दर तीन वर्षांनी कबरीमधून मृ तदेह काढतात बाहेर…आणि त्या मृ तदेह व एखाद्या म्हशींसोबत करतात या गोष्टी…जाणून आपले सुद्धा होश उड़तील

अजब गजब

या जगातील प्रत्येक देशात वेगवेगळ्या ध र्माचे पालन केले जाते आणि त्यातही अनेक जा ती जमातींचा समावेश होतो. पण या सगळ्यांच्या प्रथा-प रंपरा, री ती रिवाज, सण, उत्सव सर्व काही वेगळं आहे आणि जर का या परंपरांचा अनोखा प्रवास अनुभवायचा असेल तर इंडोनेशियाला जावे लागेल. होय, विचित्र सांस्कृतिक पद्धतींमध्ये हा देश अनोखा नाही.

या देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रत्येक प्रांतात अनोखी संस्कृती आहे आणि आजही या जुन्या प रंप रा कायम आहे. आज माणूस खूप प्रगत झाला आहे. सर्व सुख संपत्ती असली तरी एका गोष्टीला माणूस घा बरतो ती गोष्ट म्हणजे मृ त्यू. आपल्या आवडत्या व्यक्तीचा मृ त्यू झाला तर सार्‍या घरावर संकट कोसळते.

दुःखाचा डोंगर को सळतो. पण हाच मृ त्यू एखाद्या सण-उत्सवाप्रमाणे साजरा करणारी एक ज मात इंडोनेशियामध्ये आहे. शरीर नष्ट झाले तरी आ त्मा मात्र चिरंतर जि वंत राहतो हा संदेश भगवद्गीतेतील श्लोकातून मिळतो. त्याच प्रमाणे मृ त्यूला फक्त एक टप्पा समजून मृ त व्यक्तींना अगदी जि वंत व्यक्ती सारखं वागवणारी एक ज मात आहे.

इंडोनेशियामध्ये तोरजा नावाची ज मात दरवर्षी ‘मा नेन’ नावाचा एक उत्सव साजरा करते. या उत्सवात मृ त व्यक्तींचे मृ तदे ह बाहेर काढले जातात. त्यांना साफ करून कपडे बदलले जातात. फोटो सुद्धा काढला जातो. आयुष्याचा, ज न्माचा उत्सव साजरा केला जातो. पण मृ त्यूचाही उत्सव साजरा करणारी ही अ ज ब प्रथा. या लोकांना मृ त्यूची भी ती वाटत नाही आणि मृ तदेहांची सुद्धा नाही.

तसेच इथे घरातील व्यक्तीचा मृ त्यू झाल्यावर मृ तदेह लगेच अं त्य विधीसाठी घेऊन जात नाहीत. तर त्यांना वाटते अं त्यसंस्कार केले की आ त्मा पृथ्वी सोडून पुढच्या ज न्मात प्रवेश करण्यास जातो. मृ त्यू म्हणजे फक्त एक आ जा र असून मृ त व्यक्ती आ जा री आहे असे समजून हा मृ तदेह ते घरात ठेवतात. आणि मग मृ त व्यक्तीच्या घरातील लोक शक्य असतील तेवढ्या म्हशी घेऊन त्यांचा ब ळी देतात.

सगळे नातेवाईक जमतात. हे सर्व ते एक उत्सव म्हणून आनंदाने साजरा करतात. म्हैस ब  ळी देण्याचे कारण असं की मृ त व्यक्तीची म्हैस नसेल तर त्या व्यक्तीला पुढचा जन्म मिळण्यासाठी वेळ लागतो. मृ त्यू झाल्यानंतर अं त्यसंस्कार न करता म्हशींचा बळी दिला जातो. म्हशीच्या रूपात व्यक्तीचा जी वनाकडून मृ त्यूपर्यंतचा प्रवास साजरा केला जातो.

जेवढे जास्त म्हशींचा ब  ळी दिला जाईल तेवढाच मृ त व्यक्तीचा पुढचा प्रवास सुखकर होतो असा या लोकांचा समज आहे. या मृ त व्यक्तीला जेवण, दररोज अंघोळ घातली जाते. फक्त आ जा री आहे समजून सगळी कामे रोजच्यासारखी चालू असतात. मृ तदेह घरात किती दिवस ठेवायचा आहे त्यांच्या घरच्या आ र्थिक परिस्थितीवर अवलंबून असतं.

हे मृ तदेह जपण्यासाठी आधी विशिष्ट वनस्पतीची पाने वापरली जात असत त्याऐवजी आता फॉ र्मली न नावाचे र सायन वापरून मृ तदेह ताजा ठेवतात. नंतर अं त्यसंस्कार करुन प्रत्येक तीन वर्षांनी मृ तदेह बाहेर काढून मिरवणूक काढतात. या मृ तदेहांना जेव्हा बाहेर काढलं जातं तेव्हा काय वाटेल हे आपण कल्पना करू शकत नाही, परंतु त्यांना कसलेही दुःख किंवा भी ती वाटत नाही.

त्यांच्या मते पूर्वजांच्या प्रति कृ तज्ञता, प्रेम दाखवायची संधी आहे. आयुष्यभर क ष्ट करून कमावलेली संपत्ती जि वंत व्यक्ती साठी न वापरता ते वृ द्धांसाठी जपून ठेवतात. हा उत्सवाचा दिवस म्हणजे मृ त व्यक्ती बरोबर असणाऱ्या आठवणींना उजाळा देण्याचा दिवस असे ते मा नतात. चर्चने केलेल्या प्रयत्नानंतर ही प्र था कमी होत चालली असली तरी पूर्ण बंद झाली नाही.

आपल्याला ही प्र था वि चि त्र व चु कीची वाटत असली तरी त्यांचा हेतू एकच आहे ते म्हणजे मृ त व्यक्तीच्या आठवणी जपणं. फक्त वापरली जाणारी पद्धत अनोखी आहे इतकच. तर आपल्याला याबद्दल काय वाटते, तुम्ही याआधी हे वा चले होते का?  हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published.