त्या म्हणजेच खा जगी भागावरील केस काढावेत कि नाही? जाणून घ्या त्या मागील असणारे फा यदे तोटे..प्रत्येक पुरुष आणि महिलेसाठी महत्वाचे

आरोग्य लाईफ स्टाईल

आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या अ वस्थेत अनेक बदल होत असतातात. या बदलांना सामोरे जाण हि एक अप रिहार्य गोष्ट असते. विशेषतः पौ गंडावस्था हे आपल्या जी वनातील एक अतिशय नाजूक वळण असते. या काळात आपल्या शरीरात अनेक बदल होत असतात यासाठी हा र्मोन्स कारणीभूत ठरतात.

या बदलांचा परिणाम आपल्या बाह्य शरीरा बरोबरच मा नसिक स्वा स्थ्यावर सुद्धा होत असतो. त्यामुळे आपण आपल्या म नाची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. म्हणूनच याकाळात आपल्या पालकांचं मार्गदर्शन गरजेच असत. नाहीतर चुकीच्या माहितीमुळे नु कसान होऊ शकते. इं टरनेटचा आसरा याबाबतीत धो कादायक ठरू शकतो.

नको त्या गोष्टी पाहण आणि त्याचं अनुकरण करण्याचे प्रकार हल्ली वाढू लागले आहेत. गु प्तां गाचे केस काढण हा त्यातीलच एक प्रकार आहे. खरंतर या भागातले के स काढणे हा आजच्या पद्धतीनुसार ग्रु मिंगचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. पण आपण हे लक्षात ठेवले पाहिजे कि, ज्या गोष्टी निसर्गाने आपल्याला दिल्या आहेत त्यांचा आपल्या शरीरासाठी नक्कीच काही उपयोग असतो.

म्हणूनच कोणतीही गोष्ट काढून टाकण्यापूर्वी तिच्या दु ष्परिणाम बद्दल माहिती करून घेतली पाहिजे. असे केल्याने आपल्याला अनेक त्वचारो ग, इ न्फे क्शन, पुरळ, असे प्रकार घडू शकतात. म्हणूनच योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे. म्हणूनच आपण आजच्या भागात या भागावरील के स काढत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे याचा विचार करणार आहोत.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हि आहे मंडळी कि, मुळात या भागावर केस का असतात ? पाहूयात याची कारणे.
घर्षण कमी करणे:- गु प्तां गा वरील केसांना ड्राय ल्यु ब्रिकटस सुद्धा म्हणतात. शा री रिक सं बं धांच्या वेळी होणारे घर्षण हे अनेक स मस्यांना जसे कि पुरळ, खा ज इत्यादींना कारण ठरू शकते. अशावेळी सहसा कृत्रिम ल्युब्रि केशन वापरून स मस्या कमी केल्या जातात पण आपल्या केसांमुळे आहे काम आपोआपच होत असते. त्यामुळे आपल्या नाजूक त्वचेला इ जा होत नाही.

बॅ क्टेरिया, फं गस यापासून बचाव:- आपल्या शरीरावरील केसांना नैसर्गिक फि ल्टर मा नले जाते. यामुळे बाहेरील बॅ क्टेरिया तिथे अडकून राहतात, आणि त्यांना आपल्या शरीरात प्रवेश करता येत नाही. यामुळे सं सर्ग टाळण्यास मदत होते. पण त्यांची वाढ सुद्धा रोखली जाते.

फेरोमोन ट्रा न्समिशन:- शरीरातील बदल हे वायोमा नाला दिलेला प्रतिसाद असतो. हे केस त्यांना अपवा द नाहीत. पौगं डा वस्थेत आपले शरीर हे प्र जन ना साठी तयार होत असते. आणि हि प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी शरीर उ त्ते जित होण गरजेच असते. आपल्या या केसातून एक प्रकारचे सुगंधित के मिकल र सायन तयार करण्यास मदत करतात जे आपल्या पा र्टनरला उत्ते जित करण्यासाठी मदत करत असतात. ज्यामुळे आपली का म वा सना अधिक वाढली जाते.

पण जर ज्या पु रुषाचे किंवा स्त्रि यांचे श रीर उ ष्ण आहे अशा लोकांनी त्या भा गावरचे के स काढावेत कारण अनेक लोकांना त्या ठिकाणी घा म तर येतंच असतो शिवाय, त्या ठिकाणी अनेक लोकांना बारीक बारीक घामो ळ्या, मो ड्या, फुट कुळ्या उठतात, तसेच आपल्याला ठिकाणी फ गलं इं फेक्श न होण्याचा धो का असतो.

तसेच जर म हिलांना त्या भागावर  के स ठेवायचे असतील तर स्वछता ठेवणे खूप महत्वाचे आहे, कारणं मा सिक पा ळी मध्ये अनके प्रकारचे बॅ क्टे रिया त्या ठिकाणी निर्माण झालेले असतात, अशावेळी जर आपण योग्य स्वछता नाही ठेवली तर आपल्याला यु रीन इ न्फे क्शन सारख्या आ जा रांना सामोरे जायला लागू शकते.

तर मंडळी आपण आत या के सांना काढण्यासाठी कोणत्या पद्धतींचा अवलंब करता येतो याची माहिती घेऊयात,
हेयर रि मुव्हल क्रीम:- या के सांना काढण्यासाठी बाजारात सध्या अनेक प्रकारचे क्री म उपलब्ध आहेत. पण त्यातील के मिकलमुळे  आपल्या के सांच्या मु ळाना इ जा होऊ शकते. त्वचेवर पु रळ येणे, खा ज येणे, फो ड इ. घटना होऊ शकतात. म्हणून क्री मचा वापर टाळणे गरजेचे आहे. ट्री मिंग:- तुम्ही तुमचे केस पूर्ण काढून टाकण्यापेक्षा ते ट्री म करू शकतात ज्यामुळे केसांना कोणतीही इ जा होणार नाही.

शे विंग- सगळ्यात चांगली आणि सोपी पद्धत म्हणजे शे विंग. यामध्ये कोणत्याही प्रकारचे सा इड इ फेक्ट्स नसतात. यासाठी थोडा सराव असणे गरजेचे असते. कारण शेविंग करताना क टस होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून त्यासाठी योग्य फोमिंग क्री म वापरावे. दर वापरा नंतर ब्ले ड बदलून टाकावे, आणि केसांच्या वाढीच्या दिशेने रे झर फिरवावे.

ले झर ट्री टमें ट:- यामुळे हेअर फोली कल्सना कायमच न ष्ट करून नवीन केस उ गवण बंद करतात, जे सगळ्यात धो कादायक मा नले जाते. कारण केस न उगवल्याने सा ईड इ फेक्ट्सचा धो का वाढतो. याबद्दल सर्वांच्या म नात अनेक गैरसमज आहेत, जसे कि यामुळे पु रुषांचे वी र्य कमी होईल का किंवा स्त्रिया ग रोद र राहू शकणार नाहीत का ? वगैरे पण यामुळे असे काही होत नाही. या भागाचे के स काढणे यासाठी प्रत्येकाची स्व तंत्र करणे असू शकतात. पण असे करत असताना या भागाची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *