“तो खूप उत्तेजित असतो पण मी खूप लवकर थकते…तर सं भोग करताना त्याला अधिक साथ कशी देऊ?”

लाईफ स्टाईल

मित्रांनो आणि मैत्रिणींनो मला माहित आहे की सं भो गही वयात आल्यानंतर किंवा लग्न झाल्यानंतर करण्याची आणि सगळ्यात जास्त आकर्षण असणारे गोष्ट आहे. यामध्ये पुरुष आणि स्त्री यांचा समान सहभाग असतो. काही वेळेला पुरुषांचा स्टॅ मिनाकमी असतो तर काही केसेस मध्ये स्त्रियांचा स्टॅ मिनाकमी असतो. त्यामुळे एकमेकांशी जुळवून घेऊन, एकमेकांना समजून घेऊन सं भो गकेल्यास त्याचा जास्त आनंद घेता येतो.

परंतु सं भो गकरताना स्त्रियांनी थकवा आल्यास, स्टॅ मिनाकमी झाल्यास काय करावे हे आपण जाणून घेणार आहोत. प्रत्येकाची लैं गिकभावना व्यक्त करण्याची विशिष्ट अशी पद्धत असते. मात्र ही भावना व्यक्त करताना ती सुरक्षित वाटणं आवश्यक आहे. माझा तुम्हाला प्रथम असा सल्ला आहे की, आपण आपल्या पतीसोबत लैं गि कक्रिया करताना त्यात कोणताही बदल करण्यासाठी दबाव आणू नये.

कारण वैवाहिक नात्यात लैं गि कसं बं धापेक्षाही बरेच काही घटक महत्त्वाचे असतात. बऱ्याचदापॉ र्नबघितल्याने पुरुषांमध्ये लैं गि कक्रिया अधिकाधिक वेळ केली पाहिजे असा दृष्टिकोन तयार झालेला असतो. त्यामुळे ते प्रेम किंवा आनंद व्यक्त करण्याऐवजी अधिक वेळ सं भो गकरणे हा आनंदाचा मार्ग आहे असे मानतात. खरं तरसे क्स म्हणजे तृप्ततेपेक्षाही अधिक काही आहे.

काही स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात उत्कटता स हन करण्याची किंवायो नीप्रवेशाच्या कृतीत केलेला बदल सहन करण्याची क्षमता नसते. त्यामुळे तुम्ही तुमच्या पतीला थेट लैं गि कक्रिया शेवटी करण्यास सांगावं. तुम्ही आणि तुमच्या पतीनं प्रथम लैं गि क तेशीसं बं धित अवयवांना उ त्तेजना द्यावी यासाठी आपण फो रप्ले करावा.

तसेच लैं गि कक्रिया करताना उत्तेजनेसाठी विशिष्ट पोझि शन्सला महत्त्व द्या. यामुळे तुम्हाला लैं गि कसं बंधातून अधिकाधिक आनंद मिळेल. दुसरं म्हणजे आपल्याला लैं गि कतेचा आनंद नेमक्या कोणत्या प्रकारातून मिळतो हे समजून घ्या. हे तुमच्या पतीसाठीच नव्हे तर तुम्हालाही फा यदेशीर ठरेल. आरश्यासमोर उभं राहून स्वत:लान ग्न पाहा. स्वत:ला मसाज करा.

आपल्या खोलीत छान सुगंध दरवळेल अशी व्यवस्था करा, मेणबत्या लावा. अंघोळीनंतर अंगाला सुवासिक परफ्युम लावा. आपण दरवेळी केवळ कुटुंबाचं पोषण करण्यासाठी पदार्थ तयार करत नाही. वेगवेगळी चव, मसाल्यांचा सुवास घेण्यासाठी अनेक पदार्थ करून खाऊन बघतो. तसंच काहीसंसे क्सचं आहे. हे सर्व असे मार्ग आहेत की जे तुमचं श रीर आणि भावना यांना एकत्रित आणतील.

यामुळे आपल्याला अधिक आ त्मविश्वास येईल आणि आ त्म विश्वास वाढल्यानं अधिक आनंद मिळेल. लैं गि कतेबाबत आ त्मविश्वास वाढणं हे महत्त्वाचे असूनसे क्स हा केवळ तुमच्या पतीसाठी नाही तर तुम्हालाही आनंद देणारा आहे. लैं गि कदृष्ट्या आ त्मविश्वास वाढवण्यासाठीसे क्स म्हणजे केवळ लैं गि कता आणि माद कता नाही हे प्रथम समजून घ्या.

लैं गि कता हे जि वंतपणाचं प्रतीक असून जास्तीत जास्त शारी रिक आनंद कसा मिळवायचा हे शिकण्याचं साधन आहे. या प्रक्रियेत चुंब नाचे विविध प्रकार, ओ रलसे क्सच्या विविध पद्धती, न लाजता अधिकाधिक आनंद मिळवण्याच्या पद्धती जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला काम सूत्र हे प्रसिद्ध पुस्तक वाचण्याचा सल्ला देईन.

पती आणि तुम्ही एकमेकांसमोरन ग्नबसा, आपल्याला कोणत्या गोष्टी उत्तेजित करतात हे जाणून घ्या. एकमेकांना स्पर्श करा. जेव्हा तुम्हीसे क्सकरत असाल तेव्हा तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही तुमच्या पतीला सांगा. तुम्ही थकण्याआधी किंवा कृतीत बदल करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या पतीला थांबवा. ही बाब तुम्हाला अधिकाधिक आनंद देईल.

बाह्यजन नें द्रि यात फारसा ओलावा टिकत नसेल तर तेल युक्त ल्युब्रि कंटसचा वापर करणं तुम्हाला फा यदेशीर ठरेल. असा वापर करणं ही बाब अत्यंत सामान्य आहे. जर तुम्हीकं डो म वापरत असाल तर तो ल्यब्रि कंटयुक्त आहे ना याची खात्री करा. अशाप्रकारे तुम्ही आपल्या पतीलासं भो गातून संतुष्ट करू शकता, आणि त्यांची उत्तेजना टिकवून ठेवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *