नमस्कार मित्रांनो, राहुल आणि रिया बरेच वर्ष एकत्र होते. अगदी कॉलेजपासून त्यांच्यामध्ये चांगली मैत्री होती आणि आता पुढे नोकरीसाठी ही ते दोघे एकाच ठिकाणी होते. आणि त्यामुळेच त्यांच्या मैत्रीने हळू हळू एकेक पाउल पुढे टाकत त्याचे रूपांतर प्रेमात झाले. त्यामुळे मग ऑफिस सुटल्यानंतर एकमेकांना भेटणं, कधी एकत्र कॉफी तर कधी डिनर डेट अशा गोष्टी त्यांच्यामध्ये नेहमीच होत असत.
सुट्टी दिवशी सुद्धा वर्क लोडचा बहाणा करत दोघे एकमेकांना भेटत असत मग त्यांच्या मध्ये तासन तास गप्पा व्हायच्या, कधी छोटी मोठी भां डण पण होत असत, पण त्या तेवढ्या वेळे पुरत्याच त्यानंतर मात्र पुन्हा सगळ काही सुरळीत, तर त्यादिवशी देखील राहुल असाच वैतागून तिला सारखा फोन करत राहिला होता.
अग रिया आहेस कुठे तू? किती वेळ वाट पाहत आहे तुझी… हे बघ मी तुझ्या मागेच आहे. रिया हळुवार आवाजात त्याच्या कानात बोलून गेली. तिचा मधुर आवाज ऐकून तो पार वितळून गेला. किती वाट बघायची ग मी? तो लटक्या रागात बोलून गेला. अरे बाबा होते ना घरी सो बाहेर पडायला थोडा उशीर झाला.
हम्म ठीक आहे चल आता लवकर. त्याने तिला त्याच्या गाडीवर बसायची खू न केली. आज कुठे जायचय? तिने त्याला विचारल. अग बस तर आधी सांगतो तुला, अस म्हणून त्याने बाईक चालू केली. सुसाट धावत त्याची बाईक एका इमारती पाशी येऊन थांबली, तो तिला वरती घेऊन आला. एका अलिशान फ्लॅटचा दरवाजा उघडून दोघे आत गेले.
राहुल…हे कोणाच घर आहे? अग माझ्या एका मित्राचा फ्लॅट आहे हा. खूप मस्का मारून त्याच्याकडून किल्ली घेतली आहे. अस सांगून त्याने तिला जवळ ओढल, राहुल काय करतोय..ती लाजत म्हणाली. तेच जे बरेच दिवस करायचं राहून गेल. आपल्याला इथे मस्त प्रा यव्ह सी आहे. ती बाजूला झाली, हे सगळ आपण लग्नानंतर करणार आहोत अस ठरलय ना आपल.
मग आत्ता…तो तिच्या जवळ गेला, तिला मागून घट्ट मि ठी मा रली आणि आपल्याकडे चेहरा करून तिच्या ओठांच दीर्घ चुं ब न घेतलं आणि हळू हळू तिचे कपडे काढू लागला. या आधी पण असे क्षण त्यांच्या मध्ये अनेकदा घडले होते. पण दोघेही मर्यादा ठेऊन वागू लागले होते. आज राहुलचा मूड काही वेगळाच होता. राहुल आपण लग्नांनंतर हे करणार आहोत.
मला आता नाही जमणार हे सगळ, असं म्हणून ती बाजूला झाली. त्याने तिला पुन्हा जवळ खेचल. अस असेल तर अस समज कि आपल लग्न झालंय. बघ रिया आपण एकमेकांशी लग्न करणारच आहोत ना, मग आता केल्याने काय फरक पडतो? त्याने आता ज बरदस्ती करायला सुरवात केली. ती त्याला फारवेळ नाही म्हणू शकली नाही.
आणि ते का मसुख घेण्यास आकंठ बुडून गेले… हे सुख अनुभवत असताना दोघेही हरखून गेले. दोघेही एकमेकात गुंतून गेले आणि असे हे का म क्षण दोघांमध्ये पुन्हा पुन्हा येऊ लागले. पण काही दिवसांनी राहुलने आपली नोकरी बदलली. तरी सुद्धा दोघे एकमेकांना भेटत राहिले एकमेकांसोबत वेळ घालवत होते. काही दिवसांसाठी राहुलला बाहेर गावी जावे लागणार होते, तसे त्याने रियाला सांगितले.
तिला तर आता त्याच्याशिवाय राहणे जमत नव्हते, पण काही इलाज देखील नव्हता म्हणून ती काही बोलली नाही. तिकडे जाऊन सुद्धा फोन, मे सेज करत राहा अस तिने त्याला सांगितलं. सुरवातीला काही दिवस त्याचा तिला रोज फोन येत होता. पण अचानक त्याचे फोन कमी झाले. तिने केलेले फोन सुद्धा तो उचलेना झाला. काय बिनसलंय तिला काहीच कळेना.
ती त्याच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू लागली पण काहीही होत नव्हत. अचानक तिच्या मैत्रिणीने तिला ऑफिसमध्ये एक क्ली प दाखवली. तीच क्ली प जेव्हा राहुल पहिल्यांदा तिला घेऊन मित्राच्या फ्लॅ टवर गेला होता. तिला काय करू कळेना, ऑफिसमध्ये सर्वांच्या नजरा आता तिला खाऊ लागल्या, येणारे जाणारे लोक तिच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले. तिने हताश होऊन आपल्या हाताची नस का पून घेतली. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.