आपल्याला माहित असेल कि ध र्म शास्त्रात तसेच आयु र्वेदामध्ये आंघोळीला किती महत्व दिले गेले आहे, पण अनेक लोकांना असा प्रश्न नक्कीच पडतो कि अंघोळ गरम पाण्याने करावी कि गार पाण्याने, पण काही लोकांना गरम पाण्याने अंघोळ करायला आवडते, तर काहींना गार पाण्याने आयु र्वेदामध्ये अंघोळीचे वेगवेगळे प्रकार आहे.पण शरीरासाठी कोणत्या पाण्याने अंघोळ केलेली फा यदेशीर आहे गरम की थंड.
थंड पाण्याने अंघोळ केल्याचे फा यदे:- आयुर्वेदानुसार अंघोळी साठी थंड पाण्याला खूप महत्व देण्यात आले आहे, कारण थंड पाण्याचे आपल्यासाठी अनेक आ रो ग्यदायी फा यदे आहेत, होय थंड पाण्याने आंघोळ केल्याने आपल्याला दिवसभर ताजेतवाने वाटते, शिवाय झोप लागत नाही आणि भूक सुद्धा जास्त प्रमाणत लागते.
आयुर्वेदानुसार थंड पाण्याने अंघोळ केल्याने मेंदू थंड करण्यास मदत होते. तसेच आपले शा रीरिक सौंदर्य सुद्धा कायम टिकून राहते. तसेच जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर थंड पाण्याने अंघोळ केली तर आपल्यासाठी ते फा यदेशीर ठरते. तसेच थंड पाण्यामुळे आपली प्र तिकार शक्ती देखील मोठ्या प्रमाणत वाढते.
त्यामुळे आपल्या शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या पांढऱ्या पे शी देखील मोठ्या प्रमाणत वाढतात, त्यामुळे आ जारी प डण्याचे प्रमाण कमी असते. तसेच र क्त पुरवठा देखील चांगला होतो, ज्यामुळे आपल्या हृ दयाचे आ रो ग्य नेहमी चांगले राहते. तसेच यामुळे आपले केस चांगले राहतात शिवाय त्वचा देखील कायम तेजस्वी आणि चमकदार राहते.
त्यामुळे जर आपल्याला मु रुमाची स मस्या असेल किंवा त्वचेवर दाग असतील तर तर थंड पाण्याने अंघोळ करा गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा कोरडी पडते थंड पाण्याने चेहरा निखरतो. तसेच जर कोणाला झोपेची स मस्या असेल तर त्यांनी नेहमी थंड पाण्याने अंघोळ करावी, किंवा रात्री झोपण्यापूर्वी थंड पाण्याने अंघोळ करावी यामुळे आपल्याला त्वरित झोप लागते. यामुळे आपल्या शरीराचे तापमा न देखील कमी होते.
गरम पाण्याने अंघोळ करण्याचे फा यदे:- आपणास सांगू इच्छितो कि ज्या लोकांचे शरीर अति उ ष्ण आहे किंवा ज्याच्या अंगात अधिक गरमी आहे अशा लोकांनी अजिबात गरम पाण्याने अंघोळ करू नये. यामुळे आपल्याला अनेक आ रोग्य विषयक स मस्यांना तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे अशा लोकांनी कोमट किंवा थंड पाण्यानेच आंघोळ करावी.
तसेच गरम पाण्याचे काही फा यदे सुद्धा आहेत, ते म्हणजे ज्यांना सांधेदु खी, अंगदु खी आहे त्यांनी काही प्रमाणत गरम पाणी घेऊन अंघोळ करावी, ज्यामुळे त्यांना काही प्रमाणात आराम मिळेल. तसेच आताच्या काळात तरी जे लोक कामाला जातात तसेच अनेक लोकांच्या संपर्कात येतात अशा लोकांनी तर गरम पाण्याने आंघोळ करावी.
कारण यामुळे आपल्या शरीरावर निर्माण झालेले बॅ क्ट रीया नाहीसे होतात, तसेच गरम पाणी शरीरामध्ये उ ष्णता निर्माण करते आणि थंडीपासून वाचवते त्यामुळे थंडीमध्ये गरम पाण्याने अंघोळ करणे अगदी फा यदेशीर आहे. तसेच जेव्हा आपल्याला सर्दी किंवा खोखला होतो अशावेळी सुद्धा गरम पाण्याने अंघोळ केल्यास यापासून आराम मिळतो.गरम पाण्याच्या वाफेमुळे फु फ्फुसा तील आणि श्व सन नलिकेत कफ आणि सर्दी कमी होण्यास मदत होते.
तसेच काही प्रमाणत गरम पाणी असणे हे योग्य आहे साधारण त्या पाण्याचे तापमा न २८ डि ग्री से ल्सि अस पर्यंत असणं गरजेचं आहे. जर त्याहून जास्त कडक गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा आणि केसांना हा नी पोहोचू शकते. त्यामुळे थंड पाण्यानेच आंघोळ करण्याचा प्रयत्न आपण करावा, ज्यामुळे आपल्याला गरम पाण्यापेक्षा अधिक फा यदे मिळतील.
त्यामुळे ज्या लोकांना आपल्या आ रो ग्याची काळजी आहे आशा लोकांनी हे नियम जरूर पाळावेत. तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला क मेंट करून नक्की सांगा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शे यर करा. जेणेकरून आपण एखाद्याच्या आयुष्यात स कारा त्मक बदल घडवून आणलं.