दबलेल्या 72 हजार नसा होतील पूर्णपणे मोकळ्या..यासाठी करा हा रामबाण घरगुती उपाय..अगदी लहान बाळासारखे पळू लागाल

आरोग्य

नमस्कार मंडळी, आजची आपली जी वनशैली ही अतिशय धावपळीची आणि ध काधकीची आहे हे तर आपण अनुभवत आहोच. इथे आपण सर्वच जण वाऱ्याच्या वेगाने दर दिवशी धावत असतो. कोणाला बस पकडायची घाई तर कोणी बॉसची बोलणी टाळता कशी येतील याचा प्रयत्न करतो. एवढ्या धा वपळीत आपल्याला काही मिनिटांच्या सिग्नलवर पण थांबावे वाटत नाही. बरोबर ना?

मंडळी जर आपण सि ग्नलसाठी थांबू शकत नसलो तर आपल्याला एखाद्या छोट्या आ जारामुळे घरी अडकून राहणे तर अजिबातच आवडणार नाही हो ना ? म्हणूनच तर आपल्याला आयुर्वेदाने आहार, विहार आणि व्यायाम यांचा अवलंब करून आपले शरीर निरो गी ठेवण्यास शिकवले आहे.

दररोज २० मिनिटे जर आपण आपल्या शरीरासाठी मेहनत घेतली तर आपले शरीर हे निरो गी होते. पण आपल्या सर्वांना कामाच्या व्यापात एवढा वेळ द्यायला मिळेलच याची खात्री नसते. अ योग्य जी वन पद्धतीमुळे आपल्याला अनेक स मस्यांना सामोरे जावे लागत असते हे तर आपल्याला माहितीच आहे.

शुगर, ब्ल डप्रेशर यासारख्या आ जारांचे मूळ हे आपल्या अ योग्य रहाणीमानातच आहे. पण मंडळी, जिथे अपाय आहेत तेथे उपाय देखील असतोच. हे तर आपल्याला माहित आहे. प्राचीन आयुर्वेद जसे निरो गी शरीरासाठी आवश्यक गोष्टींची माहिती देत असते, तसेच जरी काही अपाय झाला तरी त्यावर काय उ पचार केला पाहिजे हे सुद्धा शिकवत असते. म्हणूनच असे म्हणतात कि, आ जार कोणताही असो त्यावर आयुर्वेद उपचार नक्कीच करते.

उपचार करण्या आधी आपण द बलेल्या न सांची लक्षणे जाणून घेऊ.

  • मानेत, खांद्यात, कंबरेत, पाठीत किंवा शरीराच्या एका बाजूस अस ह्य वे दना होणे.
  • शरीराच्या काही भागात सुन्नता जाणवणे.
  • स्नायूंचा क मकुवतपणा
  • शरीराच्या काही भागात मुं ग्या येणे.

तर मंडळी आज इथे आपण अशाच उपचाराबाबत चर्चा करणार आहोत. हे उपचार एकदम साधे आणि घरगुती आहेत. हे उपचार आहेत तुमच्या द बलेल्या न सा मोकळे करण्यासाठी. त्याच बरोबरीने जर तुम्हाला शुगर असेल, तुमचे वजन अचानक वाढले असेल, तर हे उपाय नक्कीच फा यदेशीर ठरतील पण मंडळी एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा कोणताही उपाय करत असताना त्या सोबतच आपण आपल्या खाण्या-पिण्या कडे तसेच जी वनशैलीकडे लक्ष ठेवणे गरजेच आहे.

औ षध घेतले कि आ जार बरा झाला असे होत नाही तर त्यासोबत पुरेशी झोप, थोडा व्यायाम आणि योग्य आहार असणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. तर हा उपाय करताना आपल्याला आपल्या स्वयंपाक घरातील दोन पदार्थ लागणार आहेत. पहिला म्हणजे मेथीचे दाणे, तर चवीला कडवट असले तरी उत्तम औ षध असलेले हे दाणे आयुर्वेदामध्ये अमृता समान मा नले गेले आहेत. यामध्ये अनेक औ षधी गुण असतात.

दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे दालचिनी. याचा वापर कल्याने शरीरातील अतिरिक्त च रबी कमी होते. तर मंडळी, आपण १ पेलाभर पाणी घ्या व त्यामध्ये मेथीचे दाणे १ चमचा टाका. त्यामध्ये दालचिनीच्या २/३ काड्या टाका आणि हे मिश्रण रात्रभर भिजवत ठेवा. सकाळी उठल्यावर हे पाणी गाळण्याने गाळून घ्या.

उरलेल्या मिश्रणाची पेस्ट बनवा. हे पाणी रोज सकाळी उठल्यावर पाणी उपाशीपोटी प्यायल्याने तुमची शुगर नियंत्रित होईल. उरलेली पेस्ट तुम्ही दिवसभरात कधीही खाल्लीत तरी चालेल. किमा न एक आठवडा हा उपाय करा. त्यामुळे तुमची चरबी कमी होऊन अतिरिक्त व जन कमी होईल व शरीरातील कोणत्याही भागातील दबलेल्या न सा यामुळे मोकळ्या होतील.

या प्रभावी उपचाराच्या बरोबरीने आपण अजूनही काही उपाय करू शकतात जसे कि, शेकणे- द बलेल्या न सांची सू ज कमी करण्यासठी बर्फ किंवा गरम पाण्याने शेकावे. सैधव मीठ- सुती कपड्यात सैधव मीठ घाला, एका बादलीत गरम पाणी घेऊन त्यामध्ये सैंधव मिठाचे कापड घाला आणि त्या पाण्याने अंघोळ करा. यामुळे दबलेल्या न सा सैल होतील.

पुरेशी झोप:- मंडळी सर्व स मस्यांचा एक साधा, सोपा उपाय म्हणजे पुरेशी झोप. झोपताना शरीर विश्रांती अवस्थेत असते, यामुळे दबलेल्या न साना आराम मिळतो. तर मंडळी, हे आहेत साधे सोपे घरगुती उपचार तुमच्या द बलेल्या नसा सैल करण्यासाठी हे उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि इतरांना देखील सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *