभले. याउलट अलक्ष्मी म्हणजे दुःख, दा रिद्रय, भ य, गरिबी, ला चारी, वा दवि वा द, न कारा त्मक विचार, अ मंगल या साऱ्या निगडित गोष्टी असतात. दही हे माता अलक्ष्मीस अत्यंत प्रिय आहे. हे दही अनेक तं त्र मं त्र, च म त्कारिक टोटके करण्यासाठी वापरलं जातं.

बऱ्याचदा या दह्यासोबत काही वस्तू आणल्या जातात. त्यामुळे आपल्या आयुष्यात काही स म स्या घडू शकतात. ही स म  स्या म्हणजे ही एक चूक आणि जर ही तुम्ही केली तर घरात अलक्ष्मीचा वास येऊ शकतो व घरातील लंक्ष्मी नाहीशी होते. भगवान विष्णू यांनी लक्ष्मी आणि अलक्ष्मी याना वरदान दिलं आहे की संपूर्ण भूतलावर त्या दोघी फिरत राहतील, प्रत्येक घरात डोकावून पाहतील.

जिथे गोडधोड जेवण असेल, माणसे आपुलकीने, आदराने, प्रे माने वागत असतील, दररोज सकाळी देवपूजा केली जाते त्या ठिकाणी त्या घरी माता लक्ष्मी प्रवेश करून सदैव वास करेल. पण जर एखाद्याच्या घरी सतत कि रकि र, भां डण, वा द, क ल ह होत असेल, सतत अ पश ब्द बोलणं, शि वीगा ळ, श्रा प देणं, देवपूजा न करणं अशा गोष्टी जर घडत असतील तर तिथे अलक्ष्मी प्रवेश करते म्हणजेच दुः ख, सं क ट, दा रि द्रय, कं गा ल होतात तिथले लोक.

यासोबतच जर तुम्ही दही घेऊन येताना सोबत दुसरी वस्तू घेऊन येत असाल तर समजून जा की घरी दा रि द्र्य म्हणजेच अलक्ष्मी वास करेल. दही घेऊन येताना दूध कधीच आणू नये. तसेच दही आणि दूध एकत्र घेऊन आपल्या वास्तूत प्रवेश करू नये. ही एक चूक तुम्हाला खूप मोठे नु क सान स ह न करायला लावेल. घरात येताना नेहमी फक्त दही घेऊन या सोबत दूध कधीही चु कूनही घेऊ नका.

अलक्ष्मी जर घरात वास करत असेल तर पैसे येण्याचे मार्ग बंद होतात, जरी नशिबाने आलेच तर ते कुठे ख र्च होतात हे समजत नाही आणि आलेल्या वेगाने गायब होतात. म्हणून त्यासाठी तुम्ही नेहमी काळजी घ्या की अलक्ष्मी आपल्या घरात प्रवेश तर करत नाहीये ना?

अशीच उपयोगी धा र्मिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे फे सबुक पे ज नक्की ला इ क करा.. तसेच आपल्याला आमचे हे आ र्टिकल उपयुक्त वाटले असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा.  तसेच वर दिलेली माहिती व उपाय हे सा मा जिक आणि धा र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *